Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile
Sarvesh tare (agariboy)

@yoch_agariboy

शुर मी असेन....क्रुर मी असेन...जो जसा बघेल...त्या तसा दिसेन......

ID: 143360087

linkhttp://www.facebook.com/agariboy calendar_today13-05-2010 07:43:02

724 Tweet

368 Followers

103 Following

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

बिगबॉस ज चॅनलचे नय लोकांचे मनाशा चालत आसल त जिकल आपला शिवच…शिवला पक्या पक्या सुबेच्छा 😍 #ShivThakre #ShivKiSena #shivchalrahahai #VIJAYIBHAVASHIVTHAKARE #BB16 #Mandali

का बाकीचे काय फक्त मिनरल वॉटर पीत असतात का!!!!! आज आगरी-कोळी बांधव त्यांच्या कर्तृत्वाने शासकिय असो वा राजकीय सर्वच स्थरात अग्रेसर आहेत तरीही नेहमी काही सुशिक्षीत अडाणी लोकं नेहमी सिनेमा-नाटकात आगरी-कोळी माणसांना त्यांच्याच चष्म्यातून बघतात…या वृत्तीचा जाहीर निषेध! #आगरी #कोळी

का बाकीचे काय फक्त मिनरल वॉटर पीत असतात का!!!!! 
आज आगरी-कोळी बांधव त्यांच्या कर्तृत्वाने शासकिय असो वा राजकीय सर्वच स्थरात अग्रेसर आहेत तरीही नेहमी काही सुशिक्षीत अडाणी लोकं नेहमी सिनेमा-नाटकात आगरी-कोळी माणसांना त्यांच्याच चष्म्यातून बघतात…या वृत्तीचा जाहीर निषेध!
#आगरी #कोळी
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

आमच्या जमिनी आमची गावा…. मनुन त्याचेवं आमचीच नावा… ✈️ लढाई अजून संपली नाय ना आपुन आजुक हारलो नाय! जय दिबा! #पंचमहाभूत #दिबापाटीलआंतरराष्ट्रीयविमानतळनवीमुंबई #dbpatilnavimumbaiairport #लोकनेतेदिबापाटील #सर्वेशतरे

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

रुबाब रगतानूच लागतं! 👑 #कोट्याधीश_एबी #सर्वेशतरे #आगरीबॉय #आगरीभाषा #आगरी

रुबाब रगतानूच लागतं! 👑 
#कोट्याधीश_एबी #सर्वेशतरे #आगरीबॉय #आगरीभाषा #आगरी
The New York Times (@nytimes) 's Twitter Profile Photo

A lander named Vikram and a rover named Pragyan, from the Chandrayaan-3 mission, landed on the moon's south pole Wednesday, making India the first country to ever reach this part of the lunar surface in one piece — and only the fourth to land on the moon. nyti.ms/3KP4hUc

A lander named Vikram and a rover named Pragyan, from the Chandrayaan-3 mission, landed on the moon's south pole Wednesday, making India the first country to ever reach this part of the lunar surface in one piece — and only the fourth to land on the moon. nyti.ms/3KP4hUc
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

ते साहित्य संमेलन boring असतं म्हणून आम्ही येत नाही! *ले आगरी साहित्य संमेलन ‘सरावनसरी’ फुल धुरगूस😍 नुसता नाच-गानीच नय त, शाहीर स्व.शनीकुमार शेलार यांचे आठवणींचा जागर,आगरी भाषा परिसंवाद ज्यान विविध मराठी वाङ्मय मंडलांचे प्राध्यपकावी मार्गदर्शन केला❤️ #आगरीग्रंथालयचळवळ #सरावनसरी

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

आगरीन म्हन हाय ‘गरीब पादल्याव वास येतं, शेट पादल्याव गॅस होतं!’ #LPGCylinderPrice #आगरी

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

पाकिस्तान अजुन पण वर्ल्डकप फायनल जाऊ शकतो😱 😂🤣😅🤣😂 बघा काय बोलते आपला दादूस #sorrypakistan #CWC2023 #PakistanCricket #आगरीभाषा

पाकिस्तान अजुन पण वर्ल्डकप फायनल जाऊ शकतो😱 😂🤣😅🤣😂
बघा काय बोलते आपला दादूस
#sorrypakistan #CWC2023 #PakistanCricket #आगरीभाषा
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

वरळी येथील hit and run अपघातात स्व.कावेरीताई नाखवा, अन नराधमांनी अनैतिक कृत्य करुन जीव गमावलेल्या नवी मुंबईच्या आमच्या स्व.अक्षता ताई दोघींना भावपुर्ण श्रंध्दांजली! 💐 दोषींवर लवकरात लवकर कठोराकठोर कारवाई नय त भुमिपुत्रांचा तांडव तुमाला बगाला भेटल! #justiceforakshta #पंचमहाभूत

वरळी येथील hit and run अपघातात स्व.कावेरीताई नाखवा,
अन नराधमांनी अनैतिक कृत्य करुन जीव गमावलेल्या नवी मुंबईच्या आमच्या स्व.अक्षता ताई
दोघींना भावपुर्ण श्रंध्दांजली! 💐
दोषींवर लवकरात लवकर कठोराकठोर कारवाई नय त भुमिपुत्रांचा तांडव तुमाला बगाला भेटल!
#justiceforakshta
#पंचमहाभूत
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

आमची स्व.अक्षता म्हात्रे ताई हिच्यावर परप्रांतीय पुजारी अतिप्रसंग करुन तिला ठार मारतात तिच्या कुटुंबियांना योग्य ती माहिती दिली जात नाही,समाज माध्यमात भुमीपुत्र आपला मोठ्यासंख्येने आवाज उठवतात तरी सुध्दा मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या यावर सविस्तर वृत्तांत न करता चिडीचुप बसते??

आई एकवीरा मंदीर देवस्थानामार्फत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना व्हावी अशी विनंती मी देवस्थानांचे अध्यक्ष,सर्व सदस्य आणि खास करुन माझ्या मतदार संघातील भिवंडी लोकसभेच्ये खासदार सोबत देवस्थानाचे विशेष विश्वस्त बाल्यामामा यांना करीत आहे. Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre #आईएकवीरा #आईएकवीरादेवस्थान

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

मराठीला समुध्द करणाऱ्या आधी बोली भाषा जपुया! मग परप्रांतातील भाषेची ओझी वाहू…. 😊 बोली बोलाची,बोली टिकवाची! -सर्वेश रविंद्र तरे #महाराष्ट्रातमराठीच #बबोली #बोलीबोलाचीबोलीटिकवाची #आगरीबॉय #आगरयान

मराठीला समुध्द करणाऱ्या आधी बोली भाषा जपुया!
मग परप्रांतातील भाषेची ओझी वाहू…. 😊
बोली बोलाची,बोली टिकवाची!
-सर्वेश रविंद्र तरे
#महाराष्ट्रातमराठीच
#बबोली
#बोलीबोलाचीबोलीटिकवाची
#आगरीबॉय
#आगरयान
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

चल बाला,भरले आगरी शाला! एकीकडे मराठी शाळा कमी झाल्या,मातृभाषेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत असे वातावरण असताना जोवर आपल्या महाराष्ट्रात बोली भाषा बोलल्या जातात तोवर मराठी भाषा या भुमीत तग धरुन राहील असे माझे ठाम मत आहे,किंबहूना माय मराठी भाषेस आज अभिजात दर्जा मिळालाय

चल बाला,भरले आगरी शाला!

एकीकडे मराठी शाळा कमी झाल्या,मातृभाषेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत असे वातावरण असताना जोवर आपल्या महाराष्ट्रात बोली भाषा बोलल्या जातात तोवर मराठी भाषा या भुमीत तग धरुन राहील असे माझे ठाम मत आहे,किंबहूना माय मराठी भाषेस आज अभिजात दर्जा मिळालाय
RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

मुंबईचा मूळ भूमीपुत्र आगरी "कोळी" समाज सुद्धा मराठी भाषेच्या लढ्यात उतरणार. आगरी साहित्यिक येणाऱ्या ५ जुलै रोजीच्या मोर्चात सहभागी होणार. आगरी कवी श्री सर्वेश तरे ह्यांची माहिती. #मोर्चा_मराठीप्रेमींचा.

Sagare Sachin ™ (@thesagaresachin) 's Twitter Profile Photo

कआगरी ग्रंथालय चळवळ संस्थेमार्फत ‘सरावनसरी २०२५’ तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ऑगस्ट पूर्वेकडील श्रीमलंगगड पायथा येथे संपन्न होणार आहे. #Lokmat #KALYAN #agriculture #agriculturelife #agricultureworldwide #sagaresachin

कआगरी ग्रंथालय चळवळ संस्थेमार्फत ‘सरावनसरी २०२५’ तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ऑगस्ट पूर्वेकडील श्रीमलंगगड पायथा येथे संपन्न होणार आहे.

#Lokmat #KALYAN #agriculture #agriculturelife  #agricultureworldwide #sagaresachin
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

सरकारला पाचही सागरी जिल्हे जळताना पाहायचे नसतील तर आत्ता काय तो निर्णय घ्यावा….. नवी मुंबईत आक्रोशाची ठिणगी पडले… #लोकनेतेदिबापाटीलनवीमुंबईआंतरराष्ट्रीयविमानतळ #पंचमहाभूत Devendra Fadnavis Murlidhar Mohol PMO India

Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

#wedontwelcomeyou सरकारचा जाहीर निषेध #निषेध #काळादिवस #जयदिबा #blackday #Nametheairportdbpatil #kalherkar #bhumiputra #विमानतळालानावदिबापाटलांच #Dbpatilinternationalairport

#wedontwelcomeyou सरकारचा जाहीर निषेध  #निषेध #काळादिवस #जयदिबा #blackday
#Nametheairportdbpatil #kalherkar #bhumiputra #विमानतळालानावदिबापाटलांच #Dbpatilinternationalairport
Sarvesh tare (agariboy) (@yoch_agariboy) 's Twitter Profile Photo

एकसर बोरिवली येथील मुंबईचे मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे भूमिपुत्रांच्या अस्मितेचा मोठा अपमान होत आहे स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी असल्याने प्रशासनाने लक्ष घालावे माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC

एकसर बोरिवली येथील मुंबईचे मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे भूमिपुत्रांच्या अस्मितेचा मोठा अपमान होत आहे
स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी असल्याने प्रशासनाने लक्ष घालावे <a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a>  <a href="/mybmcWardRC/">Ward RC BMC</a>