Aniket Arun Thakur (@aniket_7494) 's Twitter Profile
Aniket Arun Thakur

@aniket_7494

ID: 334776083

calendar_today13-07-2011 17:08:45

206 Tweet

152 Followers

113 Following

Aniket Arun Thakur (@aniket_7494) 's Twitter Profile Photo

प्रिय नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police नवी मुंबई शहरात सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन ये जा करण्याच्या वेळेत अवजड वाहतुक बंद करण्याचा निर्णय कधी? दररोज नाही सहन होत! ४० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागत आहेत.

Aniket Arun Thakur (@aniket_7494) 's Twitter Profile Photo

खोटारडे सरकार... खोटारडे मुख्यमंत्री... खोटारडे केंद्रीय मंत्री... #DBPatilInternationalAirport #दिबापाटीलआंतरराष्ट्रीयविमानतळ CMO Maharashtra Devendra Fadnavis MoCA_GoI @ramJMNK Murlidhar Mohol

Aniket Arun Thakur (@aniket_7494) 's Twitter Profile Photo

"ठाणे-पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या गेल्या अनेक दिवसांपासून 10-10 मिनिटांनी सतत उशिराने धावत आहेत. या 10 मिनिटांमध्ये गर्दी हाताबाहेर जाते. यामुळे प्रवाशांचे प्रचंड होतात. कृपया यावर तातडीने उपाययोजना करा. Central Railway DRM Mumbai CR Ministry of Railways Ashwini Vaishnaw