सागर पाटील | Sagar Patil (@sagarpatilkar) 's Twitter Profile
सागर पाटील | Sagar Patil

@sagarpatilkar

Conquest a new destination 🌿

ID: 774282749163241472

calendar_today09-09-2016 16:26:07

23,23K Tweet

1,1K Followers

323 Following

Shashank Raut (@shashankraut005) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत कंत्राटदाराला पैसे नाहीत गिरणी कामगारांना मुंबईबाहेर फेकायचं मराठी माणसाला मुंबईत घर विकत घेता येत नाही यावर महाराष्ट्र सरकारचं पाऊल काय? बाहेर राज्यातून येणाऱ्यांसाठी ३५ लाख घरे बांधायची. फडणवीसांना खरंच मराठी माणसाचा भयंकर द्वेष आहे.

Ravindra Sangeeta Ashok Ambekar (@ravindraambekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातले जे नेते मिस्ड कॉल मिळवण्सासाठी राज्यभर फिरतायत आणि त्यांच्या योगे जे नेते मिस कॉल मारतायत त्यांना आपण काय चूक करतोय हे समजत नसेल का ? देशाची राज्य व्यवस्था उत्तरेच्या ताब्यात कायमची सोपवून स्वतःवर आपण आफत ओढवून घेत आहोत याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाहीय का? जी

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

निशिकांत दुबे जे आणि जसं बोलतो त्याबद्दल महाराष्ट्रातल्या खासदारांनी त्याला कोपच्यात घेऊन फोकलून काढायला पाहिजे.वैचारिक प्रतिवाद करण्याच्या लायकीचा हा इसम नाही.पिसाळलेल्या कुत्र्यांचं जे करतात तेच त्याचं केलं पाहिजे.पण त्याआधी महाराष्ट्रातल्या काही कनवाळू ताई दादांनी देवळं बंद

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही. रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली. पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत

TeaChaiLa टीचायला ಟೀಚಾಯ್‌ಲಾ ٹیچائےلا ટીચાઇલા (@teachaila) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रधर्माचा मंत्र देणारे रामदास स्वामी “मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले” म्हणणारे सेनापती बापट “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशी घोषणा देणारे आचार्य अत्रे समृद्ध महाराष्ट्र घडवणारी काही ब्राह्मण नावे पण आजच्या ब्राह्मण नेत्यांची महाराष्ट्रविरोधी भूमिका बघून वाईट

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

Marathi leaders silent, while Delhi redraws power. Seats may rise, but Maharashtra’s voice will shrink. Silence today, irrelevance tomorrow. #Delimitaiton #maharashtra

Marathi leaders silent, while Delhi redraws power.

Seats may rise, but Maharashtra’s voice will shrink.
Silence today, irrelevance tomorrow.

#Delimitaiton #maharashtra
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'परिसीमनावर गप्प बसणं, महाराष्ट्रासाठी पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं', प्रा. सुहास पळशीकर असं का म्हणाले? bbc.com/marathi/articl…

Mahesh Patil - Benadikar महेश पाटील -बेनाडीकर 🇮🇳 (@maheshpatil_b) 's Twitter Profile Photo

#MarathaEmpire map removed from @NCERT shows parliamentary numerical dominance weakening regional control. #Delimitation may further boost North Indian dominance, risking imbalance in history, culture, resources & policy priorities.

#MarathaEmpire map removed from @NCERT shows parliamentary numerical dominance weakening regional control.
#Delimitation may further boost North Indian dominance, risking imbalance in history, culture, resources & policy priorities.
Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्वच प्रादेशिक पक्षांच मतदारसंघ पुर्नरचनेबद्दल सोयीच मौन घातकय. कारण हा नुसता आकड्यांचा खेळ नाहीय. ह्यात मतदारसंघांचे पत्ते पिसले जाणारयत. तुमच्या हातात धतुरा मिळेल. ग्रामीण कमी होतील आणि परप्रांतीयांचे वाढतील. हे महाराष्ट्र धर्माच अनादर करणार असेल.

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

खरी समस्या ही नाही की परप्रांतियांना मराठी येत नाही, तर खरी समस्या ही आहे की मराठी माणसाला हिंदी येते. #मराठी माणसाला हिंदी येते हीच गोष्ट मराठी माणसाच्या मुळावर उठलेली आहे त्यामुळे सर्वात अगोदर जर बदल करायचा असेल तर मराठी माणसाने हिंदी बोलण्याची घाणेरडी सवय कायमस्वरूपी सोडावी!

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

Maharashtra need to understand that increased number of MPs doesn’t mean increase share of power of Maharashtra. We should demand number of MPs based on GDP. 14% GDP, 14% power share. #Delimitation #federalism

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

महिला आरक्षणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा आहे, पण त्याआडून येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला ठाम विरोध आहे!!! #ShivsenaUBT #महिला_आरक्षण #Delimitation

महिला आरक्षणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पाठिंबा आहे, पण त्याआडून येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला ठाम विरोध आहे!!!
#ShivsenaUBT #महिला_आरक्षण #Delimitation
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile Photo

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली लोकल वेळ 5.08 पाठीमागून पहिला प्रथम श्रेणी डबा क्रमांक 1195A आरपीएफ 182 मदत कालबाह्य क्रमांक अजूनही दिसून येत आहे. दखल घ्यावी. DRM Mumbai CR Central Railway RPF Mumbai Division Ministry of Railways RailwaySeva संरक्षा विभाग,मुम्बई मंडल,मध्य रेल मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली
लोकल वेळ 5.08
पाठीमागून पहिला प्रथम श्रेणी डबा क्रमांक 1195A

आरपीएफ 182 मदत कालबाह्य क्रमांक अजूनही दिसून येत आहे. दखल घ्यावी.
DRM Mumbai CR
Central Railway RPF Mumbai Division
Ministry of Railways RailwaySeva संरक्षा विभाग,मुम्बई मंडल,मध्य रेल मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

महिला आरक्षण विधेयक पराभूत झालेले नाही. ते २०२३ सालीच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली आणलेले लोकसभेची संख्यावाढ आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पराभूत झालेले आहे. देशातल्या तमाम महिलांना हे ठाऊक आहे. कोणताही प्रचार या सत्यासमोर टिकणार नाही.

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

महिला आरक्षणाचा मुद्दा घेऊन आता जो भाजप फेक नरेटिव सेट करणार आहे, आणि लोकांच्या डोक्यात तेच टाकणार आहे हा confidance भाजपला कुठून आलाय.? तर सोशल मिडिया त्यांच्या आयटी सेल ची असलेली पकड… माझी समस्त बाकी पक्षांना विनंती आहे, की तुम्हीही तीच पातळी गाठून आयटी सेल उभी करा.

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

सत्यजीत तांबे,प्रियंका चतुर्वेदी,नवनीत राणापासून कंगना रनाऊट हे दांभिक लोक आहेत.लाळ गळणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये. आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये. नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं

नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये.
आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये.
नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

विरार-जलसार जेट्टीवर प्रवाशांचे हाल संपणार! २०२६-२७ च्या आराखड्यात कायमस्वरूपी शेडचा समावेश मराठी एकीकरण समितीने केली होती मागणी एक मोठ्या कार्यात लवकरच यश मिळतेय. loksatta.com/vasaivirar/vir…