Police Station Washim City
@ps_washimcity
This is the official account of p. s washim city. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, please dial 112/100
ID: 1472420762564784128
https://www.washimpolice.gov.in 19-12-2021 04:17:34
377 Tweet
217 Followers
47 Following
#Dipawali_2023 | वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! 🪔 Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Mobile_Return | वर्षभरात हरविलेले 24.80 लाख रुपये किंमतीचे 248 मोबाईल 'CEIR' पोर्टलच्या माध्यमातून शोधून मूळ मालकांना मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्याहस्ते परत करण्यात आले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथील 'अनुदानित पोलीस कॅन्टीन' चा नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) यांच्याहस्ते सहकुटुंब पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थीत होते. #RepublicDay2024 जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#ShivJayanti | आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने वाशिम पोलीस - Washim Police श्री.अनुज तारे (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात आले. #Peace #Harmony जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Combing_Operation | वाशिम जिल्हा पोलीस दल 'अँक्शन मोड'वर ; 'ऑपरेशन ऑल आऊट' दरम्यान घेतली गुन्हेगारांची झाडाझडती. Anuj Tare महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
# गणेशोत्सव-२०२४ | गणेश विसर्जन मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीगणेशोत्सव व श्रीगणेश विसर्जन शाततेत पार पाडणे करीता . मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले . महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
# गणेशोत्सव-२०२४ | . मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांचे मार्गदर्शात , श्री'च्या विसर्जनापूर्वी वाशिम शहर चे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांचे कडून सराईत गुन्हेगार होणार तडीपार कारवाई ! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE गृहमंत्री कार्यालय, HMO India जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#गणेशोत्सव_२०२४ | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त, गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर ! साऊंड लेव्हल मीटरने मोजली जाणार डीजेचे डेसिबल.. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Cyber_Awareness वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी सोशल मीडिया चा वापर करताना काळजी पूर्वक करावा तसेच व्हॉट्सअॅप, इन्स्टा किंवा अन्य सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी एपीके फाइलवर क्लिक करू नये. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Cyber_Awareness | कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला; सायबर विभाग अलर्ट… महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Cyber #Awareness | वाशिम पोलीस दलाच्या वतीने आवाहन- कोणत्याही फसव्या लिंकवर अथवा कॉल वर विश्वास ठेवू नये. सायबर चोरट्यांचा असाही नवा फंडा; म्हणे 'ट्राय' तुमचा फोन बंद करणार आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम