SDPO_Washim (@sdpowashim) 's Twitter Profile
SDPO_Washim

@sdpowashim

This is the official account SDPO Office Washim city. Not monitored 24/7. Monitored only 10 AM to 06 PM. For any emergency, please dial 112/100.

ID: 1472483206934847489

linkhttps://washimpolice.gov.in calendar_today19-12-2021 08:26:00

220 Tweet

196 Followers

23 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Ganeshotsav_23 | उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार ; सहभागी होण्यासाठी मंडळांनी [email protected] वर ऑनलाईन अर्ज करावा. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Ganeshotsav_23 | उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार ; सहभागी होण्यासाठी मंडळांनी mahotsav.plda@gmail.com वर ऑनलाईन अर्ज करावा.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#MPDA_Act | वाशिम शहरातील युवकावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ; महिनाभरातील दुसरी तर वर्षातील चौथी कारवाई. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#MPDA_Act | वाशिम शहरातील युवकावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ; महिनाभरातील दुसरी तर वर्षातील चौथी कारवाई.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Mock_Drill | वाशिम शहरातील मंत्री पार्क येथे दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात Mock Drill संपन्न. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Mock_Drill | वाशिम शहरातील मंत्री पार्क येथे दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात Mock Drill संपन्न.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Interaction | श्रद्धा कॉलेज ऑफ फार्मसी, वाशिम येथील श्री गणेशाच्या आरतीस मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी हजेरी लावली. तेव्हा उपस्थीत 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअर व चांगला नागरिक घडावा यासंदर्भाने मार्गदर्शन केले. IGP AMRAVATI RANGE जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Interaction | श्रद्धा कॉलेज ऑफ फार्मसी, वाशिम येथील श्री गणेशाच्या आरतीस मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी हजेरी लावली. तेव्हा उपस्थीत 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअर व चांगला नागरिक घडावा यासंदर्भाने मार्गदर्शन केले.

IGP AMRAVATI RANGE
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Ganeshotsav_23 | गणेशोत्सव व आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 01 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Ganeshotsav_23 | गणेशोत्सव व आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 01 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Ganeshotsav_23 | लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वाशिमकर सज्ज ; पोलीस प्रशासन श्री गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तास सुसज्ज. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Ganeshotsav_23 | लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वाशिमकर सज्ज ; पोलीस प्रशासन श्री गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तास सुसज्ज.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथील 'अनुदानित पोलीस कॅन्टीन' चा नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) यांच्याहस्ते सहकुटुंब पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थीत होते. #RepublicDay2024 जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथील 'अनुदानित पोलीस कॅन्टीन' चा नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) यांच्याहस्ते सहकुटुंब पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थीत होते.
#RepublicDay2024

जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Cyber_Awareness | आपली सायबर फसवणूक होऊ नये म्हणून👇 ✓ #Genuine_Operating_System चा वापर करावा. ✓आपल्या मोबाईलवर प्राप्त #OTP कुणालाही सांगू नये. ✓अनोळखी व्यक्तीचा #Video_Call स्वीकारू नका. ✓आपल्यासोबत सायबर क्राईम झाल्यास 1930 याक्रमांकावर त्वरित कॉल करा. CYBER POLICE STATION, WASHIM

#Cyber_Awareness | आपली सायबर फसवणूक होऊ नये म्हणून👇

✓ #Genuine_Operating_System चा वापर करावा.
✓आपल्या मोबाईलवर प्राप्त #OTP कुणालाही सांगू नये.
✓अनोळखी व्यक्तीचा #Video_Call स्वीकारू नका.
✓आपल्यासोबत सायबर क्राईम झाल्यास 1930 याक्रमांकावर त्वरित कॉल करा.

CYBER POLICE STATION, WASHIM