SDPO OFFICE KARANJA Lad
@sdpokaranjalad
Sadrakshanay Khalnigrahanay
Jai Hind
ID: 1472512317321408512
19-12-2021 10:21:45
857 Tweet
166 Followers
43 Following
#Open_Gym | @MalgaonPs येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी #Open_Gym चे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या हस्ते संपन्न झाले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Promotion | विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी 46 पोलीस अंमलदारांना पदोन्नतीची भेट ; पोलीस अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Conviction | Police Station Mangrulpir येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस वि.न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून अशा गुन्ह्यामध्ये आरोपीला कडक व जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी वाशिम पोलिस दल सतत प्रयत्नशील आहे. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
#Child_Marriage | बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ; अल्पवयीन मुला - मुलींचा विवाह कायद्याने गुन्हा आहे. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#MPDA | राशन धान्याची अवैधपणे साठवणूक व काळाबाजारी करणाऱ्या इसमावर #MPDA कायद्याअन्वये कारवाई ; वर्षभरातील ही स्थानबद्धतेची पाचवी कारवाई. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Accused_Arrested | वाशिम शहरातील मोटासायकल चोरीच्या गुन्ह्यासह बीड जिल्ह्यातील 13 मोटासायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Scam_Alert | नागरिकांनी दिवाळी सणाची खरेदी करत असताना आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Mock_Drill | ग्राम बिटोडा भोयर येथे दहशतवादी हल्लाविरोधी कृतीची रंगीत तालीम. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Open_Gym | Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी #Open_Gym चे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या हस्ते संपन्न झाले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
नूतनीकरण करण्यात आलेल्या उंबर्डा बाजार पोलीस दुरक्षेत्राचे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या हस्ते पार पडले व यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथील 'अनुदानित पोलीस कॅन्टीन' चा नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) यांच्याहस्ते सहकुटुंब पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थीत होते. #RepublicDay2024 जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#MPDA | सराईत ‘हातभट्टीवाला’ MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध, मा.पोलीस अधीक्षक श्री.Anuj Tare यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम पोलीस दलाची कारवाई. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम