Aspire Academy
@aspireacademy4u
ID: 1871373827034550272
24-12-2024 01:54:44
218 Tweet
82 Followers
112 Following
परीक्षा online आणि निकालाला दिरंगाई??? गोरगरीब अभियोग्यता धारकांच्या भविष्याची होळी.. #MSCE #IBPS #TAIT3_निकाल_जाहीरकरा CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dadaji Bhuse Prakash Ambedkar
परीक्षा परिषद पुणे #tait3 exam संपून 70 दिवस झाले तरीदेखील निकाल लावत नाही.आदरणीय Devendra Fadnavis साहेबांनी परीक्षा परिषद पुणे यांना #tait3 शिक्षकभरती परीक्षेचा result लावायचा आदेश द्यावा ही नम्र विनंती. आम्ही सव्वादोन लाख परीक्षार्थी आपल्याला विनंती करत आहोत #tait3_निकाल_जाहीरकरा
परीक्षा घेण्यासाठी घाई केली होती परीक्षा परिषदने परंतु निकाल लावण्यासाठी 70 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही निकाल लावल्या जात नाही.. ऑनलाईन परीक्षेच्या निकाल लावण्यासाठी एवढा वेळ का? #TAIT3_निकाल_जाहीरकरा Devendra Fadnavis Dadaji Bhuse Shrimant Mane TV9 Marathi Rohit Pawar
TAIT-3 परीक्षा होऊन अनेक महिने उलटले, तरीही निकालाचा पत्ता नाही. लाखो उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. महाराष्ट्र शासनाने आणि परीक्षा परिषदेने तातडीने निकाल जाहीर करावा. #TAIT3_निकाल_जाहीरकरा CMO Maharashtra @mscepune
'तारीख पे तारीख' हे आता पुरे झाले! TAIT निकालाच्या विलंबास पूर्णपणे शासन आणि परीक्षा परिषद जबाबदार आहे. ही केवळ दिरंगाई नाही, तर राज्यातील २ लाख उमेदवारांच्या स्वप्नांची क्रूर थट्टा आहे. निकाल त्वरित लावा! #TAIT3_निकाल_जाहीरकरा Devendra Fadnavis Dadaji Bhuse Maharashtra Congress
#TAIT_25_निकालाला_दिरंगाई हिच आहे #भ्रष्टाचाराची_खाई.🧐🧐 sandeepkambleofficial #tait3_निकाल_जाहीरकरा Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे Harshwardhan Sapkal Prakash Ambedkar Abhijit Karande Rohit Pawar Sujat Ambedkar Anandraj Ambedkar ABP माझा Office of Uddhav Thackeray Tulsidas Bhoite
परीक्षा घेण्यासाठी जेवढी घाई केली तेवढीच घाई निकाल लावण्यासाठी करा. विद्यार्थी खूप ताण तणावात आहेत.गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करा.#TAIT3_निकाल_जाहीर_करा #TAIT3_निकाल_जाहीरकरा Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Ajit Pawar Rohit Pawar
शिक्षकभरती मोठ्याप्रमाणात करण्यात यावी म्हणून राज्यभर निवेदन मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात भावी शिक्षकांचा सहभाग दिसून येत आहे. माध्यमांनी घेतलेली दखल.!! Dadaji Bhuse Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Prakash Ambedkar Sharad Pawar Rohit Pawar
लढेंगे और जितेंगेभी✌️ Limited to Unlimited. पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2025 मध्ये *लिमिटेड पसंदीक्रम* देऊन शिक्षणाविभागाने उमेदवारांची अडवणूक करुन अन्याय केला असून त्याविरुद्ध आज मंत्रालयात शिवयुनिटीच्या टीमने पाठपुरावा केला. #pavitraportal #शिक्षकभरती Dadaji Bhuse MAHARASHTRA DGIPR
पोर्टलभरतीत पसंदीक्रम मर्यादा म्हणजे उमेदवाराच्या नोकरी निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं असून पसंदीक्रम वाढावे म्हणून शिक्षण विभागाकडे शिवयुनिटी फॉउंडेशनने मागणी केली असून सदर बाबतचा अहवाल मंत्रालयातून शिक्षण आयुक्त यांना मागवला आहे. #पवित्रपोर्टल #शिक्षकभरती दादाजी भूसे
शिक्षकांच्या हक्कासाठी लढा🔥 पोर्टलभरतीत उमेदवारांचे संविनधानिक अधिकार हिरावले जात असून शिक्षक-विद्यार्थी हितार्थ #शिक्षकभरती टेट 2025 पसंदीक्रम वाढावे म्हणून शिवयुनिटीने मंत्रालयात निवेदन दिलं असून शिक्षणआयुक्तांना अहवाल मागवला असून योग्य निर्णय घेतील Dadaji Bhuse MAHARASHTRA DGIPR