sukesh madhavrao gite (@gitesukesh) 's Twitter Profile
sukesh madhavrao gite

@gitesukesh

ID: 1413177746025447424

calendar_today08-07-2021 16:48:44

132 Tweet

6 Followers

98 Following

शिक्षक मित्र (@shikshakmitraa) 's Twitter Profile Photo

सध्या मार्केटमध्ये BEd झालेले चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत. गेल्या १० वर्षात खूप तुरळक महाविद्यालयात नियमित BEd चालू आहे बाकी घरूनच/ कुठल्याही प्रकारच्या Practical न करता फक्त BEd करतात म्हणून नियमित BEd झालेल्या उमेदवारांना चांगले दिवस येणार. त्यातही BSc + MSc BEd #शिक्षकभरती

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

परीक्षा परिषद TAIT 3 परीक्षांचा निकाल गेल्या 70 दिवसापासून प्रलंबित असून परिषदेला विचारणा केली असता नेहमीसारखेच दिशाभूल करणारी उत्तरे मिळाली आहेत,त्यात दिशाभूल करणारे पत्रक काढली गेली पण #TAIT3_निकाल_जाहीरकरा निकाल जाहीर केला नाही. लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे पत्रकाराना

परीक्षा परिषद TAIT 3 परीक्षांचा निकाल गेल्या 70 दिवसापासून प्रलंबित असून परिषदेला विचारणा केली असता नेहमीसारखेच दिशाभूल करणारी उत्तरे मिळाली आहेत,त्यात दिशाभूल करणारे पत्रक काढली गेली पण
#TAIT3_निकाल_जाहीरकरा निकाल जाहीर केला नाही.
लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे पत्रकाराना
Abdulgani (@abdulganisnnk07) 's Twitter Profile Photo

बड्या अधिकाऱ्यांनी 2010 पासून बोगस शिक्षक भरती करून अख्या महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्राचे वाटोळे केले.अनेक संस्था मध्ये backdated ऑर्डर काढून खूप बोगस शिक्षकभरती केली. याचा परिणाम शिक्षकभरती वरती झाला आणि खूप मुले ded bed करून बेरोजगार झाले.आता स्वतःला वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.

शिक्षक मित्र (@shikshakmitraa) 's Twitter Profile Photo

#Tait3 परीक्षा Onlineघेऊन, निकाल लावण्यास उशीर का? परिक्षा परिषदेमुळेच अफवांना उदान आले आहे. हेच कामचुकार अधिकारीच भ्रष्टाचाराला जाणीवपूर्वक संधी निर्माण करून देतात. बाता मारणं बंद करून आधी #tait3_निकाल_जाहीरकरा sandeepkambleofficial दादाजी भूसे Eknath Shinde - एकनाथ शिंदे #TAIT_25 Devendra Fadnavis

#Tait3 परीक्षा Onlineघेऊन, निकाल लावण्यास उशीर का?

परिक्षा परिषदेमुळेच अफवांना उदान आले आहे. हेच कामचुकार अधिकारीच भ्रष्टाचाराला जाणीवपूर्वक संधी निर्माण करून देतात.
बाता मारणं बंद करून आधी
#tait3_निकाल_जाहीरकरा sandeepkambleofficial दादाजी भूसे Eknath Shinde - एकनाथ शिंदे #TAIT_25 Devendra Fadnavis
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र मार्फत मित्र सुमित सातपुते सर,प्रतिनिधी कांबळे सीताराम सर,किरण गुट्टे सर इ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना Tait 3 निकाल जाहीर करून पवित्रपोर्टल शिक्षकभरती अधिक जागेसाठी पारदर्शक राबवण्यासाठी निवेदन देण्यात

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
मार्फत मित्र सुमित सातपुते सर,प्रतिनिधी कांबळे सीताराम सर,किरण गुट्टे सर इ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना Tait 3 निकाल जाहीर करून पवित्रपोर्टल शिक्षकभरती अधिक जागेसाठी पारदर्शक राबवण्यासाठी निवेदन देण्यात
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

लातूर दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस साहेब आले असता त्यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल व पवित्र पोर्टलवर शिक्षकभरती राबवत असताना पोर्टल अधिक पारदर्शक करण्यासाठी कडक नियमावली करावी अशी विनंती केली. #TAIT3_निकाल_जाहीरकरा

लातूर दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस साहेब आले असता त्यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल व पवित्र पोर्टलवर शिक्षकभरती राबवत असताना पोर्टल अधिक पारदर्शक करण्यासाठी कडक नियमावली करावी अशी विनंती केली.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

परीक्षा होऊन 70 दिवस लोटली तरीही निकाल अद्याप लावला नाही त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले Devendra Fadnavis Dadaji Bhuse #tait3_निकाल_जाहीरकरा

परीक्षा होऊन 70 दिवस लोटली तरीही निकाल अद्याप लावला नाही त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले
Devendra Fadnavis
Dadaji Bhuse
#tait3_निकाल_जाहीरकरा
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! असंख्य बलिदान, संघर्ष आणि त्यागातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या समानतेच्या आणि स्वाभिमानाच्या शिकवणीवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक हक्कांवर आधारित हा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्य बलिदान, संघर्ष आणि त्यागातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या समानतेच्या आणि स्वाभिमानाच्या शिकवणीवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक हक्कांवर आधारित हा
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला त्यात अनेकाना खूप छान मार्क मिळाले त्यावर शंका नाही (अपंग उमेदवार )चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून मार्क मिळवले तर त्यावर शंका आहे. सर्वात महत्त्वाचे.. 2023 मध्ये IBPS परीक्षा घेतली त्याचा निकाल लावताना उमेदवाराचे नाव, जन्मतारीख ,लिंग, रोल

TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला त्यात अनेकाना खूप छान मार्क मिळाले त्यावर शंका नाही (अपंग उमेदवार )चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून मार्क मिळवले तर त्यावर शंका आहे.

सर्वात महत्त्वाचे..

2023 मध्ये IBPS परीक्षा घेतली त्याचा निकाल लावताना उमेदवाराचे नाव, जन्मतारीख ,लिंग, रोल
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

"भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांती व पंचायतराज प्रणालीचे शिल्पकार, आधुनिक भारताला नवी दिशा देणारे "भारतरत्न राजीवजी गांधी" यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

"भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांती व पंचायतराज प्रणालीचे शिल्पकार, आधुनिक भारताला नवी दिशा देणारे "भारतरत्न राजीवजी गांधी" यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

राजकीय नेते सत्ताधारी, विरोधी पक्षांचे आमदार खासदार तुम्ही फ्री असाल तर इकडे लक्ष देण्याची विनंती करतो..! TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला असून निकालात पारदर्शकता ठेवावी म्हणून निकाल खूप साध्या पद्धतीने जाहीर केला असून निकालावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वांनी हा विषय

राजकीय नेते सत्ताधारी, विरोधी पक्षांचे आमदार खासदार तुम्ही फ्री असाल तर इकडे लक्ष देण्याची विनंती करतो..!
TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला असून निकालात पारदर्शकता ठेवावी म्हणून निकाल खूप साध्या पद्धतीने जाहीर केला असून निकालावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सर्वांनी हा विषय
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

TAIT 3 निकाल जाहीर करण्यात आला त्यात मुद्दाम परीक्षार्थीची जन्म तारीख आरक्षण, विवरण देणारी माहिती लपवलेली असून त्यात पारदर्शकता ठेवली नाही म्हणून निकाल शंकास्पद आहे Dadaji Bhuse Pankaj Rajesh Bhoyar Prakash Ambedkar Rohit Pawar #TAIT3_निकाल_घोटाळा #TAIT3_निकाल_सुधारीतलावा

TAIT 3 निकाल जाहीर करण्यात आला त्यात मुद्दाम परीक्षार्थीची जन्म तारीख आरक्षण, विवरण देणारी माहिती लपवलेली असून त्यात पारदर्शकता ठेवली नाही म्हणून निकाल शंकास्पद आहे
Dadaji Bhuse
Pankaj Rajesh Bhoyar
Prakash Ambedkar Rohit Pawar
#TAIT3_निकाल_घोटाळा
#TAIT3_निकाल_सुधारीतलावा
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

TAIT 3 निकाल जाहीर झाला मात्र निकालावर मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झाल्या असून त्याचे समाधान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लढा सुरू राहील Dadaji Bhuse Pankaj Rajesh Bhoyar TV9 Marathi धन्यवाद youtu.be/Te-GVZMz0kE?si…