मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile
मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत

@thanemnsjanhith

ID: 1343186343631990784

calendar_today27-12-2020 13:27:08

3,3K Tweet

2,2K Followers

390 Following

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

न्हावा शेवा फ्री पोर्ट टार्मिनल मधील कामगार भरतीच्या पुढील सगळ्या मुलाखती महाराष्ट्रातचं झाल्या पाहिजेत. avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत CMO Maharashtra

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

सगळं जर राज ठाकरे यांनी करायचं असेल तर नितेश राणे सत्तेत बसून काय पंखा हलवणार का ? नाहीतर राजीनामा द्या, आणि सिंधुदुर्गात जा. avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत Nitesh Rane CMO Maharashtra

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

राज्य चालवायचं सोडून, मंत्र्यांचे बाकी सगळे उद्योग चाललेत, मुख्यमंत्री हिंदी सक्तीच्या मागे. आमदार निवासात मारामारी, विधान भावनात हाणामारी, कोणाचे पैशांच्या पेट्यांसोबत व्हिडिओ व्हायरल होतं आहेत, कोण अघोरी विद्या करतोय. CMO Maharashtra Manikrao Shivajirao Kokate MNS Adhikrut - मनसे अधिकृत

राज्य चालवायचं सोडून, मंत्र्यांचे बाकी सगळे उद्योग चाललेत, मुख्यमंत्री हिंदी सक्तीच्या मागे.
आमदार निवासात मारामारी, विधान भावनात हाणामारी, कोणाचे पैशांच्या पेट्यांसोबत व्हिडिओ व्हायरल होतं आहेत, कोण अघोरी विद्या करतोय.
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> <a href="/kokate_manikrao/">Manikrao Shivajirao Kokate</a> <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a>
मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

नेतृत्व जे नुसतं दिसत नाही, तर जाणवतं..! मीरा-भाईंदरच्या रस्त्यावर पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा आवाज घुमला, राजसाहेब आले आणि जनसागर उसळला..! avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

बरं का हे गुंड नाहीत हां आणि हो, मार खाणारा पण हिंदू नसावा. यावर बटल्या डॅनी काय बोलणार...? महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा नावालाचं आहे का Devendra Fadnavis ? avinash jadhav Nitesh Rane CMO Maharashtra MNS Adhikrut - मनसे अधिकृत Ajit Pawar Sunil Tatkare MNS Adhikrut - मनसे अधिकृत महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात फक्त मराठी चाचं माज चालणार. मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती पाट्या टाकल्या तोडून. avinash jadhav MNS Adhikrut - मनसे अधिकृत DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@thanemnsjanhith) 's Twitter Profile Photo

आपल वाटोळं झालं...! राज्याचे अर्थमंत्रीच मान्य करत आहेत..! आयटी पार्क चालले तुमच्या आमच्या महाराष्ट्रातुन पुण्यातून बँगलोर आणि हैदराबाद चालले आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र नंबर १ झाला म्हणून ढोल बडवत आहेत. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar avinash jadhav