शिवसूर्यजाळ (@shivsuryajaal) 's Twitter Profile
शिवसूर्यजाळ

@shivsuryajaal

!! राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ !!
#वेध_मोहिमेचे हॅशटॅग #गुरुवर्य @bhideguruji = RT suvarnasinhasan.com

ID: 884664135618879488

linkhttp://www.facebook.com/shivsuryajaal calendar_today11-07-2017 06:42:21

5,5K Tweet

1,1K Takipçi

8 Takip Edilen

Vikram Patil (@vikrampatil007) 's Twitter Profile Photo

एका उच्चशिक्षित अभियंत्याला एका मंत्र्याचे १५ ते २० गुंड मारहाण करत असतांना संविधान धोक्यात येत नाही का ? #Arrest_Jitendra_Awhad Sudhir Chaudhary Narendra Modi PMO India Uddhav Thackeray Devendra Fadnavis ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Ajit Pawar @news18lokmat

Mangesh Keny (@mangeshkeny) 's Twitter Profile Photo

ठाणे मारहाण प्रकरणात ज्या पोलिसांवर गुन्हा नोंद झाला आहे त्या पोलिसांना अनंत करमुसे यांच्या घरी जाऊन त्यांना मंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन येण्याचे आदेश कोणी दिले होते याची चौकशी करावी Office of Dr. Jitendra Awhad ठाणे पोलीस.. Thane Police मुंबई पोलीस Mumbai Police Legal Rights Observatory- LRO #Arrest_Jitendra_Awhad

🔥मनोज विश्वकर्मा🔥 (@manojcv123) 's Twitter Profile Photo

रात्रीच्या अंधारात लॉक डाउन च्या शांततेत एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला अर्धमेला होई पर्यंत मारहाण करणें हे एका मंत्र्याला शोभत का??? #Arrest_Jitendra_Awhad Devendra Fadnavis Kirit Somaiya Office of Uddhav Thackeray Office of Dr. Jitendra Awhad ठाणे पोलीस.. Thane Police मुंबई पोलीस Mumbai Police Legal Rights Observatory- LRO Priti Gandhi

pratik pawar (@pratikpawar2901) 's Twitter Profile Photo

कुंपण शेत खात आहे.. संविधान बचाव चे तथाकथित स्वयंमघोषित लोक कायदा मोडत आहे.. आम्ही केले तर चालेल का? CMO Maharashtra Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray ठाणे पोलीस.. Thane Police मुंबई पोलीस Mumbai Police Bhagat Singh Koshyari Priti Gandhi Kirit Somaiya #Arrest_Jitendra_Awhad

Govind Bhosle (@govindbhosle9) 's Twitter Profile Photo

आपल्याला जितेंद्र आव्हाडसारखी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात हवी का नको? हा आपल्याला माझा प्रश्न आहे. अशी प्रवृत्ती राजकारणात नको असेल तर जितेंद्र आव्हाडला अटक होईतो शांत बसू नका.. याबद्दल व्यक्त होतच रहा.. #Arrest_Jitendra_Awhad CMO Maharashtra ABP माझा @News18lokmat

I am Savarkar (@vitthalwagh143) 's Twitter Profile Photo

कायदा जर सर्वांना समान असेल तर सामान्य नागरिकाला मारहाण प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाडांवर कारवाई तरी कधी होणार? #Arrest_Jitendra_Awhad Bhagat Singh Koshyari CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ANIL DESHMUKH Devendra Fadnavis Chandrakant Patil PMO India Narendra Modi @News18lokmat

🔥🚩धारकरी दिपक यलगलवार🚩🔥 (@deepakyelgalwar) 's Twitter Profile Photo

पोलिस कधी करणार कारवाई, कारण सर्वसामान्य माणसाला नाही कोणी वाली.🏴🏴 #Arrest_Jitendra_Awhad

pratik pawar (@pratikpawar2901) 's Twitter Profile Photo

अनंत करमुसे यांना अत्यंत निर्दयी पद्धतीने मारलेल असताना या प्रकरणात काहीही संबंध नसताना त्यांच्या पत्नीची चौकशी करण्याचे कारण काय? याचे उत्तर दिले पाहिजे.🏴🏴 #Arrest_Jitendra_Awhad