Govind Bhosle
@govindbhosle9
Jai Hind
ID: 724249826
29-07-2012 16:19:22
3,3K Tweet
417 Takipçi
434 Takip Edilen
आदरणीय सर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समिती मध्ये आपली निवड झाल्याबद्दल आपले समस्त गोप्रेमी व गोरक्षकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन ! आपला नम्र शिवशंकर स्वामी Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh
आदरणीय मुख्यमंत्री साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपण दिलेल्या आदेशा प्रमाणे श्री गणेश मंडप उभारणी साठी कोणत्याही शुल्क नसताना. इचलकरंजी महानगरपालीका गणेश मंडळा कडून पैसे घेत आहेत कृपया ह्यात लक्ष घालून संबंधि आधिकार्यांना शुल्क न घेण्याचे व घेतलेले शुल्क परत करण्याचे सुचेना द्यावे.
Rupali B. B जरा नीट वेळ असेल तर बघ कपाळ कसं भरलयं आणि राहिली गोष्ट फ्रीडम ची तु काहीही करणार तर मग गावाला कशाला सांगत आहेस हे असे झाले तसे झाले तुझं तू विस्तार ना ..!! It’s her choice tr it’s her matter 🙌🏻🙏🏻 जय श्री राम 🚩 गावबोंबाटा बंद करा पाकीट पत्रकार मॅडम ✅ #HMVपत्रकार
Rupali B. B सावित्रीबाई... कपाळी कुंकू आहे रुपालिताई...आता काय करायचं...गुरुजी तर तुम्हाला तेच करायला सांगत होते जे सावित्रीबाई जिजामाता करत असत...ठीक आहे तुम्हाला ते मान्य नाही हे स्पष्ट झाले...फुरोगामी भंपकपणा उघड झाला
Rupali B. B हे चालत तुम्हाला पण भारत मातेचा दर्जा चालत नाही.
Raju Parulekar अकलेचे तारे नेहमी तोडणाऱ्या मानसा कपालाच कुंकु , आणि टिळा हे सौभाग्य आणि संस्कृतिच्या खुना आहेत त्या अभिमानाच्या गोष्टी अंडरवियर लाज राखायला काम येते संस्कृतिचा अभिमान आणि नगनतेची लाज दोन्ही भिन्न आहेत कधीतरी जरा व्यवस्थित मत मांडत जा रे
हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या,आया बहिणींची अब्रू लुटणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट काही समाजकंटक घालत आहेत.गृहमंत्री Devendra Fadnavis यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून सर्व जिल्हा पोलीसप्रमुखांना योग्य ते आदेश द्यावेत ही विनंती !
ashish jadhao Lokmat या आहेत ब्रिटन चे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या सासूबाई यांनी आज श्रीभिडे गुरुजींचे दर्शन घेतलं आणि देव देश धर्म या विषयावर चर्चा केली. HMV पत्रकार ही भेट दाखवणार का?? Rupali B. B नंतर बोलताना आपण कुणाबद्दल बोलतोय याच भान ठेवा आपली तेवढी पात्रता आहे का तपासा.
मराठी प्रेक्षकांवर हात उचलतांना लाज वाटत नाही काय आव्हाड?😡 आंदोलन करायचेतर चित्रगृहाबाहेर,आत घुसून मराठी रसिकांना व मुख्यतः महिलांना मारहाण करण्यात तुझी व पक्षाची कोणची मर्दानगी?आहेत कोण तू? काय करत आहेत राज्याचे गृहमंत्री?मैत्रीपूर्ण संबंध?टाका आत आणी उतरवा माज? Devendra Fadnavis
अफजलखानाच्या कबरी वरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केल्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis