Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile
Prathamesh Deshpande

@prathamesh2702

धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ।
कट्टर हिंदुत्ववादी । राष्ट्रप्रथम
देशभक्त-राष्ट्रभक्त-धर्मभक्त

Take me as I am,or watch me as I go

ID: 564551711

calendar_today27-04-2012 12:19:50

1,1K Tweet

688 Followers

140 Following

श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान (@shivpratishtan1) 's Twitter Profile Photo

आपल्या प्रगल्भ अभिनयाने आजच्या पिढीचे आयुष्य समृद्ध करणारा अवलिया अभिनेता आज हरपला... 50 वर्षा पेक्षा अधिक काळ आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविनारे अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गति देवो !! #vikramgokhale

आपल्या प्रगल्भ अभिनयाने आजच्या पिढीचे आयुष्य समृद्ध करणारा अवलिया अभिनेता आज हरपला...
50 वर्षा पेक्षा अधिक काळ आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविनारे अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले...
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गति देवो !!
#vikramgokhale
Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

#धारातीर्थ_यात्रा #गडकोट_मोहीम_२०२३ #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #गुरुवर्य #भिडे_गुरुजी

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे हॉस्पिटलमध्ये संजय गेळे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी गेळे या ख्रिश्चन मिशनरींनी ICU मध्ये जात हिंदु रुग्णाच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. याला आडकाठी करणाऱ्या डॉक्टर व स्टाफला धमकी दिली. यांच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे सांगली पोलीस - Sangli Police Devendra Fadnavis

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

आटपाडी येथे हिंदु धर्मरक्षक मोर्चात सहभागी झालेल्या सर्व हिंदु बंधु-भगिनींचे हार्दिक अभिनंदन!!! ख्रिस्ती धर्मप्रसारक संजय गेळेच्या नवीन वर्षाची सुरवात तुरुंगात... Ram Satpute

आटपाडी येथे हिंदु धर्मरक्षक मोर्चात सहभागी झालेल्या सर्व हिंदु बंधु-भगिनींचे हार्दिक अभिनंदन!!!
ख्रिस्ती धर्मप्रसारक संजय गेळेच्या नवीन वर्षाची सुरवात तुरुंगात...
Ram Satpute
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर आयुष्यभर मिरवणारे आदरणीय संभाजी भिडे गुरूजी आज मालाडमध्ये आले होते. मी त्यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठान या त्यांच्या संघटनेसाठी मी ११००० चा धनादेश दिला. गुरूजींचे आशीर्वाद घेतले. #ग्रेट_भेट #भिडे_गुरूजी #शिवप्रतिष्ठान

हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर आयुष्यभर मिरवणारे आदरणीय संभाजी भिडे गुरूजी आज मालाडमध्ये आले होते.
मी त्यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठान या त्यांच्या संघटनेसाठी मी ११००० चा धनादेश  दिला. गुरूजींचे आशीर्वाद घेतले. #ग्रेट_भेट #भिडे_गुरूजी #शिवप्रतिष्ठान
Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

धर्मांतराच्या विरोधात आटपाडी येथे दि.३०/१२/२०२२ रोजी #हिंदू_धर्मरक्षक_मोर्चाचे आयोजन केले होते ख्रिस्ती धर्मप्रसारक संजय गेळे ची सखोल चौकशी व कठोर शिक्षा व्हावी यासाठी आटपाडी तालुक्यातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला Ram Satpute @GopichandP_MLC Devendra Fadnavis

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !! #चैत्र_कृष्ण_नवमी असे ठणकावून सांगणारे भारतरत्न, हिन्दुस्थानचे पहिले कायदा व न्यायमंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, घटनातज्ञ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

#चैत्र_कृष्ण_नवमी

असे ठणकावून सांगणारे भारतरत्न, हिन्दुस्थानचे पहिले कायदा व न्यायमंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, घटनातज्ञ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳
Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !! #हिंदवी_स्वातंत्र्य_दिन⛳ श्रीराज्याभिषेक सोहळा लवकरच...! यंदा #ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी म्हणजे आंग्ल दिनांक २ जून २०२३ रोजी श्रीराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे..! #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

मा.Devendra Fadnavis , मा. Chandrashekhar Bawankule आपण हिंदुत्ववादी आहोत उद्याची आमावस्या ही दीप आमावस्या आहे. गटारी ही आपली संस्कृती नाही. BJP च्या कार्यकर्त्यामुळे आम्हाला नको ते ऐकावं लागत. भाजप कडे आम्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून पाहतो ह्या असल्या कार्यकर्त्यांना आवर घाला. BJP Amit Shah

मा.Devendra Fadnavis , मा. Chandrashekhar Bawankule आपण हिंदुत्ववादी आहोत उद्याची आमावस्या ही दीप आमावस्या आहे. गटारी ही आपली संस्कृती नाही. BJP च्या कार्यकर्त्यामुळे आम्हाला नको ते ऐकावं लागत. भाजप कडे आम्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून पाहतो ह्या असल्या कार्यकर्त्यांना आवर घाला.
BJP Amit Shah
श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान (@shivpratishtan1) 's Twitter Profile Photo

सोलापूर मधील धारकरी बंधुंवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सोलापूरचे हिंदुत्वनिष्ठ लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार ! CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान (@shivpratishtan1) 's Twitter Profile Photo

श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, कॅबिनेट मंत्री श्री. शंभुराज देसाई व श्री. गिरीश महाजन यांची भेट घेऊन यंदाच्या धारातीर्थी यात्रा म्हणजेच गडकोट मोहीम सांगता समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपल्या गडकोट मोहिमेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. हर हर महादेव. #गडकोट_मोहीम #शिवबानं_सांगावा_धाडलाय_रं Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना

हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपल्या गडकोट मोहिमेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.
हर हर महादेव.
#गडकोट_मोहीम
#शिवबानं_सांगावा_धाडलाय_रं
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
CMO Maharashtra Dr Shrikant Lata Eknath Shinde
Shivsena - शिवसेना
Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपल्या गडकोट मोहिमेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. हर हर महादेव. #गडकोट_मोहीम #शिवबानं_सांगावा_धाडलाय_रं Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

आमदार अनिल बाबर जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती!

आमदार अनिल बाबर जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांती!
Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

गुरुवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरुजींवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्री. भिडे गुरुजींना प्रशासनातर्फे सशस्त्र पोलीस सुरक्षा तात्काळ देण्यात यावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

गुरुवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांना तात्काळ सशस्त्र पोलीस सुरक्षा पुरवावी. अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर देण्यास धारकरी समर्थ आहे CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Nitesh Rane Mahesh Landge Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Prathamesh Deshpande (@prathamesh2702) 's Twitter Profile Photo

गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची काल झालेली गाव पांडे भोर. तालुका जि .पुणे येथील सभेनंतर धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या वाड्यास सदिच्छा भेट घेत वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले..

गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची काल झालेली  गाव पांडे भोर. तालुका जि .पुणे येथील सभेनंतर
धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या वाड्यास सदिच्छा भेट घेत वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले..