Purushottam Hatwar (@puruopsfightr) 's Twitter Profile
Purushottam Hatwar

@puruopsfightr

Puru Pension Fighter

ID: 1493161418266652675

calendar_today14-02-2022 09:53:54

436 Tweet

170 Takipçi

398 Takip Edilen

नरेश🇮🇳 (@mi_naresh) 's Twitter Profile Photo

ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत, समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या.. आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत, आता समजून घ्या मग.🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS TV9 Marathi

ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत, समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही.
DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या..
आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत, आता समजून घ्या मग.🏴

#NoUPS_NoGPS_OnlyOPS

TV9 Marathi
Vijay Kumar Bandhu (@vijaykbandhu) 's Twitter Profile Photo

एक मुद्दे पुरानी पेंशन पर एक साथ खड़ा हो गया पूरा देश । आपका और सभी का आभार। #आक्रोशमार्च Jitender Bhardwaj #NoNPS_NoUPS_OnlyOPS

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

"गांधी के मार्ग पर चले थे गांधी के मार्ग पर ही चलेंगे.. आखरी सांस तक लडेंगे..." #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @वर्धा (महाराष्ट्र ) #महात्मा_गांधी #GandhiJayanthi #आमरण_अनशन #पुरानी_पेन्शन #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole #UPS_विरोध TV9 Marathi Lokmat

"गांधी के मार्ग पर चले थे
गांधी के मार्ग पर ही चलेंगे..
आखरी सांस तक लडेंगे..."
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
@वर्धा (महाराष्ट्र ) #महात्मा_गांधी #GandhiJayanthi
#आमरण_अनशन #पुरानी_पेन्शन #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Office of Uddhav Thackeray Sharad Pawar
Nana Patole #UPS_विरोध TV9 Marathi Lokmat
राज कडव (@rajkadaw1) 's Twitter Profile Photo

"गांधी के मार्ग पर चले थे गांधी के मार्ग पर ही चलेंगे.. लेकिन,आखरी सांस तक लडेंगे.." "आमरण उपोषण.." एकच मिशन जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा AajTak Aaditya Thackeray Nana Patole Sanjay Raut ZEE २४ तास

"गांधी के मार्ग पर चले थे
गांधी के मार्ग पर ही चलेंगे..
लेकिन,आखरी सांस तक लडेंगे.."
"आमरण उपोषण.."
एकच मिशन जुनी पेन्शन
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा AajTak Aaditya Thackeray Nana Patole Sanjay Raut ZEE २४ तास
Pruthvi Rathod (@pruthvi91) 's Twitter Profile Photo

निष्ठुर सरकार ला दया येणार की नाही ? महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Devendra Fadnavis TV9 Marathi Lokshahi Marathi Lokmat

निष्ठुर सरकार ला दया येणार की नाही ?
महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray
Sharad Pawar Devendra Fadnavis
TV9 Marathi Lokshahi Marathi
Lokmat
Purushottam Hatwar (@puruopsfightr) 's Twitter Profile Photo

२ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मंत्र दिला.#जुन्या_पेन्शन साठी #२ऑक्टोबर२०२४ पासुन आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे #जुनी_पेन्शन या एकमेव मागणी साठी जास्तीत जास्त संख्येने सेवाग्राम (वर्धा) येथे उपस्थित रहावे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण

२ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मंत्र दिला.#जुन्या_पेन्शन साठी #२ऑक्टोबर२०२४ पासुन आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे
#जुनी_पेन्शन या एकमेव मागणी साठी जास्तीत जास्त संख्येने सेवाग्राम (वर्धा) येथे उपस्थित रहावे.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
Purushottam Hatwar (@puruopsfightr) 's Twitter Profile Photo

२ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मंत्र दिला.#जुन्या_पेन्शन साठी #२ऑक्टोबर२०२४ पासुन आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे #जुनी_पेन्शन या एकमेव मागणी साठी जास्तीत जास्त संख्येने सेवाग्राम (वर्धा) येथे उपस्थित रहावे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण

२ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मंत्र दिला.#जुन्या_पेन्शन साठी #२ऑक्टोबर२०२४ पासुन आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे
#जुनी_पेन्शन या एकमेव मागणी साठी जास्तीत जास्त संख्येने सेवाग्राम (वर्धा) येथे उपस्थित रहावे.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
Vitesh Khandekar (@viteshkhandekar) 's Twitter Profile Photo

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती २ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती
२ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

आक्रोश आहे जीवनाचा जुनी पेन्शन मिळवण्याचा.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण,दिवस 3रा (update-4 oct 2024, 11.44 am) उपोषण ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी.. कालपेक्षा आज उपोषणकर्त्यांची तब्बेत काळजी करणारी आहे. #I_Support_OPS_Hunger_Strike #वर्धा #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन Lokmat

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

17 उपोषणाकर्त्यांपैकी एक उपोषणकर्ते श्री संजय सोनार (मामा) यांची तब्बेत खालावली.. सिविल हॉस्पिटल मध्ये केले दाखल.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 3 रा ( update 4 oct 2024, 4.30 pm )एकीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. तरीदेखील अद्याप शासनाकडून एकही प्रतिनिधी चर्चेसाठी

Imran Syed Danish (@imransyeddanis1) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र में पत्नियों ने अपने पति को पानी पिलाना चाहा लेकिन #पेंशनवीरों ने एक बूंद न पिया। महाराष्ट्र के वर्धा में #आमरणअनशन के पांचवें दिन देशभर की आंखें हुईं नम। नवरात्रि में इन दुर्गाओं के आंसू आह बनकर #OPS विरोधियों को लगेंगे। ravish kumar Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra

Rahul Kulkarni (@rahulasks) 's Twitter Profile Photo

शेअर बाजाराची घसरण: शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान, राज्य जुनी पेन्शन योजनेच्या फंडात चार महिन्यात ४ हजार कोटी, पंधरा दिवसांत १२ शे कोटींचे नुकसान youtu.be/R62u4dLBpfs?si…