नरेश🇮🇳
@mi_naresh
ID: 1830245598538371072
01-09-2024 14:05:50
1,1K Tweet
43 Followers
357 Following
सत्तेच्या बाजूने कितीही पक्षबळ असू द्या, त्यांना दोनच आमदार पुरेसे आहेत Vijay Wadettiwar आणि Jayant Patil- जयंत पाटील
देवाभाऊ, मी मनरेगा अंतर्गत शेतात विहीर 2022ला खोदली. आज जवळपास 4वर्ष पूर्ण झाले. परंतु मला विहिरीचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. मी वारंवार मागणी करून मला लाज वाटायला लागली. आपल्यालाही वाटत असेल तर ताबडतोब मला पैसे द्या🙏 Devendra Fadnavis #warora