महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुणे शहर (@puneops) 's Twitter Profile
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुणे शहर

@puneops

ID: 1719041555925979136

calendar_today30-10-2023 17:20:53

17 Tweet

5 Followers

6 Following

PKP (OPS) (@tumhum1) 's Twitter Profile Photo

🔥अच्छे दिनों की चाह में🔥 जिस देश का शिक्षक सड़को पर, उस देश का आलम क्या होगा! जब जब शिक्षक बोला है, तब तब शासन डोला है। #OPS #voteforOPS #NPS_QUIT_INDIA #पुरानी_पेंशन_बहाल_करो #पुरानी_पेंशन_हक_हमारा #RestoreOldPension #बहिष्कार_गोदी_मीडिया #Boycott_Godi_Media Follow PKP (OPS)

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुणे शहर (@puneops) 's Twitter Profile Photo

#जुनिपेन्शन लागू व्हावी म्हणून समस्त कर्मचारी 31 ऑक्टोम्बर हा दिवस #पेन्शनचा_काळा_दिवस #NPS_Black_Day म्हणून #महाराष्ट्र भर साजरा करणार.. #ops #voteforOPS #ConstitutionalRightOPS

#जुनिपेन्शन लागू व्हावी म्हणून समस्त कर्मचारी 31 ऑक्टोम्बर हा दिवस #पेन्शनचा_काळा_दिवस #NPS_Black_Day म्हणून #महाराष्ट्र भर साजरा करणार..
#ops #voteforOPS
#ConstitutionalRightOPS
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre (@sandeepnagre7) 's Twitter Profile Photo

संविधानस्य सम्मानं कुरुत पुरातन पेन्शनं पुनर्स्थापितं करोति !! #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rohit Pawar Supriya Sule

संविधानस्य सम्मानं कुरुत पुरातन पेन्शनं पुनर्स्थापितं करोति !!
#NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस
#पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
Aaditya Thackeray
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ajit Pawar
Devendra Fadnavis
भाजपा महाराष्ट्र
Maharashtra Congress
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Rohit Pawar
Supriya Sule
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुणे शहर (@puneops) 's Twitter Profile Photo

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून पुणे महानगरपालिका शाळांमधील मधील शिक्षक व कर्मचारी यांनी शासनाचा निषेध केला. जो पेन्शन देईल त्याचेच येथून पुढे निवडणुकांमध्ये समर्थन केले जाईल अशी प्रतिज्ञा केली. #voteforOPS

Pruthvi Rathod (@pruthvi91) 's Twitter Profile Photo

#लाखो_कर्मियों कि एक ही मांग महाराष्ट्र मे हो #पुराणी_पेंशन_बहाल करो .. सेवानिवृत्त HM #RD_NIKAM यांची #पेन्शन जनजागृती अभियानास पवित्र अशा त्र्यंबक नगरीमधून सुरुवात 🔥🔥🔥 #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

Prafulla Rameshwar Pundkar (@patilpundkar) 's Twitter Profile Photo

बात मुद्दे की, #जो_पेन्शन_की_बात_करेगा_उसीको_हमारा_वोट_मिलेगा #वही_देश_पर_राज_करेगा #तुम_मुझे_पेन्शन_दो #मैं_तुम्हे_वोट_दूंगा #OPS #ops #Restore_OPS #RestoreOldPension

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुणे शहर (@puneops) 's Twitter Profile Photo

श्री.जितेंद्र फापाळे यांची राज्य प्रवक्तेपदी निवड. पुणे शहर जुनी पेन्शन संघटनेला राज्य स्तरावर मानाचे पद देऊन राज्यकार्यकारिणीने प्रामाणिक कार्याला न्याय दिला. पुणे शहराध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या श्री.जितेंद्र फापाळे सरांचे हार्दिक अभिनंदन ,भावी कार्यास अनंत शुभेच्छा!

श्री.जितेंद्र फापाळे यांची राज्य प्रवक्तेपदी  निवड.
पुणे शहर जुनी पेन्शन संघटनेला राज्य स्तरावर मानाचे पद देऊन राज्यकार्यकारिणीने प्रामाणिक कार्याला न्याय दिला. पुणे शहराध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या श्री.जितेंद्र फापाळे सरांचे हार्दिक अभिनंदन ,भावी कार्यास अनंत शुभेच्छा!