Police Station Washim Rural (@ps_washimrural) 's Twitter Profile
Police Station Washim Rural

@ps_washimrural

This is the official account of PS Washim Rural. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, please dial 112 / 100.@IPS Bacchan

ID: 1472822813912276995

linkhttps://www.washimpolice.gov.in/ calendar_today20-12-2021 06:55:19

274 Tweet

146 Followers

49 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

प्रतिबंधित धारदार शस्त्र बाळगून स्टंटबाजी करणे कायद्याने गुन्हा असून नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

प्रतिबंधित धारदार शस्त्र बाळगून स्टंटबाजी करणे कायद्याने गुन्हा असून नागरिकांनी कायद्याचे पालन करावे.

Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

नगर परिषद कार्यालयात तोडफोड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक ; आरोपींना 02 दिवसांची पोलीस कोठडी. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

नगर परिषद कार्यालयात तोडफोड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना अटक ; आरोपींना 02 दिवसांची पोलीस कोठडी.

Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल.

Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठिकठिकाणी #रुट_मार्च करण्यात आला. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठिकठिकाणी #रुट_मार्च करण्यात आला.

Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे शस्त्र अधिनियमांन्वये केलेल्या कारवाईमध्ये एक तलवार, एक कोयता व लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. #Arm #Act Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range

Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे शस्त्र अधिनियमांन्वये केलेल्या कारवाईमध्ये एक तलवार, एक कोयता व लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
#Arm #Act

Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आभा पांडे यांनी वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान वाशिम पोलीस - Washim Police येथील #सेवा_कक्ष व #भरोसा_कक्षास भेट दिली. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षा व सक्षमीकरण बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आभा पांडे यांनी वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान वाशिम पोलीस - Washim Police येथील #सेवा_कक्ष व #भरोसा_कक्षास भेट दिली. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षा व सक्षमीकरण बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभाकामकाज पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकांना कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून देण्यात आल्या आहेत. याबाबत ३ ऑक्टोबर २०२२ ला #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

#विधानसभाकामकाज
पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकांना कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून देण्यात आल्या आहेत. याबाबत ३ ऑक्टोबर २०२२ ला #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल श्री.सुरेश गाठेकर यांचा लोकमत कडून सन्मान ; मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police @digp_range HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल श्री.सुरेश गाठेकर यांचा लोकमत कडून सन्मान ; मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत.

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police @digp_range HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम