Police Station Karanja Rural (@ps_karanjarural) 's Twitter Profile
Police Station Karanja Rural

@ps_karanjarural

This is the official account of Police station Karanja Rural. Not Monitored 24/7 monitored only between 10 am to 6 pm. For any emergency please dial 112/100.

ID: 1472897479796424706

linkhttps://www.washimpolice.gov.in/ calendar_today20-12-2021 11:52:11

651 Tweet

119 Followers

82 Following

Police Station Mangrulpir (@ps_mangrulpir) 's Twitter Profile Photo

माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांनी पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील वार्षिक निरीक्षण दरम्यान परेड निरीक्षण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला

माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांनी पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील वार्षिक निरीक्षण दरम्यान परेड निरीक्षण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Heavy_Rain I जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊसामुळे पुर परिस्थिती निर्माण होत आहे. पूर परिस्थितीमध्ये - ✓पुराच्या पाण्यात दुचाकी/चारचाकी वाहने घेऊन जाऊ नये. ✓विद्युत उपकरणे पाण्याखाली जात असल्यास विद्युत पुरवठा खंडित करावा. ✓पुराच्या वाहत्या पाण्यात पोहू नका. (1/2)

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

✓पूर परिस्थिती सुरक्षित ठिकाणी रहा. शासकीय यंत्रणांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. ✓विद्युत पुरवठा बंद करा व उघड्या तारांना स्पर्श करू नका. ✓संकट काळात पोलीस मदतीसाठी DIAL 112 वर संपर्क करा. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (2/2)

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Cyber_Safety_Tips I तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाल्यास तात्काळ #1930 क्रमांकावर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Cyber_Safety_Tips I तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाल्यास तात्काळ #1930 क्रमांकावर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Accused_Arrested | जबरी चोरी करणाऱ्या परप्रांतीय आरोपीसह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ; 2.48 लाखांचा मुद्देमाल जप्त. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Accused_Arrested | जबरी चोरी करणाऱ्या परप्रांतीय  आरोपीसह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ; 2.48 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा (@pskaranjacity) 's Twitter Profile Photo

आगामी काळात होवू घातलेल्या सण-उत्सवानिमीत्य पोलीस स्टेशन कारंजा शहर पोलीस निरीक्षक श्री. दिनेशचंद्र शुक्ला यांचे तर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा Mock Drill (कुत्रिम अभ्यास) घेण्यात आला. वाशिम पोलीस - Washim Police Collector Washim जिल्हा माहिती कार्यालय वाशिम SDPO OFFICE KARANJA Lad

आगामी काळात होवू घातलेल्या सण-उत्सवानिमीत्य पोलीस स्टेशन कारंजा शहर पोलीस निरीक्षक श्री. दिनेशचंद्र शुक्ला यांचे तर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा Mock Drill (कुत्रिम अभ्यास) घेण्यात आला.
वाशिम पोलीस - Washim Police
Collector Washim
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
SDPO OFFICE KARANJA Lad
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Health_Camp I वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसाठी नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Health_Camp I वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसाठी नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#DIAL_112 | वाशिम पोलीस दलातील 195 अंमलदारांना DIAL_112 चे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी नागरिकांना संकटकाळी तात्काळ पोलीस मदत उपलब्ध व्हावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#DIAL_112 | वाशिम पोलीस दलातील 195 अंमलदारांना DIAL_112 चे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी नागरिकांना संकटकाळी तात्काळ पोलीस मदत उपलब्ध व्हावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम