PS Risod - पोलीस स्टेशन रिसोड
@ps_risod
This is the official account of Police Station Risod | For any emergency, please dial 112/100 | @IPS_Bachchan | @SP_Washim
ID: 1472888894945304576
https://www.washimpolice.gov.in/ 20-12-2021 11:17:50
599 Tweet
161 Followers
71 Following
उमंग, एक संधी स्वप्नपूर्तीसाठी या मा.पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या संकल्पनेतून नोकरी मेळाव्याचे आयोजन वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड येथे जप्त असलेले वाहने कागदपत्रे दाखवून घेउन जाण्याचे ठाणेदार भुषण गावंडे यांचे आवाहन वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड अंतर्गत ग्राम मोरगव्हाण येथे स्व.पुष्पादेवी खडसे कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड चे रा.से.यो.शिबिर दरम्यान नवीन कायद्याचे मार्गदर्शन वाशिम पोलीस - Washim Police
वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून बलात्कारातील आरोपीला एका दिवसांत अटक वाशिम पोलीस - Washim Police
जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन रिसोड येथील महीला अंमलदार यांचा पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर चव्हाण यांच्याकडून पुष्गुच्छ देउन सत्कार वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड कडून लोकमत सखी मंच चे वतीने महीला दीन कार्यक्रमात महिलांना नविन कायद्याचे ज्ञान दिले. वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड कडून भाजी बाजार रिसोड येथील अतिक्रमण संबंधाने कारवाई वाशिम पोलीस - Washim Police
नगर परिषद येथे महिला दिना निमित्ताने महिला सत्कार सोहळाघेण्यात आला सदर प्रसंगी निर्भया पथका कडून नवीन कायदया संबंधित माहिती देण्यात आली. वाशिम पोलीस - Washim Police
पो नि रामेश्वर चव्हाण पो स्टे रिसोड यांच्याकडुन पो स्टे रिसोड हद्दितील पोलीस पाटील यांना 10 मार्च रोजी नवीन कायद्याचे मार्गदर्शन वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड अधिकरी व अंमलदार यांच्या कडून पो स्टे रिसोड परिसराची स्वच्छता वाशिम पोलीस - Washim Police
पो स्टे रिसोड अंतर्गत रिसोड शहर येथील भाजी पाला विक्रेते यांना अतिक्रमण आणि नवीन कायद्याचे मार्गदर्शन वाशिम पोलीस - Washim Police
पोलिस स्टेशन रिसोड येथे ब्रेस्ट कॅन्सर जनजागृति मोहीम कार्यक्रम वाशिम पोलीस - Washim Police
रमजान ईद पार्श्व भूमीवर पो स्टे रिसोड येथे शांतता समिती मीटिंग आणि नविन कायदे विषयक मार्गदर्शन वाशिम पोलीस - Washim Police
पोलीस स्टेशन रिसोड अंतर्गत पीडित महिलांचा शोध लावण्यात रिसोड पोलिसांना यश वाशिम पोलीस - Washim Police