Police Station Mangrulpir
@ps_mangrulpir
This is the official account of PS Mangrulpir ). Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, please dial 112 / 100
ID: 1472482594411278336
http://www.washimpolice.gov.in 19-12-2021 08:23:57
344 Tweet
136 Followers
104 Following
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Noorul Hasan, IPS #WardhaPolice
#Felicitation | गुन्हे नियंत्रण, उत्कृष्ट तपास मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकुण ७२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गुन्हे आढावा बैठकीत मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस स्थापना दिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती तसेच पोलीस कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE
अमली पदार्थांची लागवड केल्यास होणार कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाचे आवाहन .HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE
समाजकंटक युवकास अटक पोलीस ठाणे अमडापूर यांची कारवाई . HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE
वर्धा पोलीसांची दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Noorul Hasan, IPS #WardhaPolice #ProRaid
#cyber_awareness | सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली जाते. नागरिकांना आवाहन करण्यात येते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करावी. Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE