POLICE STATION SHIRPUR (@ps_shirpur) 's Twitter Profile
POLICE STATION SHIRPUR

@ps_shirpur

This is the official account of POLICE STATION SHIRPUR Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm.For any emergency,please dial 112/100

ID: 1472568655409868800

calendar_today19-12-2021 14:05:12

447 Tweet

148 Followers

23 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

माननीय श्री. अनुज तारे सर पोलिस अधिक्षक वाशिम,आपल्या अत्युत्तम सेवेसाठी आणि समर्पणासाठी सन्मान! आपणास वाशिम पोलिस दलातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #birthday #wishes #superintendent #policeofficer #Police #Respected #sir #Respectfully #firstperson #devoted #Salute

माननीय श्री. अनुज तारे सर पोलिस अधिक्षक वाशिम,आपल्या अत्युत्तम सेवेसाठी आणि समर्पणासाठी सन्मान! आपणास वाशिम पोलिस दलातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#birthday #wishes #superintendent #policeofficer #Police #Respected  #sir #Respectfully #firstperson #devoted #Salute
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

पोहरादेवी यात्रेत 2 लाखांच्या गर्दीत हरवलेला 4 वर्षांचा मुलगा पोलीसांच्या सतर्कतेमुळे अर्ध्या तासात सुखरूप पाल्यांच्या स्वाधीन... #maharashtra #maharashtrapolice #washimnews #washimpolice #washimkar #washim

पोहरादेवी यात्रेत 2 लाखांच्या गर्दीत हरवलेला 4 वर्षांचा मुलगा पोलीसांच्या सतर्कतेमुळे अर्ध्या तासात सुखरूप पाल्यांच्या स्वाधीन...
#maharashtra #maharashtrapolice #washimnews #washimpolice #washimkar #washim
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#पहलगाम #Pahalgam #पहलगाम_आतंकी_हमला येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप जीव गमावलेल्या पर्यटकांना वाशिम पोलिस दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली ! जखमींच्या जलद आरोग्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना 🙏

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#proudmovement राजीव गांधी प्रगती अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली त्याबद्दल पोलीस अधिक्षक अनुज तारे यांना मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 🎉🎉💐💐💐💐 #congratulations #respected #sir

#proudmovement राजीव गांधी प्रगती अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली त्याबद्दल पोलीस अधिक्षक अनुज तारे यांना मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 🎉🎉💐💐💐💐 #congratulations #respected #sir
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

वाशिम सायबर पोलीस स्टेशनची कार्यवाही💐 वाशिम पोलिस जिल्ह्यातील 20 नागरिकांचे हरवलेले मोबाईल #CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून शोधून परत मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस स्टेशनला जावून तक्रार नोंदवा. सायबर पोलीस स्टेशन वाशिम!

वाशिम सायबर पोलीस स्टेशनची कार्यवाही💐 वाशिम पोलिस जिल्ह्यातील 20 नागरिकांचे हरवलेले मोबाईल
#CEIR (Central Equipment Identity Register)
पोर्टलच्या माध्यमातून शोधून परत 

मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस स्टेशनला जावून तक्रार नोंदवा. सायबर पोलीस स्टेशन वाशिम!
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

अफवांवर विश्वास ठेऊ नका. वाशिम पुलिस सदैव जनतेच्या सेवेसाठी 👮‍♂️👮‍♂️ #stayawayfromrumors #verifybeforeyoubelieve #truthmatters #saynotorumors #stopfakenews #believeinfacts #thinkbeforeyoutrust #spreadtruthnotrumors #checkthefacts #rumorfreezone #washimkar_mh_37 #washim #washimakram

अफवांवर विश्वास ठेऊ नका.  वाशिम पुलिस सदैव जनतेच्या सेवेसाठी 👮‍♂️👮‍♂️
#stayawayfromrumors #verifybeforeyoubelieve #truthmatters #saynotorumors #stopfakenews #believeinfacts #thinkbeforeyoutrust #spreadtruthnotrumors #checkthefacts
#rumorfreezone #washimkar_mh_37 #washim #washimakram
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

🛑 हिंगोलीत दरोडा – वाशिम पोलिसांच्या तीव्र आणि अचूक कारवाईमुळे काही तासांतच मुख्य आरोपीसह इतर जेरबंद!👏 दक्षता, शौर्य आणि वेगवान तपासाचं उत्तम उदाहरण! #WashimPolice #HingoliRobbery #FastAction #CrimeBusted #MaharashtraPolice #LawAndOrder #PoliceInAction #SafeSociety

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

हॉटेलचे शटर फोडून चोरी करणारा आरोपी अखेर जेरबंद! 🔒🚓 वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी 👏 गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांची तत्पर कारवाई — जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! #वाशिमपोलीस #गुन्हेगारीविरोधात #CrimeNews #PoliceAction #MaharashtraPolice

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

🛡️ कायद्याशी पंगा = तुरुंगाची वाट! वाशिम पोलिसांची धडाकेबाज मोहिम. #WashimPolice #धडाकेबाजकारवाई #शस्त्रअधिनियम #SafeWashim #MaharashtraPolice #CrimeFreeWashim #LawAndOrder #TrustThePolice #सुरक्षितसमाज

🛡️ कायद्याशी पंगा = तुरुंगाची वाट! वाशिम पोलिसांची धडाकेबाज मोहिम. 

#WashimPolice #धडाकेबाजकारवाई #शस्त्रअधिनियम #SafeWashim #MaharashtraPolice #CrimeFreeWashim #LawAndOrder #TrustThePolice #सुरक्षितसमाज
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

कर्तव्य कठीण असले तरी पोलिसांची जिद्द अजिंक्य! रिसोड पोलिसांनी पुन्हा दिला धैर्य, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश. #DutyWithHonor #PoliceForPeople #SafeSociety #InspirationInKhaki #CrimeFreeFuture #TrustInPolice #courageandcommitment

कर्तव्य कठीण असले तरी पोलिसांची जिद्द अजिंक्य!
रिसोड पोलिसांनी पुन्हा दिला धैर्य, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश.

#DutyWithHonor #PoliceForPeople #SafeSociety #InspirationInKhaki #CrimeFreeFuture #TrustInPolice #courageandcommitment
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

खाकी वर्दीत फक्त शिस्त नाही, माणुसकीचं हृदयही दडलेलं आहे. 🙌👮‍♂️ वाशिम पोलिस – लोकांसाठी, लोकांबरोबर. #वाशिमपोलीस #माणुसकीचेखाकीमध्ये #लोकांसाठीपोलीस #MaharashtraPolice #KhakiWithHumanity

खाकी वर्दीत फक्त शिस्त नाही, माणुसकीचं हृदयही दडलेलं आहे. 🙌👮‍♂️ वाशिम पोलिस – लोकांसाठी, लोकांबरोबर.

#वाशिमपोलीस #माणुसकीचेखाकीमध्ये #लोकांसाठीपोलीस #MaharashtraPolice #KhakiWithHumanity
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

बेकायदेशीर कृत्यांना वाशिम पोलिसांचा आळा 🚔❌ #CrimeFreeWashim #WashimPolice #CrimeFreeWashim #StopGambling #PoliceAction #LawAndOrder #SafeSociety #NoIllegalActivities #WashimUpdates #ZeroTolerance #JusticePrevails

बेकायदेशीर कृत्यांना वाशिम पोलिसांचा आळा 🚔❌

 #CrimeFreeWashim #WashimPolice #CrimeFreeWashim #StopGambling #PoliceAction #LawAndOrder #SafeSociety #NoIllegalActivities #WashimUpdates #ZeroTolerance #JusticePrevails
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

**👮‍♀️ वाशिम निर्भया पथकाची विशेष जनजागृती मोहीम! 🏫 लायन्स विद्यानिकेतन विद्यार्थ्यांना— 📱 मोबाईलचा सुरक्षित वापर 👐 गुड टच–बॅड टच 📞 डायल 112 माहिती 💻 सायबर सुरक्षा जागरूकता यावर मार्गदर्शन करण्यात आले. 🔐 जागरूक विद्यार्थी = सुरक्षित समाज! 🌟** #WashimPolice #निर्भया_पथक

**👮‍♀️ वाशिम निर्भया पथकाची विशेष जनजागृती मोहीम! 🏫 लायन्स विद्यानिकेतन विद्यार्थ्यांना— 📱 मोबाईलचा सुरक्षित वापर 👐 गुड टच–बॅड टच
📞 डायल 112 माहिती 💻 सायबर सुरक्षा जागरूकता यावर मार्गदर्शन करण्यात आले.
🔐 जागरूक विद्यार्थी = सुरक्षित समाज! 🌟**

#WashimPolice #निर्भया_पथक
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

देशाला आज अशा जागरूक नागरिकांची गरज आहे 🇮🇳 जे नियम पाळताना भीती नाही—अभिमान अनुभवतात 💪✨ ज्यांचं वागणं समाजाला दिशा देतं आणि देशाला सामर्थ्य देतं 🌟👥 #जागरूकनागरिक 🧠 #सुजाणनागरिक 🤝 #जागतिकनागरिकदिन 🌍 #वाशीमपोलीस 👮‍♂️ #कायद्याचंपालन 📜 #जबाबदारनागरिक 🛡️ #NationFirst 🇮🇳

देशाला आज अशा जागरूक नागरिकांची गरज आहे 🇮🇳 जे नियम पाळताना भीती नाही—अभिमान अनुभवतात 💪✨ ज्यांचं वागणं समाजाला दिशा देतं आणि देशाला सामर्थ्य देतं 🌟👥

#जागरूकनागरिक 🧠 #सुजाणनागरिक 🤝 #जागतिकनागरिकदिन 🌍 #वाशीमपोलीस 👮‍♂️ #कायद्याचंपालन 📜 #जबाबदारनागरिक 🛡️
#NationFirst 🇮🇳
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

🌟 सर्व उमेदवारांसाठी वाशिम पोलीस दलातर्फे 🌟 🚓 पोलीस भरतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💪 मेहनत • 📚 शिस्त • 🔥 जिद्द 👉 आजची तयारी उद्याचा अभिमान ठरो! 👮‍♂️ स्वप्न गणवेशाचं… ध्येय देशसेवेचं! 🇮🇳 #WashimPolice 👮‍♂️ #WashimPoliceBharti 🚓 #PoliceBharti2026 #FuturePolice 🔰 #DeshSeva

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

🚨 मोटारसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई! शिरपूर, वाशिम ग्रामीण, हिंगोली ग्रामीण तसेच छत्रपती संभाजीनगर येथील चोरी प्रकरणांचा यशस्वी छडा लावून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 👮‍♂️ वाशिम पोलिसांची ठोस कामगिरी 💪 #WashimPolice 🚔 #CrimeSolved ✅ #MotorcycleTheft 🏍️ #PoliceAction

🚨 मोटारसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई!
शिरपूर, वाशिम ग्रामीण, हिंगोली ग्रामीण तसेच छत्रपती संभाजीनगर येथील चोरी प्रकरणांचा यशस्वी छडा लावून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 👮‍♂️
वाशिम पोलिसांची ठोस कामगिरी 💪
#WashimPolice 🚔
#CrimeSolved ✅
#MotorcycleTheft 🏍️
#PoliceAction