Prasad Padmakar Bhagwat
@prasad_padmakar
ID: 1350117440357732355
15-01-2021 16:27:55
422 Tweet
13 Followers
57 Following
Governor of Maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis असंवैधानिक10% SEBC आरक्षण विरोधी याचिका दाखल होऊन 1 वर्ष झाले. एकाच जातीला EWS, SEBC, OBC सर्व प्रवर्गातून आरक्षण लाभ देऊन खुल्या वर्गाच्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवून झाले. आता तरी सुनावणी होवू देणार का ❓❓❓
Save Merit Save The Nation भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra Devendra Fadnavis LoksattaLive Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Mumbai Tak Ajit Pawar सरकारचे डोके ठिकाणावर आहे का❓❓ सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नॉन क्रिमी लेअर तत्वाचा अर्थ तरी सरकारला कळला आहे का*? संविधानानुसार OBC आरक्षणाचे प्रयोजन केवळ कष्टाचे जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी आहे ह्याचे भान ठेवा. Governor of Maharashtra
Utpala Mulawkar भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra Devendra Fadnavis LoksattaLive Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Mumbai Tak Ajit Pawar आरक्षण हे तुमच्या मतपेटीचे साधन नाही. खुल्या वर्गाच्या समानतेच्या हक्काला डावलून केलेला तो एक अपवाद आहे ज्याचे उद्दिष्ट तळागाळातील लोकांना लाभ देणे हा आहे.
Save Merit Save The Nation भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra Devendra Fadnavis LoksattaLive Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Mumbai Tak Ajit Pawar आरक्षण मगासलेल्यंच्या साठी आहे, हे मंत्री महोदयांनी विसरू नये.Devendra Fadnavis,Ajit Anthony Prem pawar pmo cmo
Governor of Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे तेलंगणा शासनाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण करून खऱ्या गरजूंना #न्याय_आणि_रास्त_आरक्षण देण्यासाठी पाऊल उचलले. महाराष्ट्राचे काय? education.economictimes.indiatimes.com/news/governmen…
माध्यमांनी obc आरक्षण गैरवापर हा मुद्दा पूजा खेडकर प्रकरणात उचलून धरला ,तरीही महाराष्ट्र सरकारला obc आरक्षण हे रास्त आणि न्याय करण्यासाठी पाऊल उचलण्याची हिंमत झाली नाही. #घाबरट_सरकार #भित्रे_सरकार Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Ajit Pawar महाराष्ट्र सरकारने 2024 ला दिलेले 10 टक्के आरक्षण असंवैधानिक आहे. जो कोणता मागास आणि गरजवंत घटक आहे त्याचा समावेश ओबीसी मध्ये करा. एका जातीसाठी वेगळा प्रवर्ग करता येत नाही. 50 % जाती आधारित मर्यादा उल्लंघन सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे.
PMO India President of India Narendra Modi Dharmendra Pradhan Ministry of Education UGC INDIA संवैधानिक EWS आरक्षण को इस आदेश में समाविष्ट क्यों नहीं किया गया है ❓❓ अगर अस्थाई नौकरियों में आरक्षण देना है तो सभी चारों वर्ग को दीजिए। अन्यथा किसीको भी मत दीजिए।
Ministry of Health Jagat Prakash Nadda PMO India Ministry of Social Justice & Empowerment, GOI BJP BJP Odisha CMO Odisha Only 411 out of 5248 posts are in open category. Only 7.8 %. Why?? 🏴🏴🏴🏴🏴 Where is EWS reservation ??? Have some respect for 50 % reservation limit Have some respect for merit.
CMO Maharashtra Devendra Fadnavis तुम्ही 2018 मध्ये दिलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात #संविधानपीठा समोर झाली होती. 50 टक्के मर्यादा विषयी #सर्व_राज्य_सरकारांचे म्हणणे ऐकून घेतले होते. अनेक दिवस #50_टक्के मर्यादेच्या समर्थनार्थ आणि विरोधात युक्तिवाद झाले होते.