Shobha Lande (@shobhalande) 's Twitter Profile
Shobha Lande

@shobhalande

I am honest and am blessed with friends and family

ID: 725756906652983296

calendar_today28-04-2016 18:41:45

1,1K Tweet

31 Takipçi

46 Takip Edilen

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis सर्व विद्यावेतने आणि शिष्यवृत्ती केवळ ज्यांच्या पूर्ण कुटुंबाचे सर्व स्त्रोतातून 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांनाच द्यावी. सधन लोकांची फुकटेगिरी बंद करावी.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis
सर्व विद्यावेतने आणि शिष्यवृत्ती  केवळ ज्यांच्या पूर्ण कुटुंबाचे सर्व स्त्रोतातून 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे  अशा विद्यार्थ्यांनाच द्यावी. सधन लोकांची फुकटेगिरी बंद करावी.
Utpala Mulawkar (@mulawkarutpala) 's Twitter Profile Photo

3. साधारण किती कालावधी पर्यंत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते? 4. विद्यावेतन देण्यासाठी पात्रतेचे निकष कोणते? 5. विद्यार्थी संशोधन कार्यात समाधानकारक प्रगती करतो आहे किंवा नाही हे शासन कसे ठरवते? 6. प्रगती समाधानकारक नसल्यास शिष्यवृत्ती बंद केली जाते का?

3. साधारण किती कालावधी पर्यंत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते?
4. विद्यावेतन देण्यासाठी पात्रतेचे निकष कोणते?
5. विद्यार्थी संशोधन कार्यात समाधानकारक प्रगती करतो आहे किंवा नाही हे शासन कसे ठरवते?
6. प्रगती समाधानकारक  नसल्यास शिष्यवृत्ती बंद केली जाते का?
Utpala Mulawkar (@mulawkarutpala) 's Twitter Profile Photo

LoksattaLive Devendra Fadnavis Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र Sudhir Mungantiwar CMO Maharashtra Ajit Pawar Pankaja Gopinath Munde बार्टी मधून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे?

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

loksatta.com/sampadkiya/fea… जर "कास्ट"ची जागा आता "कॉस्ट"ने घेतली आहे तर सधन SC ना आरक्षण का हवे ? आर्थिक लाभ का लुटायचे आहेत? "कॉस्ट हाच मुख्य फॅक्टर आहे" म्हणणाऱ्यांना SCST प्रवर्गासाठी असणारी अत्यल्प फी, भरमसाठ शिष्यवृत्ती, योजना नाहीत च असे म्हणायचे आहे का❓ LoksattaLive

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

LoksattaLive *Caste ची जागा आता कॉस्ट ने घेतली आहे आणि कॉस्ट आता SCST विद्यार्थ्यांना शिकू देत नाही* असे अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने SCST मुलांना किती फी असते हे माहीत करून घेतले आहे का कधी? जिथे खुला वर्ग 1 लाख फी भरतो तिथे एससी एसटी विद्यार्थी 1000 भरतो.😡

LoksattaLive
*Caste ची जागा आता कॉस्ट ने घेतली आहे आणि कॉस्ट आता SCST विद्यार्थ्यांना शिकू देत नाही* असे अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने SCST मुलांना किती फी असते हे माहीत करून घेतले आहे का कधी? जिथे खुला वर्ग 1 लाख फी भरतो तिथे एससी एसटी विद्यार्थी 1000 भरतो.😡
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Mohan Bhagwat Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या कार्यक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून जसा गुणवत्तेला न्याय दिलात, त्याच प्रमाणे कठोर मेहनत करून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या वर्गाच्या योग्य विद्यार्थ्याला न्याय द्या.

Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Mohan Bhagwat
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
CMO Maharashtra
अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या कार्यक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून जसा गुणवत्तेला न्याय दिलात, त्याच प्रमाणे कठोर मेहनत करून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या वर्गाच्या योग्य विद्यार्थ्याला न्याय द्या.
Shobha Lande (@shobhalande) 's Twitter Profile Photo

“Black Coat Syndrome” : On Human Rights Day, CJI Sanjiv Khanna Highlights Deep-Seated Fear Of Legal System In ... livelaw.in/top-stories/bl… It is time lawyers are brought under regulation their rates fixed. Even after 2 generations there is no verdict given on simple civil cases.

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

Governor of Maharashtra Devendra Fadnavis CMO Maharashtra खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांवर किती अन्याय करणार अजून? नवीन वाढीव आरक्षणामुळे ओपन चे closing rank किती वर चालले आहेत एकदा बघावे. नवीन 10% आरक्षण रद्द करा. खुल्या वर्गाला न्याय द्या. KEM last round closing ranks NEET PG admissions

Governor of Maharashtra
Devendra Fadnavis
CMO Maharashtra
खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांवर किती अन्याय करणार अजून? नवीन वाढीव आरक्षणामुळे ओपन चे closing rank किती वर चालले आहेत एकदा बघावे.
नवीन 10% आरक्षण रद्द करा. खुल्या वर्गाला न्याय द्या.
KEM last round closing ranks NEET PG admissions
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

"दलीत आदिवासी अत्याचार विषयक" समिती जर अस्तित्वात होती तर तिने खोट्या atrocity केसेस विषयी काम का केले नाही ? एका तरुणाला गेल्या 3 वर्षात खोट्या atrocity च्या असंख्य केसेस विरोधात चळवळ का करावीलागली ? प्रत्येक ठिकाणच्या खोट्या केस साठी धाव का घ्यावी लागली ❓❓

"दलीत आदिवासी अत्याचार विषयक" समिती जर अस्तित्वात होती तर तिने खोट्या atrocity केसेस विषयी काम का केले नाही ? एका तरुणाला गेल्या 3 वर्षात खोट्या atrocity च्या असंख्य केसेस विरोधात चळवळ का करावीलागली ? प्रत्येक ठिकाणच्या खोट्या केस साठी धाव का घ्यावी लागली ❓❓
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

"आरक्षणाचा भस्मासुर" सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50 टक्के आरक्षण मर्यादेला लाथाडून 225 पैकी 30 148 पैकी 20 68 पैकी 9 आणि 9 पैकी 1 पद खुल्या स्पर्धेत 😡 केवळ 13 % पदे गुणवत्तेच्या आधारे भरली जाणार 🏴🏴🏴🏴 महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो.

"आरक्षणाचा भस्मासुर"
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50 टक्के आरक्षण मर्यादेला लाथाडून
225 पैकी 30
148 पैकी 20
68 पैकी 9 आणि 9 पैकी 1 पद  खुल्या स्पर्धेत 😡
केवळ 13 % पदे  गुणवत्तेच्या आधारे भरली जाणार 🏴🏴🏴🏴
महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो.
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

*Fairness In Reservation* *रास्त आणि न्याय आरक्षण द्यायला संपूर्ण अपयशी ठरलेले राज्य शासन* किंबहुना रास्त आणि न्याय्य आरक्षण हे राज्य शासनाला द्यायचेच नाही आहे हे सिद्ध झालेले आहे.

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

Utpala Mulawkar भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra Devendra Fadnavis LoksattaLive Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Mumbai Tak Ajit Pawar आरक्षण हे तुमच्या मतपेटीचे साधन नाही. खुल्या वर्गाच्या समानतेच्या हक्काला डावलून केलेला तो एक अपवाद आहे ज्याचे उद्दिष्ट तळागाळातील लोकांना लाभ देणे हा आहे.

Dr Sudhir Kumar MD DM (@hyderabaddoctor) 's Twitter Profile Photo

Those dreaming to be future doctors should be aware of the harsh reality too 1. Getting a seat for MBBS and PG is tough- it is a well-known fact. Years of preparation (studies) and lot of luck is needed to get a seat. 2. Medical studies are tough. There are many subjects, and

Shobha Lande (@shobhalande) 's Twitter Profile Photo

Reservation Business Has Become Like Train Journey, Those Already In Coach Don't Want Others To Enter : Justi... livelaw.in/top-stories/re… It's a pity that in a democracy the politicians stall the election process for years together only for reservation. Does nothing else matter

Shobha Lande (@shobhalande) 's Twitter Profile Photo

🕯️ 38 Medicos. A Silent Tragedy. 38 young dreams. 38 healers in the making. 38 lives dedicated to saving others All gone in the blink of an eye under IA171.Yet, No tribute! Why? For 38 invisible angels who wore white coats… and vanished without a trace.TOI India

Shobha Lande (@shobhalande) 's Twitter Profile Photo

The journalists say they show True face of society. Very biased view is presented, only for reserved category. Why no open category journalist ever cover our side of story? Why this "kolaveri di"? @times,