Unofficial Parth Pawar.
@parthpawarfc
नमस्कार !मी पार्थ अजित पवार. एकच ध्यास, मावळचा विकास!
मावळ लोकसभा मतदारसंघातला एक तरूण उमेदवार.
ID: 1114774463768219649
https://parthajitpawar.com/ 07-04-2019 06:18:38
185 Tweet
460 Followers
185 Following
विकासाचा मजबुत कणा मावळात येणार राष्ट्रवादी पुन्हा #MavalLokSabha #मी_पार्थ #ParthForMaval Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Baramati NCP NCP PCMC आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर #SmartPanvel Supriya Sule Dr. Abhishek Bokey • डॅा. अभिषेक बोके 🇮🇳
घाटाच्या खालचा आणि वरच्या भागाच्या विकासाचं आणि सामाजिक जनभावनेचा समतोल साधण्याचं काम पार्थ पवार उत्तमरीत्या करू शकतात. #parthpawarformaval #MavalLokSabha #मी_पार्थ #ParthForMaval Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Baramati NCP NCP PCMC आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर #SmartPanvel
वाकड येथे रॅलीमध्ये सहभागी झालो. या वेळी काँग्रेसचे आ.विश्वजीत कदम, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेवक मयूर कलाटे व युवक उपस्थित होते. नागरिकांच्या पाठिंब्याची तुलना ही इतर कोणत्याही पाठिंब्याशी होऊ शकत नाही. #parthpawarformaval #MavalLokSabha #ParthForMaval आम्ही पनवेलकर
हिंसा नाही, सन्मान पाहिजे, जीवन जगण्यासाठी सामान वागणूक पाहिजे. #ParthForMaval #LokSabhaElections2019 #लाज_कशी_वाटत_नाही Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP NCP Baramati Parth Sunetra Ajit Pawar Nawab Malik نواب ملک नवाब मलिक Dr. Abhishek Bokey • डॅा. अभिषेक बोके 🇮🇳 आम्ही पनवेलकर #SmartPanvel NCP PCMC आम्ही पेणकर
दाखवा, कुठे आहेत महिला सुरक्षित? कुठेच नाही, ना आईच्या गर्भात ना वास्तववादी जगात आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर
एकच ध्यास, मावळचा विकास! मावळ लोकसभा मतदारसंघातला एक तरूण उमेदवार. #LokSabhaElections2019 #Maharashtra #MawalLokSabha #ParthForMaval #miparth आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर #SmartPanvel Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP PCMC NCP PCMC Parth Sunetra Ajit Pawar Ajit Pawar Clyde Crasto Supriya Sule
मतदान : २९ एप्रिल, २०१९ निशाणी : घड्याळ #ParthPawar #Parth4Maval #मावळलोकसभा #महाआघाडी #आमचं_ठरलंय Parth Sunetra Ajit Pawar Dr. Abhishek Bokey • डॅा. अभिषेक बोके 🇮🇳 Ashish Sarala Anandrao Mete आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर #SmartPanvel
विक्रमी मतांनी परिवर्तन होणार मावळमध्ये पार्थ पवारच येणार #ParthForMaval #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूक आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर #SmartPanvel Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP
आपटा ता.उरण गावकऱ्यांनी उमेदवार पार्थ पवार यांचे जंगी स्वागत केले. जोरदार आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण गावात पदयात्रा काढण्यात आली. गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जय हो...! #राष्ट्रवादी_पुन्हा #ParthForMaval #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूक आम्ही पनवेलकर आम्ही पेणकर
33-मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा. #राष्ट्रवादी_पुन्हा #ParthForMaval #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूकNationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Baramati NCP