आम्ही पेणकर (@wearepenkars) 's Twitter Profile
आम्ही पेणकर

@wearepenkars

बाप्पांचे माहेरघर |
पेण शहर आणि तालुक्यातील घडामोडीचा ट्विटर वेध

ID: 3259486446

calendar_today29-06-2015 04:19:02

93,93K Tweet

2,2K Takipçi

104 Takip Edilen

Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

🚨शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र 📕पुस्तकाचे नाव - छत्रपती शिवाजीमहाराज ✍️लेखक - केदार फाळके - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ 💰 पुस्तकाची किंमत - १२० रूपये 📄 पृष्ठ संख्या - १२३ सगळीकडे उपलब्ध

🚨शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र  

📕पुस्तकाचे नाव - छत्रपती शिवाजीमहाराज

✍️लेखक  - केदार फाळके - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ

💰 पुस्तकाची किंमत - १२० रूपये

📄 पृष्ठ संख्या - १२३

सगळीकडे उपलब्ध
Panvel Municipal Corporation (@panvelcorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगर पालिकेच्या कळंबोली प्रभागातील वॉर्ड 7,8,9,10,15,16 मध्ये 6 RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 19 मधील RRR सेंटरला अतुलनीय प्रतिसाद! नागरिकांनी 25 किलो जुने जोडे आणि चप्पल दान केले. गरजूंना चांगले शूज गोळा करून वितरित करण्याच्या प्रयत्नांसाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर महेंद्र भोईर आणि टीमचे अभिनंदन. #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage

Raavrambha - रावरंभा (@raavrambhafilm) 's Twitter Profile Photo

प्रदर्शनाच्या निमित्ताने शिवतीर्थ रायगड येथे 'रावरंभा' चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह 'राव' आणि 'रंभा' म्हणजेच ओम भुतकर आणि मोनालिसा बागल यांची भेट.. 'रावरंभा' २६ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात ! bit.ly/Raavrambha_BMS Raavrambha - रावरंभा #AnupAshokJagdale #OmBhutkar #MonalisaBagal

राजा शिवछत्रपती परिवार (@rajaparivar) 's Twitter Profile Photo

रायगड परिवार आयोजित, किल्ले भिवगड स्वच्छता मोहीम क्र. ६५ रविवार, दि. २८ मे २०२३ वेळ - सकाळी ०६.०० वाजता ______________________________ #दुर्गसंवर्धन #एकच_ध्यास_गडकोट_विकास #अखंड_राजा_शिवछत्रपती_परिवार #शिवाजी_महाराज #छत्रपती_शिवाजी_महाराज #रायगड_परिवार #किल्ले_भिवगड #गडकिल्ले

रायगड परिवार आयोजित,
किल्ले भिवगड स्वच्छता मोहीम क्र. ६५

रविवार, दि. २८ मे २०२३
वेळ - सकाळी ०६.०० वाजता

______________________________

#दुर्गसंवर्धन #एकच_ध्यास_गडकोट_विकास #अखंड_राजा_शिवछत्रपती_परिवार #शिवाजी_महाराज #छत्रपती_शिवाजी_महाराज #रायगड_परिवार #किल्ले_भिवगड #गडकिल्ले
Ganesh Dhotre (@dhotreganesh) 's Twitter Profile Photo

AAP Panvel CIDCO Ltd Panvel Municipal Corporation AAP महाराष्ट्र अशा एक ना अनेक फुटपात या चालण्या योग्य नाहीत पनवेल महानगरपालिकेतील प्रशासक पण लक्ष्य देत नाही व राज्यकर्ते पण सामान्य जनता मात्र हतबल

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक असे #SRT तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज #रायगड जिल्ह्यातील #कर्जत तालुक्यातील नेरळमधील #सगुणाबाग इथं ‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळ्यात दिली.

अतुल - Atul Shiketode (@atulshiketode) 's Twitter Profile Photo

Mumbai Traffic Police हेमंत आठल्ये 🚩 @roshanahe Maharashtra State Road Transport Corporation avinash jadhav Ajit Pawar मनसे रिपोर्ट | MNS Report मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti सरकारी अधिकारी, मंत्री, ट्विटर हांडल्स यांनी सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांचं निरसन करता आले, तर ते करावं. लोकांनीं दाखवून दिलेल्या उणिव, दुरुस्त कराव्यात. "रायगड" चे नाव अजून अद्यतन करण्यात आले नाही. x.com/AtulShiketode/…

Udesh Narayan Dharak (@dharakudesh) 's Twitter Profile Photo

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha ABP माझा आज अंदाजे रात्री 8:45 च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नं.6 वर बसविलेल्या इलेक्ट्रिक जिन्यावर खूप मोठी चेंगरा चेंगरी झाली एक वृद्ध बाई खाली पडली आणि तिच्या पाठोपाठ अनेक स्त्रिया आणि लहान मुले, मुली ही चेंगरा चेंगरी मध्ये अडकले गेले मोठं मोठ्याने रडारड होत होती...

Naresh Koli (@nareshk77208035) 's Twitter Profile Photo

@GautmiPatil गौतमी पाटील यांना माइया कला क्षेत्र मध्ये शुभेच्छा धन निरकार जी उरण रायगड नवी मुबई

Udesh Narayan Dharak (@dharakudesh) 's Twitter Profile Photo

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha ABP माझा कोकणातून येणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पनवेल स्टेशन वर कोणही सुरक्षा रक्षक नसतात, एकाच वेळी कोकणातील ट्रेन आणि लोकल ट्रेन आल्यामुळे या पादचारी पुलावर खूप गर्दी होते आणि एकच गलका होतो तेव्हा ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे.

Udesh Narayan Dharak (@dharakudesh) 's Twitter Profile Photo

RailwaySeva माझा मोबाईल नंबर घेऊन काय करणार? मी जे आज अनुभवले ते तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न केला,पण आपल्या इंडिया मध्ये लोकांचे जीव गेल्यानंतरच जाग येते.139 मी डायल करून सांगण्यापेक्षा आपण पनवेल स्टेशन वरील जो विद्युत जिना तेथील 8:30 ते 8:45 चा CCTV चेक करा तेव्हा तुम्हांला गांभीर्य कळेल

Lendal Radheshyam (@ledalradheshyam) 's Twitter Profile Photo

एकच धून साहा ६ जून साहा जून ६ जून रायगड आपल्या हांक्काचा नाही कोणाच्या बापाचा शिवराज्यभिषेक सोहळा 🚩🚩 चलो रायगड चलो रायगड चलो राजगड Sambhaji Chhatrapati

एकच धून साहा ६ जून साहा जून ६ जून 
रायगड आपल्या हांक्काचा नाही कोणाच्या बापाचा 
शिवराज्यभिषेक सोहळा 🚩🚩

चलो रायगड चलो रायगड चलो राजगड
<a href="/YuvrajSambhaji/">Sambhaji Chhatrapati</a>
Akshay Patil (@patil4369) 's Twitter Profile Photo

#रायगड #Raigad सर्वात खराब वाईट रस्ता 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ पनवेल-पेण-वडखळ-डोलवी-आमटेम-नागोठणे-कोलाड-इंदापूर-तळा-माणगाव सगळीकडे शिंदे-फडणवीस यांचे सत्ताधारी आमदार.. पावसाळ्या आधी साधी दुरूस्ती सुद्धा नाही.