Civil Engineering Aspirants (@mk_civilengg) 's Twitter Profile
Civil Engineering Aspirants

@mk_civilengg

Civil Engineering

ID: 1750412770938396672

calendar_today25-01-2024 06:58:52

1,1K Tweet

21 Followers

52 Following

Civil Engineering Aspirants (@mk_civilengg) 's Twitter Profile Photo
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

अत्यंत संतापजनक.!!! Dadaji Bhuse शिक्षणमंत्र्याच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा विक्री.!!

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

नगरविकास विभागाचे पदभरती बाबतचे आदेश असताना देखील अद्याप वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc | ने पदभरती जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.कृपया पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

पोलिस भरती उमेदवारांची मोफत निवास आणि भोजन व्यवस्था केल्याबद्दल आपले खूप खूप आभार🙏.अभियांत्रिकी उमेदवारांची देखील प्रलंबित पदभरती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏 CMO Maharashtra Devendra Fadnavis #WCD_recruitment #जलसंधारण_पदभरती #पाणीदार_महाराष्ट्र #रोजगार

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी क्र. नअ/१३२१३/आसेप्र दि. २५.११.२०२४ अन्वये घेतलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य/यांत्रिकी) परीक्षेला तब्बल १० महिने उलटले, तरी निकाल जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या करिअरचे नियोजन, कुटुंबाची

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रलंबित जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या पदभरती बाबत चंद्रपूर येथे उमेदवारांनी मा.मंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून निवेदन दिले. Radhakrishna Vikhe Patil Girish Mahajan Deepak Urmil Shiv kapoor IAS CMO Maharashtra Sanjay Rathod #WCD_Recruitment #WRD_JE_Recruitment

अभियांत्रिकी उमेदवारांच्या प्रलंबित जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या पदभरती बाबत चंद्रपूर येथे उमेदवारांनी मा.मंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून निवेदन दिले.
Radhakrishna Vikhe Patil
Girish Mahajan
Deepak Urmil Shiv kapoor IAS
CMO Maharashtra
Sanjay Rathod
#WCD_Recruitment
#WRD_JE_Recruitment
MI£IND R@THOD (@milindrathod14) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिका मधील #AE #JE #CEA या पदांच्या अनुभवाची अट रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी,नम्र विनंती.mynmc #CancelNMCExperience Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिका मधील #AE #JE #CEA या पदांच्या अनुभवाची अट रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी,नम्र विनंती.mynmc #CancelNMCExperience Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ

MI£IND R@THOD (@milindrathod14) 's Twitter Profile Photo

Engineers Association Official mynmc Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ नाशिक महानगरपालिका मधील #AE #JE #CEA या पदांच्या अनुभवाची अट रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी,नम्र विनंती. #CancelNMCExperience

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिका मधील #AE #JE #CEA या पदांच्या अनुभवाची अट रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी,नम्र विनंती.mynmc #CancelNMCExperience Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ

U Win Academy (@uwinacademy) 's Twitter Profile Photo

MI£IND R@THOD mynmc Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ नाशिक महानगरपालिका मधील #AE #JE #CEA या पदांच्या अनुभवाची अट रद्द करून लाखो बेरोजगार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी,नम्र विनंती.mynmc #CancelNMCExperience Manisha Khatri Himgauri Aher - Adke Girish Mahajan chandrakant khode chandrakant khode Ramesh Pawar Ganesh Misal गणेश मिसाळ

Shyam Askar (@askarshyam) 's Twitter Profile Photo

WRD WCD PWD जाहिराती लवकर येण्यासाठी Engineering association व विद्यार्थी एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी लाखो बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात या जाहिराती याव्यात व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही सरकारला विनंती. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Civil Engineering Aspirants (@mk_civilengg) 's Twitter Profile Photo
Civil Engineering Aspirants (@mk_civilengg) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभाग सरळसेवा रिक्त पदे ... 🔥 🔥 🔥 गट क रिक्त पदे - 8446 जागा लवकरात लवकर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती करण्यात यावी.ही नम्र विनंती CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil Baliram Doley - बळीराम डोळे SakalMedia Lokmat Maharashtra Youth Congress माझी Mumbai, आपली BMC PMC Care mynmc

जलसंपदा विभाग सरळसेवा रिक्त पदे ... 🔥 🔥 🔥
गट क रिक्त पदे - 8446 जागा
लवकरात लवकर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती करण्यात यावी.ही नम्र विनंती
CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil Baliram Doley - बळीराम डोळे SakalMedia Lokmat Maharashtra Youth Congress माझी Mumbai, आपली BMC PMC Care mynmc
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

youtu.be/tI6NkW7sWXw?si… CIDCO Ltd विभागात काही वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवताना IBPS updates च्या स्टँडर्ड format मध्ये निकाल न लावता भलत्याच फॉरमॅट मध्ये लावत आहेत तर अजून पर्यंत झालेल्या सर्व भरती प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी ही नम्र विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका? A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे? B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे? C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?

राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका?
A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे?
B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे?
C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
Rohan G (@rohang912) 's Twitter Profile Photo

Engineers Association Official LoksattaLive CMO Maharashtra Devendra Fadnavis आपल्या राज्यात कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या ? A) राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे.? B) लोकसत्ता पेपर बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे .? C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे.? D) सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे.?