Panvel Municipal Corporation
@PanvelCorp
The official Twitter handle of Panvel Municipal Corporation
ID:786818887757115392
http://panvelcorporation.com 14-10-2016 06:40:16
3,3K Tweets
28,3K Followers
83 Following
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,'आशा' च्या माध्यमातून महिला बैठक
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने मोठ्या दिमाखात भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
#PanvelMunicipalCorporation
#panvel
#babasahebambedkarjayanti
स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, बचत गटातील महिलांच्या सभा
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
नाट्यगृहाच्या कामकाजाची आयुक्तांनी केली पहाणी
#PanvelMunicipalCorporation
#panvel
#vasudevbalvantphadkenatyagruga
पनवेल महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निबंध व वत्कृत्व स्पर्धा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पनवेल शहरामधील भव्य मिरवणूकीमध्ये अबालवृध्दांनी सहभागी होण्याचे आयुक्ताचे आवाहन
#Panvel MunicipalCorporation
#Panvel
#BabasahebAmbedkar
मान्सुनपूर्व नाले स्वच्छतेला महापालिका कार्यक्षेत्रात सुरूवात
आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी केली नाले सफाईची पहाणी
#PanvelMunicipalCorporation
#cleancity
स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी व जनजागृती प्रभातफेरी
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
#essaycompetition
#rangolicompetition
स्वीप कार्यक्रमांर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत् स्पर्धा, रांगोळी व घोषवाक्य् स्पर्धा, जनजागृती प्रभातफेरी व पथनाट्याचे सादरीकरण
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
पनवेल मध्ये तृतीय पंथीय बैठक ,सायकल रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती
#PanvelMunicipalCorporation
#cyclerally
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा व बैठक
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
पनवेल मध्ये सायकल रॅली , प्रभात फेरी, आवाहन पत्र, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जनजागृती
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
स्वीप कार्यक्रमांर्गत लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्तांनी घेतला विकास कामांचा आढावा
पावसाळापुर्व कामे तातडीने सुरू करण्याच्या आयुक्तांच्या सुचना
#PanvelMunicipalCorporation
#panvel
#conferencemeeting
#PMC
शालेय विद्यार्थ्यांनी ‘आवाहन पत्र’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली मतदान जनजागृती
#PanvelMunicipalCorporation
#LoksabhaElection2024
#Election2024
#MyvoteMyduty
#chunavkaparv
#deshkagarv
महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक नियोजन बैठक
#PanvelMunicipalCorporation
#ambetkarjayanti
#panvel
#babasaheb_ambedkar
पर्यावरण सेवा योजनेंतर्गत महापालिकांच्या चार शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
#PanvelMunicipalCorporation
#paryavaransevayojana
#mazivasundharaabhiyan
#schools
#water
#speech
#students