PRIYANKA MASHALE (@mashalepri67997) 's Twitter Profile
PRIYANKA MASHALE

@mashalepri67997

PhD Scholar

ID: 1719382688929308672

calendar_today31-10-2023 15:56:28

20 Tweet

12 Followers

25 Following

vijay satao (@vijaypsatao) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील बार्टी,सारथी,प्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या विद्यार्थाना शासन निर्णयानंतरही फेलोशिप का दिली जात नाही.महाराष्ट्रसरकार विद्यार्थांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवते आहे विद्यार्थ्याचे आजही आझादमैदानात आमरण उपोषण सरकार न्यायदेणार का

Raut Himalaya (@himalaya_raut) 's Twitter Profile Photo

"महाज्योती सोबत उघड भेदभाव", समान धोरण असताना आमच्या बॅचच्या सारथीच्या मित्रांना नोंदणी दिनांकापासून निधी दिला जातो. तीन वर्षापासून आंदोलन करून अर्थमंत्री आमच्या हातावर तुरी देत आहेत. CMO Maharashtra Atul Save Chhagan Bhujbal Gopichand Padalkar Pankaja Gopinath Munde Chandrashekhar Bawankule

"महाज्योती सोबत उघड भेदभाव", समान धोरण असताना आमच्या बॅचच्या सारथीच्या मित्रांना नोंदणी दिनांकापासून निधी दिला जातो. तीन वर्षापासून आंदोलन करून अर्थमंत्री आमच्या हातावर तुरी देत आहेत.
CMO Maharashtra
Atul Save
Chhagan Bhujbal
Gopichand Padalkar
Pankaja Gopinath Munde
Chandrashekhar Bawankule
Avinash Pawar (@avinpawr1036) 's Twitter Profile Photo

महाज्योतीच्या ९०० ph.d भटक्या विमुक्त ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासन करत आहे. CMO Maharashtra Ajit Pawar Atul Save Laxman Hake oneeighty #justice_for_obc #we_suport_laxman_hake #we_support_mangesh_sasane

महाज्योतीच्या ९०० ph.d भटक्या विमुक्त ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासन करत आहे.
CMO Maharashtra
Ajit Pawar
Atul Save
Laxman Hake
oneeighty
#justice_for_obc
#we_suport_laxman_hake
#we_support_mangesh_sasane
PRIYANKA MASHALE (@mashalepri67997) 's Twitter Profile Photo

देवा भाऊ, ओबीसी भटक्या लाडक्या बहिणींना निधी द्या.. ३ वर्ष झाली, आम्हाला फेलोशिप नाही. २ बहिणी तुपाशी, एक बहिण उपाशी — असा अन्याय नको... महाज्योती ओबीसीला निधी देऊन दाखवा की तुमचा DNA खरंच ओबीसी आहे. CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Mangesh Sasane Laxman Hake

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

भर उन्हात नागपूर येथे ओबीसी भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थी आपल्या हक्काची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आलेले आहेत प्रशासनाने मात्र पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थी यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. @OfficeOfDevendra Atul Save Rohit Pawar