
माझीमायभूमी
@majhimaaybhoomi
#म #मराठीचा #मराठीबाणा #स्वायत्तमहाराष्ट्र #संयुक्तमहाराष्ट्र 🇮🇳🚩
ID: 1201783996989919233
03-12-2019 08:43:36
4,4K Tweet
397 Takipçi
152 Takip Edilen


#हिंदी देशाची राष्ट्रभाषा नाही की ती सर्वांना आलीच पाहिजे. आमच्या महाराष्ट्रात #मराठी येणे हेच महत्वाचे आहे. Chhagan Bhujbal Ajit Pawar #stophindiimposition





महाराष्ट्रात ५ दिवसांत परप्रांतियांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिल जात? महाराष्ट्रातले कागदपत्र परप्रांतियांना लगेच कशी मिळतात? Aadhaar Office Western Region Aadhaar Office of CEO UIDAI Nirmala Sitharaman CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis



कर्नाळा पक्षी अभयारण्य येथील इंग्रजीतील प्रवेश पावती आता मराठीत एप्रिल २०२२ पासूनची मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti शिलेदार #पांडुरंग_राजिवडे यांची मागणी मान्य शासनाचे मनःपूर्वक आभार CMO Maharashtra MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र News State Maharashtra Goa ABP News BBC News Marathi जय महाराष्ट्र जय मराठी🚩 #मराठीएकीकरणसमिती


सदर प्रकरणात MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report लक्ष घालून माहिती अधिकारात ज्या उमेदवारांना मराठी येत नाही अशांना सेवेतून काढून टाकावे सदर जागा महाराष्ट्रात असल्यास मराठी भाषा येणारे उमेदवार असणे आवश्यक आहे


T२० विश्वचषकापूर्वी #INDvsAFG ही अंतिम अंतरराष्ट्रीय t२० मालिका आणि आज मोहलीत रंगणार त्या मालिकेतील पहिला सामना. चला तर मग भेटूया मराठी समालोचनासह फक्त Jio Cinema अँप वर सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या मायबोलीत🎤🎧 #INDvsAFG #CricketTwitter #समालोचन #मराठी #विश्वचषक #JioCinema


महालक्ष्मी देऊळाजवळील हिरा पन्ना मार्केट मध्ये मोठ्या अक्षरातले मराठी फलक अजूनही लागले नाहीत. WARD D BMC लवकरच बदल अपेक्षित आहे माझी Mumbai, आपली BMC MNS Adhikrut - मनसे अधिकृत मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti






