
Pradeep Pendhare
@pradeeppendhare
Journalist, Ahmednagar. Write about politics, civic issues, crime updates, public health, environment and such. Retweets are not endorsements.
ID: 4859238772
29-01-2016 05:51:41
480 Tweet
106 Takipçi
480 Takip Edilen

छत्रपतींना आम्ही आदर स्थानी मानलेले आहे. आम्ही देखील त्यांना विनंती केली होती. या वयामध्ये आपण निवडणूक न लढवलेली बरी : Hasan Mushrif Maharashtra Congress भाजपा महाराष्ट्र Shivsena UBT Communication MNS Adhikrut - मनसे अधिकृत AAP Sharad Pawar Ajit Pawar #LokSabhaElection2024

धर्मांतर केल्यानंतरही सवलती उपभोगणाऱ्यांच्या सवलती बंद होणार MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray भाजपा महाराष्ट्र BJP LIVE #mns #ahmednagar #MaharashtraPolitics


मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार Dr Shrikant Lata Eknath Shinde यांच्या विराधोत महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर-राणे यांना #उबाठा गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. दरेकर यांनी 2009 साली #मनसेकडून लोकसभा लढवली होती. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication भाजपा महाराष्ट्र #LokasabhaElection2024

#महायुती मेळाव्यात #नरेंद्र_मोदी अवतरल्याचे पाहण्यास मिळाले. मोदींना पाहून एकच जल्लोष झाला. मात्र ते मोदींसारखे सेम टू सेम दिसणारे विकास महंत होते. BJP भाजपा महाराष्ट्र Narendra Modi Devendra Fadnavis #thane #loksabha2024



नेवासा तालुक्यातील वाकडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा विहिरीत मृत्यू. विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी गेल्यानंतर झाली दुर्घटना. Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) AKASHVANI AHILYANAGAR आकाशवाणी अहिल्यानगर Vijaysinh Holam Narendra Firodia #ahmednagar #BREAKING

महायुतीचे उमेदवार खासदार Dr Sujay Vikhe Patil यांना गोळ्या घालण्याच्या धमकी प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. निवृत्ती उर्फ नाना घाडगे याला पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. BJP भाजपा महाराष्ट्र BJP LIVE Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) #ahmednagar #LokSabha2024


#काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार Balasaheb Thorat यांनी पारनेरमधील @Nilesh_LankeMLA यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Maharashtra Congress Congress #LokSabhaElection2024 #ahmednagar


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष Rupali Chakankar यांच्या विरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएम मशीनला पूजा केली. Election Commission of India Ajit Pawar Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar MNS Adhikrut - मनसे अधिकृत Congress #pune #EVMs #LokSabhaElections2024


#दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला मोठी आग. अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीचे कारण अस्पष्ट. Income Tax India PMO India Amit Shah Rahul Gandhi #dilhe #fire #tax

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आरोपी विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी.. Devendra Fadnavis CMO Maharashtra #pune #puneaccident

#अहमदनगर मधील दिग्गज #मुंबई मंत्रालयात एकत्र... Radhakrishna Vikhe Patil Satu Dr Sujay Vikhe Patil Nilesh Lanke - निलेश लंके MLA Sangram Jagtap #ahmednagar #Mumbai

आमदार BACCHU KADU ऑनलाईन जुगाराच्या विरोधात खुली जुगार खेळून सरकारला आव्हान देत आहेत. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar #MaharashtraAssembly

टीम इंडियाचा कर्णधार Rohit Sharma आणि Surya Kumar Yadav यांनी आज विधिमंडळात हजेरी लावली. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे त्यांना घेऊन आले. BCCI PMO India Rahul Gandhi #WorldCup #T20WorldCup2024 #T20WorldCupFinal #MaharashtraGovernment #MaharashtraPolitics





#DrManmohanSingh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास Congress Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #ManmohanSingh
