IITian's Academy Pune
@iitians_academy
Path of Success for Civil & Mechanical Engineering MPSC, GATE & IES.
ID: 3234789068
http://www.iitiansacademypune.com 03-06-2015 06:14:09
61 Tweet
891 Takipçi
66 Takip Edilen
दुष्काळात तेरावा महिना म्हणून कोरोनाचे पदार्पण झाले आणि नेहमीप्रमाणेच MPSC च्या परीक्षा/निकाल/ नियुक्त्या परत रखडल्या गेल्या. या प्रक्रियांना परत चालना द्यावी ही विनंती! #start_all_direct_recruitment_process #declare_Vacancy CMO Maharashtra Rohit Pawar Office of Uddhav Thackeray Supriya Sule
जाहिरात - एप्रिल २०१९ Prelims- जून २०१९ Mains- नोव्हेंबर २०१९ Interview- डिसेंबर २०२१ अजूनही निकाल जाहीर झालेला नाही. संयमाचा बांध आता तुटत चालला आहे. #declaremes2019result Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Ajit Pawar Rohit Pawar Dattatray Bharane Devendra Fadnavis TV9 Marathi
आपण ही एखाद्या विभागाचे अधिकारी होऊ शकतो असा उत्साह जाहिरात आल्यानंतर असतो, तो परीक्षा होई पर्यंत नाहीसा होऊन जातो कारण जाहिरात येतात तर खरे पण परीक्षा होत नाहीत. #Declare_Bhumiabhilekh_Exam_Date CMO Maharashtra Ajit Pawar Balasaheb Thorat Abdul Sattar
आता अशी वेळ आली आहे की, जाहिरात येणे हा मूळ मुद्दा नाही, परिक्षा कधी होतील आणि झाले तरी ते व्यवस्थित पार पडतील का, पडले तरी नियुक्ती लवकर होईल का हा मूळ मुद्दा बनला आहे! #Declare_Bhumiabhilekh_Exam_Date CMO Maharashtra Ajit Pawar Balasaheb Thorat Abdul Sattar
MCQ स्वरूपातली शेवटची जाहिरात, ती पण फक्त 102 जागा आणि एकही class 1 नाही.... जागा वाढल्याच पाहिजे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis @OfficeOfDevendra #Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब
आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेला मन देऊन निर्णय घेतल्याबद्धल आभार 🙏🏻🙏🏻 पण अभियांत्रिकी, कृषी तसेच वन विभागाच्या परीक्षा देखील 2025 पासूनच वर्णनात्मक स्वरूपात घ्याव्या आणि या बाबत ची स्पष्टता द्यावी ही विनंती.Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sharad Pawar CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission
अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर झालेला अन्याय थांबवा ही नम्र विनंती. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन,मोर्चे करावीत? #descriptivefrom2025forall Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis Ajit Pawar Nana Patole
CMO Maharashtra Ajit Pawar सरळसेवा जाहिराती साठी खूप जास्त शासन निर्णय आले आहेत.ते सर्व आम्हाला पाठ झाले आता जरा जाहिरात टाकून परीक्षा घेण्याचं नियोजन करा. #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000 शासन काढा की जाहिराती.
#PWD, #WRD, #WCD विभागातील राजपत्रित अभियंत्यांच्या हजारो रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठवले नाही.फक्त 26 पदांची जाहिरात तेही वर्णनात्मक परीक्षेसाठी.कृपया तात्काळ रिक्त जागेंचे मागणीपत्र पाठवा . #mpsc #recruit_engg_1000 CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाची जाहिरात तयार आहे परंतु काही अंतर्गत वादामुळे हि अजूनही प्रलंबित आहे लवकरात लवकर जाहिरात काढून अभियंत्यांना न्याय द्या. #BMC CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC Rahul Shewale - राहुल शेवाळे Iqbal Singh Chahal
ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका. #wcd_postpone CMO Maharashtra Devendra Fadnavis
#WCD_Reexam फक्त एकाच सेंटर वर पुरावे सापडले याचा अर्थ असं होतं नाही की बाकीच्या सेंटर वर परीक्षा सुरळीत झाल्या. खरंतर असं म्हणाले पाहिजे की जर एका ठिकाणी हा गोंधळ झाला तर बाकीच्या सेंटर वर पण गोंधळ झाला असेल. त्यामुळे परीक्षा तर कॅन्सल झालीच पाहिजे CMO Maharashtra Devendra Fadnavis
जलसंपदा (WRD) विभागात रिक्त असणाऱ्या हजारो कनिष्ठ अभियंत्याच्या जागा नेमकं भरणार तरी कधी? आचारसंहिता अगदी काही दिवसात लागेल... हजारो बेरोजगार तरुण जाहिराती च्या प्रतीक्षेत आहेत. आत्ता तरी जाहिरात प्रसिद्ध करा #WRD_JE CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis
थांबवा हा खेळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा!! पुन्हा एकदा विद्यार्थी अभ्यास सोडून आंदोलन करतायत. आमची माझी Mumbai, आपली BMC आणि प्रशासनाला विनंती आहे की होणारी परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital मध्येच घ्यावी. #BMC_At_TCS_Ion_Centre CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Mahendra Singh Dhoni माही भाई लोगोंके comments को ignore करो. We still love you & believe in you. Only requesting you if possible just open the inning as opener and play your game as finisher. I definitely know that your innings are most memorable innings... 🙏🙏 try if possible