
Ganesh Shelke
@ganeshs19445449
ID: 1126389407303364609
09-05-2019 07:32:16
757 Tweet
81 Takipçi
457 Takip Edilen







माझी Mumbai, आपली BMC नियमित भरती बंद करण्याचं कारस्थान तर नाही ना?...प्रशिक्षण कार्यक्रम. Eknath Shinde - एकनाथ शिंदे सर्व महानगरपालिकेत हजारो पदे रिक्त आहेत...त्या भरती काढणे सोडून वेगळाच काहीतरी खेळ मांडला आहे सरकारने. # पोरांनो जागे व्हा ! आवरु यांना.. नाहीतर -- बेरोजगार ?!


Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar वाह रे त्रिमूर्ती सरकार रिक्त जागा भरायला वेळ नाही मग हा खेळ खंडोबा कशासाठी?? मानलं राव गार्डन मिस्त्री & पदवीधर अभियंता सारखाचं वेतन 10,000/- हे काय चालयय ! लगीनघाई की खुची बाई ! मुंबई मनपा त 52921 जागा रिक्त !





इंजिनियर पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषा संगणकावर आणली मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पाठारे समिती गठीत, अहवाल बनविला आज त्या अहवालावर शिक्कामोर्तब होऊन मराठी भाषेल अभिजात दर्जा दिला गेला मराठी भाषेसाठी Prithviraj Chavan यांचे योगदान विसरले जाणार


Bhavish Aggarwal’s arrogance has cost me as an investor. I sold off my Ola Shares at a loss of 40k. Can’t expect much from this company. No future with such a toxic person leading it. Kunal Kamra has exposed the devil. I hope other investors also exit with a haircut.
