Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profileg
Shekhar P

@Godfath52464383

जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.

ID:948131917081190402

calendar_today02-01-2018 10:00:39

17,7K Tweets

19,8K Followers

2,6K Following

Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

मराठी कलाकारांचा फॅन बेस कमी असतो ,दुसरे यांचे कला विश्व मुंबई पुणे मर्यादित.त्यात त्यांची गटबाजी ,खर तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते जेव्हा ते ट्रॉल होतात,त्यांना ते आवडते मग राळ उडवायची ,पेपरबाजी,FB ,इंन्स्टा ,ट्विटर वर रडणे पडणे.मी रोल करणार नाही .
नशीब महाराष्ट्रा चे 👍

account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

या रे बिट भाजणी थालीपीठ आणि ताक त्यात फक्त मीठ .कमी तेलाचे थालीपीठ .सकस आणि सात्विक .,तुमचा रविवार म्हणजे खाटखूट वार मिसळ वार ,दमपुख्त बिर्याणी वार ,आपला रविवार म्हणजे हिरव्या भाज्या झाडपाला कंदमुळे वार.

येड लागल
येड लागलय ग !
हेड हाणतय
हेड हाणतय ग !
याला म्हणतात बेदरकार ,बेछूट ,बेपर्वा T 20 ला एक नवीन रूप देतोय हा खेळाडू ,पायंडा पाडतोय. मी सांगतो T 20 मध्ये 300 रन पार पाडणाऱ्या सामन्यात हेड चा सिंहाचा वाटा असेल .

येड लागल येड लागलय ग ! हेड हाणतय हेड हाणतय ग ! याला म्हणतात बेदरकार ,बेछूट ,बेपर्वा T 20 ला एक नवीन रूप देतोय हा खेळाडू ,पायंडा पाडतोय. मी सांगतो T 20 मध्ये 300 रन पार पाडणाऱ्या सामन्यात हेड चा सिंहाचा वाटा असेल .
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

आवडते प्रवासाचे ठिकाणे,हे मी 20 वर्षा पूर्वीचे सांगतोय महाराष्ट्र फक्त.
मजबूत पावसातील कन्नड घाट .
श्रावणातले हलक्या सरीतील तोरणमाळ.
गंगापूर ते सोमेश्वर रोड आणि सोमेश्वर
गर्द हिरवागार पाटणादेवी परिसर मोरांचे आवाज.
शांत एकांत अजिंठा लेणी
आणि
संध्याकाळचे सिद्धेश्वर मंदिर .

आवडते प्रवासाचे ठिकाणे,हे मी 20 वर्षा पूर्वीचे सांगतोय महाराष्ट्र फक्त. मजबूत पावसातील कन्नड घाट . श्रावणातले हलक्या सरीतील तोरणमाळ. गंगापूर ते सोमेश्वर रोड आणि सोमेश्वर गर्द हिरवागार पाटणादेवी परिसर मोरांचे आवाज. शांत एकांत अजिंठा लेणी आणि संध्याकाळचे सिद्धेश्वर मंदिर .
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

अजित पवारांचे राजकारण अजित पवारांना लखलाभ होवो .सुनेत्रा पवार यांना राजकारणात आणण्याची गरज होती का ? मला अजूनही वाटते पवार काकी आणि सुनेत्रा पवार या दोघी मितभाषी आणि सालस स्वभावाच्या आहेत .राजकारण त्यांचा प्रांत नाही.आज फक्त आणि फक्त अजित पवारांन मुळे त्या यात ओढल्या गेल्यात.

account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

या रे आज ही नवीन सातू केलंय पण सोशल मीडियावर टाकण्या सारखा फोटू नाही आला म्हणून जुनाच टाकतोय .सातू चे पीठ खाल्ले की नाही आशिष की करू कुरियर ?
Ashish Jadhao

account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

सातू चे पीठ
दोन वाटी गहू मंद आचेवर खरपूस भाजून घ्या ,त्यात एक वाटी डाळ्या ,दोन चमचे जिरे थोडे भाजून टाका ,चार पाच लवंगा ,15/20 वेलदोडे अर्धे जायफळ यात टाकून बारीक दळून घ्या.खातांना पीठ दुधात गूळ घालून थोडे घट्ट नाही आणि पातळ नको असे खावे.
उन्हाळा आणि सातूचे पीठ म्हणजे 💕

सातू चे पीठ दोन वाटी गहू मंद आचेवर खरपूस भाजून घ्या ,त्यात एक वाटी डाळ्या ,दोन चमचे जिरे थोडे भाजून टाका ,चार पाच लवंगा ,15/20 वेलदोडे अर्धे जायफळ यात टाकून बारीक दळून घ्या.खातांना पीठ दुधात गूळ घालून थोडे घट्ट नाही आणि पातळ नको असे खावे. उन्हाळा आणि सातूचे पीठ म्हणजे 💕
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

अजिबात न विसरता भरपूर पाणी प्या शक्यतो माठातील घ्या.थंडगार नकोच.पण पित राहा संपुर्ण महाराष्ट्र राज्य होरपळून निघत आहे आणि अजून मे महिना बाकी आहे.डीहायड्रेशन या पाच शब्दांना हलक्यात घेऊ नका .परत सांगतोय हेळसांड करू नका .अती करू नका पण मॉडरेट लेव्हल इतके तरी
पाणी पीत राहा 🙏.

अजिबात न विसरता भरपूर पाणी प्या शक्यतो माठातील घ्या.थंडगार नकोच.पण पित राहा संपुर्ण महाराष्ट्र राज्य होरपळून निघत आहे आणि अजून मे महिना बाकी आहे.डीहायड्रेशन या पाच शब्दांना हलक्यात घेऊ नका .परत सांगतोय हेळसांड करू नका .अती करू नका पण मॉडरेट लेव्हल इतके तरी पाणी पीत राहा 🙏.
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचल्यात दिवस सार्थकी लागला.सगळ्यांनी काका म्हणूनच शुभेच्छा दिल्यात ,एकाने तरी हाय शेखर हार्दिक शुभेच्छा म्हटले असते तर आवडले असते 🤪. असेच प्रेम राहू द्या आणि मला तुमच्या आपलेपणाच्या ऋणात राहू द्या.

60 व्या वर्षात पदार्पण .
शुभेच्छा राहू द्या रे 🙏.
आशीर्वाद पण राहू द्या 🙏.
श्री स्वामी समर्थ 🙏.

60 व्या वर्षात पदार्पण . शुभेच्छा राहू द्या रे 🙏. आशीर्वाद पण राहू द्या 🙏. श्री स्वामी समर्थ 🙏.
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

सग्यासोयऱ्यांच्या कोंडाळ्यातला मी 🌹.
जे यात नाहीत ते पण संगे सोयरे आहेतच 🌹.

सग्यासोयऱ्यांच्या कोंडाळ्यातला मी 🌹. जे यात नाहीत ते पण संगे सोयरे आहेतच 🌹.
account_circle
Shekhar P(@Godfath52464383) 's Twitter Profile Photo

एकजात संधीसाधू फटटू महाराष्ट्रीय राजकारण्यांचे ब्रीदवाक्य
-आताच त्यांची आणि आमची भेट झाली.चर्चा सकारात्मक झाली.आजच तपशील देता येणार नाही.कोणतीही नाराजी नाही.अजून एक दोन बैठकी नंतर चित्र स्पष्ट होईल.राजकीय मतभेद जरी असले तरी विकास कामांना प्राधान्य हा आमचा सहमतीचा मुद्दा आहे 🔔.

account_circle