The GodFather (@iqbalgoldman) 's Twitter Profile
The GodFather

@iqbalgoldman

भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा! दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही..🔥

ID: 1550771524319076352

calendar_today23-07-2022 09:15:35

20,20K Tweet

1,1K Takipçi

888 Takip Edilen

The GodFather (@iqbalgoldman) 's Twitter Profile Photo

#संतोष_पंडित यांना सर्वप्रथम पुणे पोलिसांनी सुरक्षा पुरवावी👮‍♂️ ज्या प्रकारे त्यांचं काम आहे फँसी नंबर प्लेट लावलेले पोलीस असुदेत नाहीतर काळ्या काचा असणारे पुण्यातील गुंठे वाले शेठ लोक कदाचित कोयता गैंग सुद्धा त्यांच्यावर सूड उगवू शकतात, समाजसेवकांच्या हत्या पुण्याला नविन नाही☠️

#संतोष_पंडित यांना सर्वप्रथम पुणे पोलिसांनी सुरक्षा पुरवावी👮‍♂️

ज्या प्रकारे त्यांचं काम आहे
फँसी नंबर प्लेट लावलेले पोलीस असुदेत
नाहीतर काळ्या काचा असणारे पुण्यातील गुंठे वाले शेठ लोक
कदाचित कोयता गैंग सुद्धा 

त्यांच्यावर सूड उगवू शकतात, समाजसेवकांच्या हत्या पुण्याला नविन नाही☠️