Pavan Mandalkar (@mandalkarp32679) 's Twitter Profile
Pavan Mandalkar

@mandalkarp32679

ID: 1697450781547659265

calendar_today01-09-2023 03:27:39

962 Tweet

7 Followers

12 Following

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis

शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
Tr. Mohd Kazim (@kazim_speaks) 's Twitter Profile Photo

मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी, राज्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांना न्याय द्या.. शिक्षणसेवक कालावधी 3 वर्ष खूप जास्त असून ते किमान एक वर्ष करा🙏 वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. जगण्यासाठी किमान वेतन तरी द्या🥺 Dadaji Bhuse Jaykumar Gore

मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी,

राज्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांना न्याय द्या..

शिक्षणसेवक कालावधी 3 वर्ष खूप जास्त असून ते किमान एक वर्ष करा🙏

वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.

जगण्यासाठी किमान वेतन तरी द्या🥺

Dadaji Bhuse Jaykumar Gore
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

समान काम समान वेतन अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात! समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं? आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल #शिक्षण_सेवक_रद्द

समान काम समान वेतन अधिकार आहे
सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात!
समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं?
आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल
#शिक्षण_सेवक_रद्द
Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

भारतात सर्वात जास्त लोकशाही चा मजाक तर court judge नि बनवलेला आहे फक्त 50 परिवाराणी अक्खी system ताब्यात घेतली आहे... #collegium judge.. Judicial police, Election reforms जर केले नाहीत तर येण्याऱ्या 30 वर्षात देश हा बरबाद होऊन जाईल..

Tr. Mohd Kazim (@kazim_speaks) 's Twitter Profile Photo

शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे म. Devendra Fadnavis अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा Dadaji Bhuse Ajit Pawar Jaykumar Gore

शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे

म. Devendra Fadnavis
अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे
शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा
Dadaji Bhuse Ajit Pawar Jaykumar Gore
Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

शिक्षक समाजाचा शिल्पकार पण तीन वर्ष मिळतो अल्पपगार." "शिक्षकांना हवा सन्मान, शिक्षण सेवक नव्हे तर सरळ सेवा हा हक्काचा मान"Devendra Fadnavis #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र @OfficeOfDevendra

शिक्षक समाजाचा शिल्पकार पण तीन वर्ष मिळतो अल्पपगार." "शिक्षकांना हवा सन्मान, शिक्षण सेवक नव्हे तर सरळ सेवा हा हक्काचा मान"Devendra Fadnavis
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
#समान_काम_समान_वेतन
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Ajit Pawar
Jaykumar Gore
भाजपा महाराष्ट्र
@OfficeOfDevendra