Tr Raju Khadekar (@rajukhadekar) 's Twitter Profile
Tr Raju Khadekar

@rajukhadekar

ID: 1651478163971514370

calendar_today27-04-2023 06:50:59

92 Tweet

39 Followers

16 Following

Tr Raju Khadekar (@rajukhadekar) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवकरद्द_करा_किंवा_कालावधी_कमी _करा मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP News @abpma

#शिक्षणसेवकरद्द_करा_किंवा_कालावधी_कमी _करा
मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ajit Pawar
ABP News
@abpma
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

सरकार ला कधी जाग येणार,नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या समस्या कधी सोडवल्या जाणार??? #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Jaykumar Gore Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Dadaji Bhuse Ambadas Danve

सरकार ला कधी जाग येणार,नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या समस्या कधी सोडवल्या जाणार???
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन_द्या
CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar
भाजपा महाराष्ट्र
Dadaji Bhuse
Ambadas Danve
Tr Raju Khadekar (@rajukhadekar) 's Twitter Profile Photo

@शिक्षणसेवक हाच का तो प्रगतशील सर्वसामान्यांचा महाराष्ट्र?? Dadaji Bhuse CMO Maharashtra @mieknathshinde@AjitPawarSpeaks TV9 Marathi Lokamat SakalMedia

@शिक्षणसेवक
हाच का तो प्रगतशील सर्वसामान्यांचा महाराष्ट्र??
Dadaji Bhuse CMO Maharashtra
@mieknathshinde@AjitPawarSpeaks  TV9 Marathi Lokamat
SakalMedia
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

पूरोगामी राज्यातील अन्यायकारक #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' कालावधीतून मुक्तता करा.🙏 CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र Jaykumar Gore

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

🟥✊ शिक्षणसेवकांचा आक्रोश – अन्यायाविरुद्ध हाक! ✊🟥 #शिक्षणसेवक योजना = शिक्षकांचा अपमान मानधनावर संसार चालतो का? नवनियुक्त शिक्षकांचा गळा घोटणारी ही योजना त्वरित रद्द झालीच पाहिजे! ✊ आमचा संघर्ष थांबणार नाही जोपर्यंत योग्य वेतन मिळत नाही! ✊ #शिक्षण_सेवक_रद्द Dadaji Bhuse

🟥✊ शिक्षणसेवकांचा आक्रोश – अन्यायाविरुद्ध हाक! ✊🟥

#शिक्षणसेवक योजना = शिक्षकांचा अपमान
मानधनावर संसार चालतो का?
नवनियुक्त शिक्षकांचा गळा घोटणारी ही योजना त्वरित रद्द झालीच पाहिजे!
✊ आमचा संघर्ष थांबणार नाही जोपर्यंत योग्य वेतन मिळत नाही! ✊
#शिक्षण_सेवक_रद्द
Dadaji Bhuse
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..! शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही. हे सर्व अधिकार शिक्षण

अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू,  गोंदिया  जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण
डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

*अत्यंत दुःखद घटना😢* *नवनियुक्त शिक्षण सेवक, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी जि प गोंदिया येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन😭.* *त्यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐* शिक्षणसेवका कडे Dadaji Bhuse लक्ष देणार आहात की नाही CMO Maharashtra

*अत्यंत दुःखद घटना😢* *नवनियुक्त शिक्षण सेवक, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी जि प गोंदिया येथील श्री.  अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन😭.*
*त्यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐* शिक्षणसेवका कडे Dadaji Bhuse लक्ष देणार आहात की नाही CMO Maharashtra