Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile
Vinay Jain

@ganeshgaurav_1

ID: 4921663608

calendar_today17-02-2016 16:55:13

442 Tweet

22 Followers

213 Following

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

ताईला बारामती सोडून कोण विचारतय, हे पुणे आहे म्हणावं, पळवलेले पाणी बंद करा यांचे, येतील जागेवर.

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

पुण्याचे ६ प्रश्न/कळीचे मुद्दे १) जुन्या वाड्यांचा पुनर्निर्माण २) उपनगरात पिण्याचे पाणी देणे ३) वाढीव मिळकत कर कमी करणे ४) पुणे शहर हद्दीचा DP प्लॅन/ मिळकत नियमतिकरण आदेश ५) शिक्षण व्यवस्था (शाळा) दिल्ली प्रमाणे दर्जा उंचावणे ६) विद्युत यंत्रणेमधील गैरव्यवहार थांबवणे

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

विकासाचे काय ते बोला, काय फालतू विषय घेताय जिथे पुण्यात अजून रस्ते, वीज, कचरा अन् पाणी नाही . समाविष्ट ३४ गावांचे प्रश्न कधी तुमच्या तोंडून आईकले नाही.

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

गडकरी साहेब तुम्ही तारिक पे तारिक देता, इथे वाघोलीत येऊन परत तारिक देता, अन् अपेक्षा करतात की लोकांनी तुमच्या पक्षाला साथ द्यावी, तुम्ही चांगले काम केलें पण महाराष्ट्रात नाहीं. काय केले पुणे शिरूर, संभाजीनगर, नाशिक, सगळे कागदावरच

Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) (@wagholihsa) 's Twitter Profile Photo

Another day, same story! Do we still call it Pune-Nagar road or should it now be labelled as "Killer road". Unfortunately this is what it is and it's only the common people who continue to suffer on the roads - either by getting stuck in traffic forever or by losing lives.

Another day, same story!

Do we still call it Pune-Nagar road or should it now be labelled as "Killer road". Unfortunately this is what it is and it's only the common people who continue to suffer on the roads - either by getting stuck in traffic forever or by losing lives.
Chaitrali Chandorkar (@chaitralicmt) 's Twitter Profile Photo

शहरातील आरएमसी प्लांट बाबत आता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे प्लांटच्या सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होतो आहे.. Maharashtra Pollution Control Board नुसत्या नोटीस देऊन आता प्रश्न सुटणार नाही. Supriya Sule & Pankaja Gopinath Munde तुम्ही आता यात लक्ष घाला... Maharashtra Times #pollution #Pune

शहरातील आरएमसी प्लांट बाबत आता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे प्लांटच्या सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होतो आहे..
Maharashtra Pollution Control Board नुसत्या नोटीस देऊन आता प्रश्न सुटणार नाही.
Supriya Sule &
Pankaja Gopinath Munde   तुम्ही आता यात लक्ष घाला...
Maharashtra Times
#pollution #Pune
Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

वीर योद्धा जिहोणे ने स्वतंत्र भारत के लिये कुरबाणी दी, क्या वो ये भारत चाह रहे थे साहू जैसे भेड़िए हर जगह घात लगाए बैठे है, इनको सड़क पे लाके उनका वो काट देना चाहिए

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

तू स्वतः ला पंडित समजू नको, तुझं काय ते बघ दक्षिणा घे अन् निघ.

Vinay Jain (@ganeshgaurav_1) 's Twitter Profile Photo

सगळे अधिकारी, वायरमन भ्रष्ट, सामन्याला पिळून पैशे उकळायचे धंदे झालेत, मीटर द्यायला १५००० घेतात, यांचे ऑनलाईन अँप नावाला बनवले आहे जाणून बुजुन अँप अपडेट केलेलं नाही ऑडिट करा यांचे करोडो घोटाळे सापडतील

Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) (@wagholihsa) 's Twitter Profile Photo

The effort will pay off only when d flyover comes out of d paper and becomes reality .. #SaveWagholi Devendra Fadnavis punemirror.indiatimes.com/pune/cover-sto…

The effort will pay off only when d flyover comes out of d paper and becomes reality .. #SaveWagholi Devendra Fadnavis
punemirror.indiatimes.com/pune/cover-sto…