@ganeshgaurav_1
ID: 4921663608
calendar_today17-02-2016 16:55:13
442 Tweet
22 Followers
213 Following
12 days ago
सगळे अधिकारी, वायरमन भ्रष्ट, सामन्याला पिळून पैशे उकळायचे धंदे झालेत, मीटर द्यायला १५००० घेतात, यांचे ऑनलाईन अँप नावाला बनवले आहे जाणून बुजुन अँप अपडेट केलेलं नाही ऑडिट करा यांचे करोडो घोटाळे सापडतील