जितू मास्तर (@examberg) 's Twitter Profile
जितू मास्तर

@examberg

Teacher, the one who guide you to your destiny, the one who believe in you, the one who can change the world bit by bit. Yes I am the one who teach.
Lets change

ID: 1595823767397478406

linkhttp://www.youtube.com/@examberg calendar_today24-11-2022 16:57:05

264 Tweet

7 Followers

114 Following

Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

#शिक्षकदिन तरी शिक्षकांचा वनवास संपेना. एकाला नोकरी नाही तर दुसऱ्याला पोटभर भाकरी नाही. हे भावी पिढी घडविणार आहेत, यांना हलक्यात घेऊ नका Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #शिक्षकभरती #TeachersDay ट्विटर वॉरसाठी खालील हॅशटॅग वापरा #शिक्षणसेवक_रद्द_करा #शिक्षकभरती_दुसराटप्पा_सुरुकरा

#शिक्षकदिन तरी शिक्षकांचा वनवास संपेना.
एकाला नोकरी नाही तर दुसऱ्याला पोटभर भाकरी नाही.
हे भावी पिढी घडविणार आहेत, यांना हलक्यात घेऊ नका Deepak Kesarkar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#शिक्षकभरती #TeachersDay
ट्विटर वॉरसाठी खालील हॅशटॅग वापरा
#शिक्षणसेवक_रद्द_करा
#शिक्षकभरती_दुसराटप्पा_सुरुकरा
Santosh Magar (@santosh_magar1) 's Twitter Profile Photo

पुरोगामी महराष्ट्रात शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी उद्या शिक्षकदिनी महा ट्विटर ट्रेंड चे आयोजन केलेले आहे सर्वानी सहभागी व्हावे.! #शिक्षणसेवक_रद्द_करा सायंकाळी :- 7 ते 9 Ajit Pawar Nana Patole CMO Maharashtra ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Supriya Sule

पुरोगामी महराष्ट्रात शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी उद्या शिक्षकदिनी महा ट्विटर ट्रेंड चे आयोजन केलेले आहे सर्वानी सहभागी व्हावे.!
#शिक्षणसेवक_रद्द_करा
सायंकाळी :- 7 ते 9 Ajit Pawar Nana Patole CMO Maharashtra ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Supriya Sule
Santosh Magar (@santosh_magar1) 's Twitter Profile Photo

शिक्षक झालोत पण कधी वाटलं नव्हत, एवढ्या आर्थिक काटसर करून कुटुंबाला जगावावे लागेल, शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करून शिक्षणसेवकांना सन्मानची वागणूक द्या CMO Maharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा Ajit Pawar ABP माझा ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole Supriya Sule Devendra Fadnavis

शिक्षक झालोत पण कधी वाटलं नव्हत, एवढ्या आर्थिक काटसर करून कुटुंबाला जगावावे लागेल, शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करून शिक्षणसेवकांना सन्मानची वागणूक द्या CMO Maharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा Ajit Pawar ABP माझा ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole Supriya Sule Devendra Fadnavis
डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799 रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule

नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799  रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏 CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar

#समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏
CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar
Ab Khose patil (@abkhose) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द_करा शिक्षण सेवक रद्द होण्यासाठी मिटिंग सकारात्मक झाली

#शिक्षणसेवक_रद्द_करा
शिक्षण सेवक रद्द होण्यासाठी मिटिंग सकारात्मक झाली
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

शिक्षकांची वेठबिगारी अनेक वर्षापासून सुरूच असणार त्यावर कोण्ही बोलणार नाही पण आमदार पेन्शन, खर्च,भत्ता,पगार, ड्रायवर पगार,PA पगार वाढीसाठी कोणत्याही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज नाही कारण त्यांचा विषय गंभीर आहे? Deepak Kesarkar Ajit Pawar #शिक्षणसेवक_रद्द_करा

शिक्षकांची वेठबिगारी अनेक वर्षापासून सुरूच असणार त्यावर कोण्ही बोलणार नाही पण आमदार पेन्शन, खर्च,भत्ता,पगार, ड्रायवर पगार,PA पगार वाढीसाठी कोणत्याही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज नाही कारण त्यांचा विषय गंभीर आहे?
Deepak Kesarkar Ajit Pawar
#शिक्षणसेवक_रद्द_करा
Shivaani Wadettiwar 🇮🇳 (@svw790) 's Twitter Profile Photo

शिक्षकांचा वनवास कधी संपेल... राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#मायबाप_सरकार_शिक्षण_सेवक_रद्द_कराCMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar मायबाप आज 21000 शिक्षण सेवक आपल्या निर्णयाची आस लावून बसले आहेत आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्याबरील अन्याय नक्की दूर करणार #विनंती 21000 शिक्षण सेवकांची

#मायबाप_सरकार_शिक्षण_सेवक_रद्द_कराCMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar
मायबाप आज 21000 शिक्षण सेवक आपल्या निर्णयाची आस लावून बसले आहेत आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्याबरील अन्याय  नक्की दूर करणार
#विनंती 21000 शिक्षण सेवकांची
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_पद_रद्द_करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र मायबाप सरकार शिक्षण सेवकांच अंत पाहू नका 🙏21000 शिक्षण सेवकांची तुम्हाला विनंती आहे रद्द करा हे अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा🙏🙏

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_पद_रद्द_करा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
CMO Maharashtra
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Abhimanyu Pawar
भाजपा महाराष्ट्र
मायबाप सरकार शिक्षण सेवकांच अंत पाहू नका 🙏21000 शिक्षण सेवकांची तुम्हाला विनंती आहे रद्द करा हे अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा🙏🙏