Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile
Dr. Deepak Pawar दीपक पवार

@drdeepakpawar

राज्यशास्त्राचा अभ्यासक, भाषिक चळवळीचा कार्यकर्ता, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक

ID: 68662904

linkhttp://pawardeepak.com calendar_today25-08-2009 10:45:29

3,3K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

माशेलकर समितीचा अहवाल वादाच्या केंद्रस्थानी आणला गेला असतांना माशेलकर त्याबद्दल का बोलत नाहीत?माध्यमातल्या मित्रांनो त्यांना आणइ त्या समितीतल्या सर्व सदस्यांना बोलायला भाग पाडा म्हणजे अहवालामागचं खरंखोटं राजकारण उघडकीस येईल. Raghunath Mashelkar Thorat Sukhdev Uddhav Thackeray

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

७ जुलैच्या आझाद मैदानातील धरणेआंदोलनासाठी Virtual Activismच्या पलीकडे जाऊन काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तातडीने Raj Raj शी ८२८६०१०६९२ वर तातडीने संपर्क साधा. ही लढाई संपलेली नाही.मराठीसाठी एकजुटीने लढूया.#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या. .Uddhav Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal @ajitnavalecpm

उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या.
.<a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> <a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> <a href="/INCHarshsapkal/">Harshwardhan Sapkal</a> @ajitnavalecpm
ThePrintIndia (@theprintindia) 's Twitter Profile Photo

‘Why do people who complain that our municipalities are incapable of offering proper shelter to dogs not worry about the pathetic shelter offered to refugees &  victims of political persecution?’ — Watch ThePrint #SharpEdge with Vir Sanghvi vir sanghvi youtu.be/IkbjGyh7MvQ

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

हा न्यायमूर्तींनी आंदोलन स्थळावर जाऊन मनधरणी करण्याचा पायंडा फारच चिंताजनक आहे कालपर्यंत न्यायमूर्ती पदावरचे लोक सरकारच्या एका आदेशावर काहीही करायला तयार होतात ? जरांगे आंदोलन काय समितीविरोधात करतायत का? सरकारविरोधात करतायत ना ? मग सरकारचं धुणं धुवायला हे न्यायमूर्ती का धावत

the resistance unsuspended (@roadtoshiroda) 's Twitter Profile Photo

clearly the idea seems to be: no top level ministers will meet with the protestors every attempt will be made to make it supremely inconvenient every attempt will be made to discredit the protest people will be wheeled out to amplify "inconvenience" 1/6

मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

डॉ. दीपक पवार यांचे सर्व जाती-धर्मातील मराठी भाषकांना आवाहन. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठा_आरक्षण #मराठा #मराठाआरक्षण #MarathaReservation (इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांचे मनःपूर्वक आभार!)

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

प्रति, मा. सौरभ राव आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे. विषय: सरळसेवा भरती २०२५ मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र लागू करण्याबाबत. महोदय, ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व मल्टी पर्पज वर्कर (आरोग्य सेवक) या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या

प्रति,
मा. सौरभ राव 
आयुक्त,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे.

विषय: सरळसेवा भरती २०२५ मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र लागू करण्याबाबत.

महोदय,

ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व मल्टी पर्पज वर्कर (आरोग्य सेवक) या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

मा. मिलिंद देवरा जी, आपण अत्यंत निर्बुद्ध आणि मग्रूर पणे लिहिलेले पत्र वाचले. आपल्या पत्रातील मजकूर हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर प्रहार करणारा, जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा आणि सत्ताधाऱ्यांच्या तुष्टीकरणातून लिहिलेला आहे. तो महाराष्ट्रातील जनआंदोलकांचा अपमान आहे. मुंबईचे

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

लालबाग चा राजा विसर्जित होत नाही.. अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. जिच्या बापाला लालबाग च्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहानमुली समोर मारतात.. त्या बापलेकी ची माफी मागून जरी लालबाग चा राजा विसर्जित झाला नाही तर... मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबाग च्या

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

सिद्धार्थ सरांना दिल्लीत अनेकदा भेटलो. कायद्यासारखा किचकट विषय ते सोपे करून सांगत. मला भावलेली गोष्ट म्हणजे, समोरच्याचे शांतपणे ते ऐकून घेत, मगच आपलं म्हणणं मांडत. बोलताना कधी अवाजवी आवाज वाढत नसे, संयत भाषेतच बोलत. प्रशांत सर म्हणतात तसं, खरंच उमदा माणूस होता! 💔

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

माझे पूर्वज कोण आहेत ह्याचं मला कायम कुतूहल आहे. जेंव्हा आज वाचलं की कोकणातील कातळशिल्पं सुमारे २४,००० वर्षांपूर्वीची आहेत तेंव्हा ते कुतूहल पुन्हा उफाळून आलं. २४,००० वर्ष म्हणजे झालं काय. त्यावेळी लोकांनी बसून चित्रं काढली आहेत.. कोण होते हे लोक? काय सांगायचं होतं त्यांना त्या

मराठी अभ्यास केंद्र (@abhyaskendra) 's Twitter Profile Photo

मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र येऊ या... रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११ वाजता न्यू माहीम स्कूल, माहीम (प). #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/मराठी_शाळा/११११०२. प्रति, मा. भूषण गगराणी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. विषय : मुंबई शहरातील मराठी माध्यम शाळांच्या विविध प्रश्नांबाबत. संदर्भ : मराठी अभ्यास केंद्राचे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजीचे पत्र. महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या

संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/मराठी_शाळा/११११०२.

प्रति,
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

विषय : मुंबई शहरातील मराठी माध्यम शाळांच्या विविध प्रश्नांबाबत.
संदर्भ : मराठी अभ्यास केंद्राचे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजीचे पत्र.

महोदय,

मुंबई महानगरपालिकेच्या