आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)

@anandapatil76

उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य
'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳

ID: 4462140802

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today12-12-2015 18:40:47

17,17K Tweet

1,1K Followers

772 Following

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रद्रोही Abu Asim Azmi ला मराठी माणसांनी धडा शिकविल्याशिवाय हा थांबणार नाही.. मराठी माणूस शांत राहील असे वाटतय तुला? भिवंडीत मराठीची गरज नाही म्हणजे ?? असेच बेताल वक्तव्य करून मराठीचा अवमान करत राहील.. अशा लोकांचे थोबाड फोडले पाहिजे.. चर्चेत राहण्यासाठी विनाकारण

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्यक्षेत्रातील चिरंतन ठसा, आधुनिक वाल्मिकी, गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #मराठीएकीकरणसमिती

मराठी साहित्यक्षेत्रातील चिरंतन ठसा, आधुनिक वाल्मिकी, गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

#मराठीएकीकरणसमिती
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

🚫 गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू यांची निर्मीती, साठवणूक, वितरण, वाहतूक वा विक्री बेकायदेशीर आहे. 📞 तक्रार करा: 100 किंवा डायल 112 आपला एक फोन = समाजाचे संरक्षण! #गुटखाबंदी #Dial112 #Helpline100 #MaharashtraPolice #TobaccoFree

🚫 गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू यांची निर्मीती, साठवणूक, वितरण, वाहतूक वा विक्री बेकायदेशीर आहे.

📞 तक्रार करा: 100 किंवा डायल 112

आपला एक फोन = समाजाचे संरक्षण!

#गुटखाबंदी #Dial112 #Helpline100 #MaharashtraPolice #TobaccoFree
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

वसई- विरार नायगाव रेल्वे अपघात मराठी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मराठी एकीकरण समिती रेल्वेकडे करतेय पाठपुरावा.. पाणजू गावातील तरुण संजय भोईरला न्याय द्या Western Railway DRM - Mumbai Central, WR Ashwini Vaishnaw CMO Maharashtra

वसई- विरार
नायगाव रेल्वे अपघात मराठी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मराठी एकीकरण समिती रेल्वेकडे करतेय पाठपुरावा..
पाणजू गावातील तरुण संजय भोईरला
न्याय द्या Western Railway DRM - Mumbai Central, WR Ashwini Vaishnaw CMO Maharashtra
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile Photo

🌸✨ विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸 सत्य, धर्म आणि न्यायाचा सदैव विजय होवो, आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व यश लाभो हीच मंगलकामना 🙏 🌼 #दसरा #Dasara2025 🌼 #विजयादशमी२०२५ 🌼 #मराठीएकीकरणसमिती मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti 🔗 marathiekikaransamiti.org

🌸✨ विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

सत्य, धर्म आणि न्यायाचा सदैव विजय होवो,
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व यश लाभो हीच मंगलकामना 🙏

🌼 #दसरा #Dasara2025
🌼 #विजयादशमी२०२५
🌼 #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
🔗 marathiekikaransamiti.org
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile Photo

#CPGRAMS pgportal.gov.in या संकेतस्थळावर (Website) उपलब्ध असलेल्या सर्व प्रादेशिक भाषा सीपीग्राम्स मोबाइल ॲपमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. DARPG 🇮🇳 गृहमंत्री कार्यालय, HMO India मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile Photo

#मराठीएकीकरणसमिती समाजमाध्यमे ​ संघटनेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी खालील समाजमाध्यम लिंक्सचा उपयोग होऊ शकतो: ​संकेतस्थळ (वेबसाईट): marathiekikaransamiti.org #​फेसबुक: MarathiEkikaran #​इंस्टाग्राम: MarathiEkikaran ​एक्स (ट्विटर): मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti ​युट्यूब: @EkikaranMarathi

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

अभिजात भाषा मराठी दिन ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात दर्जा प्रमाणपत्र मिळाले.. आज वर्ष झाले अभिजात भाषा दर्जा मिळवून.. पुढे काय झालं? संघराज्य शासनाकडून आपल्या हक्काचा निधी आला का ? आणि वर्षभरात अभिजात भाषा नावाने कोण कोणते कार्यक्रम झाले, कोणत्या बाबींची अंमलबजावणी झाली, कोणत्या

अभिजात भाषा मराठी दिन
०३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात दर्जा प्रमाणपत्र मिळाले..

आज वर्ष झाले अभिजात भाषा दर्जा मिळवून..
पुढे काय झालं? संघराज्य शासनाकडून आपल्या हक्काचा निधी आला का ?
आणि वर्षभरात अभिजात भाषा नावाने कोण कोणते कार्यक्रम झाले, कोणत्या बाबींची अंमलबजावणी झाली, कोणत्या
मराठा आर्विका देसाई (@arvikasai) 's Twitter Profile Photo

मराठवाडा, विदर्भातील मराठी शेतकरी, होतकरू तरुणानाई ने मुंबईकडे या….. २४ तास पैसा कमवा. भेळपुरी पाणीपुरी सँडविच शेंगदाणे जरी २४ तास विकले तरी एक लाख दिवसाला कमवाल. या मुंबईकडे या, नवीमुंबईत घुसा. १०-१२ जण एकत्र या. भैये आडवे आले की आम्ही आहेच. #Mumbai #Money #मराठी

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan (@yashmohan19) 's Twitter Profile Photo

मराठीला अभिजात दर्जा मिळून एक वर्ष झाले आणि आजच असे फलक लावून मराठीची दयनीय अवस्था केली तुम्ही Panvel Municipal Corporation मराठी अधिकारी नसतील तर नियुक्त करा,नसेल जमत तर आमची मदत घ्या पण मराठीचा हा अपमान करणे बंद करा,संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा Raigad District Collector Marathi Bhasha Uday Samant

मराठीला अभिजात दर्जा मिळून एक वर्ष झाले आणि आजच असे फलक लावून मराठीची दयनीय अवस्था केली तुम्ही Panvel Municipal Corporation

मराठी अधिकारी नसतील तर नियुक्त करा,नसेल जमत तर आमची मदत घ्या पण मराठीचा हा अपमान करणे बंद करा,संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा Raigad District Collector Marathi Bhasha Uday Samant
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

किती दिवस हे सहन करायचे? परप्रांतीयांच्या लोंढ्याना आवर घालणार की नाही? या एक - दोन शहरात परराज्यातील नागरिक किती यावेत याला काही मर्यादा आहे की नाही? मतांसाठी लोकांचे जीव स्वस्त झालेत.. असे दररोज अपघात होत आहेत, मुंबई, ठाण्याला आता गर्दी सहन होत नाहीय.. लोंढे थांबवा, गर्दीवर

किती दिवस हे सहन करायचे? परप्रांतीयांच्या लोंढ्याना आवर घालणार की नाही?
या एक - दोन शहरात परराज्यातील नागरिक किती यावेत याला काही मर्यादा आहे की नाही?

मतांसाठी लोकांचे जीव स्वस्त झालेत..
असे दररोज अपघात होत आहेत, मुंबई, ठाण्याला आता गर्दी सहन होत नाहीय..

लोंढे थांबवा, गर्दीवर
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

तुम्हांवरी केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल..!!! रंगमहाल खरंच आज रिता झाला.. 🥲🌹🙏 पिंजरा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे ९४ व्या वर्षी आज निधन झाले...! भावपूर्ण श्रद्धांजली...!!! 💐🙏 #मराठीएकीकरणसमिती

तुम्हांवरी केली मी मर्जी बहाल,
नका सोडून जाऊ रंग महाल..!!!

रंगमहाल खरंच आज रिता झाला..

पिंजरा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे ९४ व्या वर्षी आज निधन झाले...!
भावपूर्ण श्रद्धांजली...!!!

#मराठीएकीकरणसमिती
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@anandapatil76) 's Twitter Profile Photo

स्वर्गवासी मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू कालावधी बाबत उलट सुलट चर्चा करणाऱ्या लोकांच्या तोंडात #शेण घालायला हवं #म #मराठी #महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraPolitics