Dinesh More
@dineshmore449
ID: 1715586352581066752
21-10-2023 04:31:02
183 Tweet
8 Followers
73 Following
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी करिता इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करताना शासनाने संघटनांच्या दबावाला बळी पडू नये - BACCHU KADU CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar
शिक्षक झालोत पण कधी वाटलं नव्हत, एवढ्या आर्थिक काटसर करून कुटुंबाला जगावावे लागेल, शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करून शिक्षणसेवकांना सन्मानची वागणूक द्या CMO Maharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा Ajit Pawar ABP माझा ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole Supriya Sule Devendra Fadnavis
नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799 रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule
आजच्या या महागाईच्या काळात १६००० रु मध्ये कुटुंब कसे चालणार, #जबाब_दो, #शिक्षणसेवक_रद्द_करा आम्हाला आणि आमच्या परिवाराला सन्मानाने जगू द्या. Ajit Pawar BACCHU KADU CMO Maharashtra Rohit Pawar Jayant Patil- जयंत पाटील
Santosh Magar CMO Maharashtra Ajit Pawar ABP माझा ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole Supriya Sule Devendra Fadnavis साहेब ज्याप्रकारे आपण सर्वात मोठी शिक्षक भरती केली त्याच प्रकारे अन्यायकारक #शिक्षणसेवक_रद्द_करा व हजारो नवनियुक्त शिक्षण सेवक बांधवांना न्याय आणि दिलासा मिळावे ही अपेक्षा व कळकळीची विनंती. महाराष्ट्रातील पहिले उत्कृष्ट शिक्षणमंत्री होण्याची हीच संधी आहे.. साहेब संधीचे सोने करा
राज्यातील सर्व शिक्षणसेवकांची अशीच परिस्थिती आहे, कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. CMO Maharashtra साहेब #शिक्षणसेवक_रद्द_करा आणि शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्या Devendra Fadnavis Ajit Pawar Office of Uddhav Thackeray ABP माझा
मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे भक्तिभावे दर्शन घेतले. यावेळी मा मुख्यमंत्री महोदयांशी व विधिमंडळातील उपस्थित सदस्यांशी मनमोकळ्या गप्पाही झाल्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे