Vishwajeet Desale
@desale1111
Civil Engineer 🏗️
President NCP Students Congress,Dhule🚨
Genral Secretary NCP,Founder/Chairman: Vithai Multipurpose Service Organization,dhule
ID: 899259710200795136
20-08-2017 13:19:57
126 Tweet
67 Takipçi
95 Takip Edilen
राज्यात कायदा व सुव्यवस्था हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे तरुण पिढीला व्यसन गुन्हेगारी पासून मुक्त करावे नाही तर माझा महाराष्ट्र उत्तर प्रदेश व्हायला वेळ नाही लागणार दररोज एक बातमी मर्डर सर्वात जास्त तरुण पिढी यात सामील आहे Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ABP माझा
शासकीय कनिष्ठ अभियंता JE (वर्ग २) च्या पदाकरीता १०वी+पदविका (Diploma)आणि पदविका(Diploma)+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. मात्र १२वी+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र नाहीत अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील