मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profileg
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू

ID:808718920504877056

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today13-12-2016 17:03:10

9,6K Tweets

21,4K Followers

1,1K Following

Follow People
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

मध्ये मुंबई शहरातील सर्व मतदार नागरिकांना दि. २० मे रोजी मतदान करण्याचे मी आवाहन करत आहे.

मतदान हे प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे आणि आपण ते नक्की बजावू!


 



@ecisveep…

account_circle
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 | मी मराठी(@mee__marathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात हिंदी भाषिक भवन बांधायचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला आता या निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मतदान करू नये
आता ही लोक हिंदी भाषिक भवन बांधत आहे उद्या महाराष्ट्रातील मराठी लोकांचे हक्क मतांसाठी परप्रांतीय लोकांना देतील
कल्याणकरांनो लक्षात असू द्या
राठी

महाराष्ट्रात हिंदी भाषिक भवन बांधायचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला आता या निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मतदान करू नये आता ही लोक हिंदी भाषिक भवन बांधत आहे उद्या महाराष्ट्रातील मराठी लोकांचे हक्क मतांसाठी परप्रांतीय लोकांना देतील कल्याणकरांनो लक्षात असू द्या #मराठी #म
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

किती वर्षे महाराष्ट्र पोलीस परप्रांतीय गुन्हेगारी मागे आपला वेळ घालणार आहे?
राज्यात येण्यासाठी यांना बंदी का नाही?
महाराष्ट्रा प्रवेश परवाना का लागू होत नाहीय?

किती वर्षे महाराष्ट्र पोलीस परप्रांतीय गुन्हेगारी मागे आपला वेळ घालणार आहे? राज्यात येण्यासाठी यांना बंदी का नाही? महाराष्ट्रा प्रवेश परवाना का लागू होत नाहीय?
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

संघटन
मराठी अस्मितेसाठी बिगरराजकीय संघटना..

महाराष्ट्रभर मराठी माणसांनी एकत्र येऊ या राज्यासाठी, या मराठी भाषेसाठी, शाळेसाठी, संस्कृतीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी कार्य करण्यासाठी तत्पर व्हावे..

संघटन #लोकचळवळ मराठी अस्मितेसाठी बिगरराजकीय संघटना.. महाराष्ट्रभर मराठी माणसांनी एकत्र येऊ या राज्यासाठी, या मराठी भाषेसाठी, शाळेसाठी, संस्कृतीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी कार्य करण्यासाठी तत्पर व्हावे.. #पदाधिकारी #बैठक #मराठीएकीकरणसमिती
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्रीय नट,नटी,गायक, लेखक, संगीतकार आणि
तुम्ही मोठे केलेले ती बॉलीवूड गॅंग, परप्रांतीय नेते आणि महाराष्ट्रात नोकरी व्यवसाय मिळवून इथले खाऊन मोठे झालेले तुमचे परप्रांतीय मित्र या सर्वाना आठवण करून द्या आज महाराष्ट्र दिन आहे म्हणून.!

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

1 मे... हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा दिवस! देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी केलेला संघर्ष तसेच चर्चेत राहिलेल्या निर्णयांचा घटनाक्रम या सुवर्णदिनानिमित्त आपण आज जाणून…

1 मे... हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा दिवस! देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर मराठी भाषिक राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी केलेला संघर्ष तसेच चर्चेत राहिलेल्या निर्णयांचा घटनाक्रम या सुवर्णदिनानिमित्त आपण आज जाणून…
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
कोमल देशा, फुलांच्या देशा,
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा,
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा!

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩


राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा, भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩 #जयमराठी_जयमहाराष्ट्र #मराठीएकीकरणसमिती
account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

NDTV मराठी लॉन्च होत आहे 1 मेपासून..
एनडीटीव्ही पाहण्यासाठी आजच आपल्या केबल ऑपरेटरची संपर्क साधा

वेबसाईट - marathi.ndtv.com

आम्हाला फॉलो करा -

Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Twitter - twitter.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube…

NDTV मराठी लॉन्च होत आहे 1 मेपासून.. एनडीटीव्ही पाहण्यासाठी आजच आपल्या केबल ऑपरेटरची संपर्क साधा #ndtvmarathi वेबसाईट - marathi.ndtv.com आम्हाला फॉलो करा - Facebook - facebook.com/ndtvmarathi/ Twitter - twitter.com/ndtvmarathi Instagram - instagram.com/ndtvmarathi/ YouTube…
account_circle
Comrade...(@Ni3kale) 's Twitter Profile Photo

पुढची पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, हे मोरारजी देसाईचं वाक्य मराठी माणसाच्या गर्भात पेरलं गेलं आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईला इंधन मिळालं. परिणामी दिल्लीला महाराष्ट्रापुढे झुकावं लागलं.

महाराष्ट्र दिन..
महाराष्ट्र धर्म ..काळजाचा विषय

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मा.राज्यपालांनी उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत भाषण करावे (वाचून असेल तरी हरकत नाही)
मराठी भाषेचा मान ठेवावा
१ वर्षे झालेय, कदाचित राज्यपाल महोदय मराठी शिकले असतील


Governor of Maharashtra
CMO Maharashtra
MAHARASHTRA DGIPR
ABP माझा
Lokmat

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
मराठी भाषा वापर नियम पाळले जात नाहीत
Deepak Kesarkar Marathi Bhasha
Thane Collectorate
ते महाराष्ट्रातील पोलीस आहेत कृपया हे त्यांना स्पष्ट करावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
शिस्तभंग कार्यवाही व्हावी. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी सर्व तक्रारी संबधीत विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर नोंदवा...
शासनाने ईमेल तक्रारी घेणे बंद केले आहे.

विभाग, जिल्हाधिकारी, तहसील पालिका, पोलीस आपला योग्य विभाग निवडून तक्रार पाठवा...

मराठीसाठी सर्व तक्रारी संबधीत विभागाकडे आपले सरकार पोर्टलवर नोंदवा... शासनाने ईमेल तक्रारी घेणे बंद केले आहे. विभाग, जिल्हाधिकारी, तहसील पालिका, पोलीस आपला योग्य विभाग निवडून तक्रार पाठवा... #मराठीएकीकरणसमिती
account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहनांवर गावांचा, शहरांचा आणि ठिकाणांच्या पाट्यावर अचूक उल्लेख करण्याबाबत

वाहनांवर 'शीव' ऐवजी 'सायन' तसेच थाने, ठाणा ऐवजी ठाणे तसेच परेल ऐवजी परळ असाच अचूक उल्लेख करण्यात यावा.
Maharashtra State Road Transport Corporation MSRTC माझी एसटी M S R T CORPORATION
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

#महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहनांवर गावांचा, शहरांचा आणि ठिकाणांच्या पाट्यावर अचूक उल्लेख करण्याबाबत वाहनांवर 'शीव' ऐवजी 'सायन' तसेच थाने, ठाणा ऐवजी ठाणे तसेच परेल ऐवजी परळ असाच अचूक उल्लेख करण्यात यावा. @msrtcofficial @MyMsrtc @msrtc_in @ekikaranmarathi
account_circle
Prathmesh Patil(@indieprathmesh) 's Twitter Profile Photo

I see national leaders come to and speak Hindi. In all Southern states they will use a translator, but in MH, they assume the crowd will but obviously understand Hindi. Do none of them realise that not everyone knows Hindi? Why Marathi speakers are taken for granted?

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo


दहिसर येथील रुग्णालय
'मानव केंद्र' फलक अनेक वर्षे होता
मराठी एकीकरण समिती ने
मराठीत (देवनागरी) करून घेतला....
मुंबई दहिसर च्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन !💐


जय मराठी !

#मुंबई दहिसर येथील रुग्णालय 'मानव केंद्र' फलक अनेक वर्षे #गुजरातीत होता मराठी एकीकरण समिती ने मराठीत (देवनागरी) करून घेतला.... मुंबई दहिसर च्या सर्व शिलेदारांचे अभिनंदन !💐 #महाराष्ट्रातमराठीच जय मराठी !
account_circle