दिपाली धुरी
@d_d_dhuri
❤️🇮🇳❤️
ID: 1919971225
30-09-2013 12:35:08
36,36K Tweet
6,6K Followers
65 Following
नको ते भिकार धंदे बंद करा शहरात एकही मराठी भाषा भवन नाही आहे आणि परप्रांतीयांना डोक्यावर घेण्यासाठी जागा आहे. लाज वाटली पाहिजे मराठी असल्याची. CMO Maharashtra महाराष्ट्र आहे की धर्मशाळा? Devendra Fadnavis Deepak Kesarkar महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)
मराठी संपवली कोणी ? Sanjay Raut चार शब्द तुमच्या पक्षाला का सांगत नाही? भाजप व तुम्ही सारखेच आहात मुंबईची मराठी ओळख संपवली. मुंबईतला पैसा चालतो इथली भाषा नको? #दहिसर पूर्व स्थानक माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC या गुजराती भाषेतील अनधिकृत फलकावर कार्यवाही व्हावी #महाराष्ट्र #विद्रुपीकरण
ठाणेकर उद्या भेटा ठाण्याचे मराठी शिलेदार पालिकेत येणार आहेत आपण देखील या.. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका पालिकेला जाब विचारु आमचे भूखंड परप्रांतीयांच्या घशात का घातले जात आहेत. भाषिक / प्रांतिक वाद लावणाऱ्या आमदार व या राजकीय लोकांना पालिका खतपाणी का घालत आहे? पालिकेवर MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र चे लक्ष नाही.
धारावी विकासाच्या नावाखाली धारावीची जमीन अदानीच्या घशात, धारावीतील कित्येक बेकादेशीर रित्या राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवर करून मिठागरे नष्ट म्हणजे चहूबाजूंनी तोटा महाराष्ट्राचाच.... नेमके चालू काय आहे?? Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे