दिपाली धुरी (@d_d_dhuri) 's Twitter Profile
दिपाली धुरी

@d_d_dhuri

ID: 1919971225

calendar_today30-09-2013 12:35:08

36,36K Tweet

6,6K Followers

65 Following

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सीसीटीव्ही समोर आला. जवळपास १५ जणांच्या टोळक्याचा समावेश आहे. गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून खून करण्यात आला. #pune #punenews #punecrime

CHETAN_पाटील🇮🇳 (@chetan_intro) 's Twitter Profile Photo

कित्येक गावाकडच्या मुलांचं आकर्षण, स्वप्न असणारं हे शहर आता अशा प्रकारे "वासेपूर" झालेलं बघणं दुर्दैवी आहे. म्हणून इतिहास आणि त्याचा महिमा कुरवाळत बसण्यात धन्यता न मानता जिथे कुठे चूक घडते आहे त्यावर भाष्य करा. Criticize करा तरच हवं ते साध्य होईल आणि शहरं टिकतील....

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेतील कोणशीला कुठं आहे? हे महाशय महाराष्ट्रातून #मराठी भाषा संपवून टाकणार आहेत

CHETAN_पाटील🇮🇳 (@chetan_intro) 's Twitter Profile Photo

काही तरी थोडीशी बुद्धी ठिकाणावर ठेवून आधी विचार केला पाहिजे की आपण सार्वजनिक गणपती का साजरा करतो... लोकांनी एकत्र येवून चार गोष्टी चांगल्या शिकाव्या, बदलावं तर ते राहिलं बाजूला आणि सार्वजनिक गणपती मधे नको तेच बघायला मिळते. मला वयक्तिक खूप आवड आहे पण असे प्रकार टाळले पाहिजे...

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

पुण्याची ऐशी तैशी करायला जेवढं भाजप जबाबदार आहे तेवढंच जबाबदार एक सिनेमा सुद्धा आहे. #मुळशी_पॅटर्न

ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब) (@onkarjoshte22) 's Twitter Profile Photo

नको ते भिकार धंदे बंद करा शहरात एकही मराठी भाषा भवन नाही आहे आणि परप्रांतीयांना डोक्यावर घेण्यासाठी जागा आहे. लाज वाटली पाहिजे मराठी असल्याची. CMO Maharashtra महाराष्ट्र आहे की धर्मशाळा? Devendra Fadnavis Deepak Kesarkar महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

#राजं_माफ_करा हे लोक सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार करतात

#राजं_माफ_करा हे लोक सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार करतात
Deepak Kedar (@deepakkedardk) 's Twitter Profile Photo

ते सुरत लूट म्हणतील आपण बदलापूर प्रकरण सोडायचे नाही! ते मशीदीत घुसून मारू म्हणतील आपण राजकोट पुतळा पाडणाऱ्याला अटक करा म्हणायचं सोडायचे नाही! निष्क्रिय गृहमंत्री चले जाओ!!

Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

केंद्रातील मोदी व राज्यातील मिंधे सरकारचा लाडका कंत्राटदार अदानी समूहाकडून शिवरायांचा अवमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 37 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला बंदिवासात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रातील मोदी व राज्यातील मिंधे सरकारचा लाडका कंत्राटदार अदानी समूहाकडून शिवरायांचा अवमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 37 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला बंदिवासात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सुनील शेलार (@sunilshelar7) 's Twitter Profile Photo

पुण्यात 3 लाख + IT ENGINEER आहेत आणि ह्यातील 90% IT ENGINEER हे अंध भक्त निघाले त्या मुळे हया अंध भक्तांची किंमत पूर्ण पुणे भोगत आहे... #PUNE #PMC #Hinjewadi #PCMC

प्रफुल रोटे पाटील (@prafulrote8311) 's Twitter Profile Photo

अरे थोडी तरी लाज ठेवा...😡🤬 आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पूर्ण होण्या आधीच पायाला तडे जात आहे....🤐 आमचा दैवतांचा पुतळ्यांमध्ये तरी भ्रष्टाचार करू नका🙏 #शिवद्रोही_महायुती_सरकार #राजं_माफ_करा #Maharashtra

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी संपवली कोणी ? Sanjay Raut चार शब्द तुमच्या पक्षाला का सांगत नाही? भाजप व तुम्ही सारखेच आहात मुंबईची मराठी ओळख संपवली. मुंबईतला पैसा चालतो इथली भाषा नको? #दहिसर पूर्व स्थानक माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC या गुजराती भाषेतील अनधिकृत फलकावर कार्यवाही व्हावी #महाराष्ट्र #विद्रुपीकरण

मराठी संपवली कोणी ?
Sanjay Raut
चार शब्द तुमच्या पक्षाला का सांगत नाही?
भाजप व तुम्ही सारखेच आहात मुंबईची मराठी ओळख संपवली.
मुंबईतला पैसा चालतो इथली भाषा नको?

#दहिसर पूर्व स्थानक
माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC
या गुजराती भाषेतील अनधिकृत फलकावर कार्यवाही व्हावी #महाराष्ट्र #विद्रुपीकरण
सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

यांचे ट्वीट पाहून हिंदू राष्ट्र बनवायला मीपण रस्त्यावर येणारच होतो तेवढ्यात यांनी स्वतःच्या पोराला अमेरिकेत सेटल केलल ट्वीट टाकल. मग मी पण माघार घेतली. शहाणे लोक👇🤡 मूर्ख लोक👇

यांचे ट्वीट पाहून हिंदू राष्ट्र बनवायला मीपण रस्त्यावर येणारच होतो तेवढ्यात यांनी स्वतःच्या पोराला अमेरिकेत सेटल केलल ट्वीट टाकल. मग मी पण माघार घेतली.

शहाणे लोक👇🤡                            मूर्ख लोक👇
श्रीकांत पाटील.. 🐦 (@shrirekha27) 's Twitter Profile Photo

गुजरात्यांची भांडी घासण्यासाठी सदैव तत्पर उबाठा सेना... इथे कार्यकर्ते गुजरात्यांना शिव्या घालण्यात वेळ घालवतात आणि तिथे त्यांच्या पक्षातील पदाधिकारी नेते गुजरात्यांची तळी उचलण्यात व्यस्त असतात... शेवटी बायल्याने नाराच दिला होता #जय_गुजरात म्हणून... 🙆🙆🤦🤦

गुजरात्यांची भांडी घासण्यासाठी सदैव तत्पर उबाठा सेना...
इथे कार्यकर्ते गुजरात्यांना शिव्या घालण्यात वेळ घालवतात आणि तिथे त्यांच्या पक्षातील पदाधिकारी नेते गुजरात्यांची तळी उचलण्यात व्यस्त असतात...

शेवटी बायल्याने नाराच दिला होता #जय_गुजरात म्हणून...

अमोल सणस (@amol_a_s) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या धर्मात शांती ठेवण्यासाठी इतरांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करणारे जैन यांनी तरी अहिंसेचे धडे न दिलेले चांगलेच... #जैन_मक्तेदारी

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

ठाणेकर उद्या भेटा ठाण्याचे मराठी शिलेदार पालिकेत येणार आहेत आपण देखील या.. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका पालिकेला जाब विचारु आमचे भूखंड परप्रांतीयांच्या घशात का घातले जात आहेत. भाषिक / प्रांतिक वाद लावणाऱ्या आमदार व या राजकीय लोकांना पालिका खतपाणी का घालत आहे? पालिकेवर MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र चे लक्ष नाही.

ठाणेकर उद्या भेटा
ठाण्याचे मराठी शिलेदार पालिकेत येणार आहेत
आपण देखील या..

Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
पालिकेला जाब विचारु
आमचे भूखंड परप्रांतीयांच्या घशात का घातले जात आहेत.
भाषिक / प्रांतिक वाद लावणाऱ्या आमदार व या राजकीय लोकांना पालिका खतपाणी का घालत आहे?
पालिकेवर MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र चे लक्ष नाही.
अमोल सणस (@amol_a_s) 's Twitter Profile Photo

धारावी विकासाच्या नावाखाली धारावीची जमीन अदानीच्या घशात, धारावीतील कित्येक बेकादेशीर रित्या राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवर करून मिठागरे नष्ट म्हणजे चहूबाजूंनी तोटा महाराष्ट्राचाच.... नेमके चालू काय आहे?? Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे