बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi

@dalvibalwantrao

श्रीशिव-शंभूचरित्र हाच श्वास आणि ध्यास,
शिवचरित्र अभ्यासक,
प्रखर हिंदुत्वनिष्ठ
Chatrapati Shivaji Maharaj - Sambhaji Maharaj's History Researcher / Vlogger

ID: 744794419761549313

linkhttps://www.youtube.com/c/BalwantraoDalvi calendar_today20-06-2016 07:30:02

3,3K Tweet

3,3K Followers

287 Following

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

हे असले विचित्र लोकं क्षत्रिय मराठा समाजाला आणखी किती खाली नेणार आहेत ??

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

बदलापूर येथील त्या दोन लहानग्या मुलींवर झालेला अत्याचाराचा राजकीय फायदा उचलू पाहणाऱ्या लोकांची कीव येते ! #भंगार_राजकारणी

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

बंद पुकारणारे राजकिय पक्ष पण तरीही म्हणे ... "उद्याचा बंद राजकिय हेतूने प्रेरित नाही !" - मविआ 😂.......😂

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

ईद ए मिलाद जवळ येताच मुंबई पोलीस यात वाहातुक विभाग प्रामुख्याने ... ज्या काळजीवाहू पद्धतीने तीन सीट, हल्मेट न घातलेले बाईकस्वार यांच्याकडे ज्याप्रकारे दुर्लक्ष करत आहेत हे पाहता मुंबईतील सामाजिक स्वास्थ अत्यंत प्रबळ होत आहे 😔 धन्यवाद ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

संपूर्ण मुंबईत ईद ए मिलादच्या नावाखाली जो बाईक स्वारांचा वीना हेल्मेट धिंगाणा घातला जातोय... त्याला जबाबदार असणारे CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे मुंबई पोलीस - Mumbai Police आपले आभार मानावे की .,....,.????

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

शिव - दुर्गप्रेमी मुंबई मंडळाचे हितचिंतक #श्री_जितेंद्र_सहदेव_राऊत यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! शिव - दुर्गप्रेमी मुंबई Jitendra Raut

शिव - दुर्गप्रेमी मुंबई मंडळाचे  हितचिंतक  #श्री_जितेंद्र_सहदेव_राऊत यांची  श्रीसिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी  खूप शुभेच्छा!

शिव - दुर्गप्रेमी मुंबई

Jitendra Raut
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

गेली अनेक वर्षे #शिव_दुर्गप्रेमी_वांद्रे मंडळाच्या मागे ठामपणे उभे राहून शिवकार्यात साथ देणारे, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... -: शुभेच्छुक || शिव - दुर्गप्रेमी वांद्रे मुंबई ||

गेली अनेक वर्षे #शिव_दुर्गप्रेमी_वांद्रे मंडळाच्या मागे ठामपणे उभे राहून शिवकार्यात साथ देणारे, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

-: शुभेच्छुक
||  शिव - दुर्गप्रेमी वांद्रे मुंबई ||
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील सभा काँग्रेसची .... आणि त्या सभेच्या व्यासपीठावर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लिहिलेला श्लोक शिवराय असे हा मंत्र शक्तिदाता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्री शिवप्रतिष्ठान Congress

महाराष्ट्रातील सभा काँग्रेसची ....
आणि त्या सभेच्या व्यासपीठावर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लिहिलेला श्लोक

शिवराय असे हा मंत्र शक्तिदाता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
श्री शिवप्रतिष्ठान
Congress
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

आमच्या शिव-दुर्गप्रेमी मुंबई मंडळाला गेली २५ वर्षे शिवकार्यात नेहमीं सहकार्य देणारे आणि आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे शिवभक्त #आशिषजी श्रीशिवछत्रपतींचा आशिष ( आशीर्वाद ) आपल्या पाठीशी नेहमी आहे ! विजयी भव!!!!!!!!!

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

देशाची सत्ता गेली ६० वर्ष ज्या काँग्रेसकडे होती त्याचे राजपुत्र राहुल गांधी यांना सत्ता गेल्यानंतर आज #आदिवासींचे प्रश्न आठवले .... इतके वर्ष देशाची सत्ता हातात असूनही यांनी आदिवासी समाजाला का प्रगत केले नाही ..?? यावर कधी बोलणार ??? Congress Rahul Gandhi

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

फिर से एक बार आशिषजी शेलार Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार -: शुभेच्छुक :- || शिव - दुर्गप्रेमी वांद्रे मुंबई ||

फिर से एक बार
आशिषजी शेलार

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

-: शुभेच्छुक :-
||  शिव - दुर्गप्रेमी वांद्रे मुंबई ||
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

एकाबाजूला वांद्र्याचे सुपुत्र आमदार adv आशिषजी शेलार मंत्री पदाची शपथ घेत होते आणि त्याच वेळी जणू त्यांना आशीर्वाद देण्यासाठी वांद्र्याची माता जरीमरी आईची पालखीचे तेथे आगमन झाले.... Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र BJP

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

राजीनामा स्वीकारला हे चांगलं केलं... पण मुख्यमंत्री साहेब तो राजीनामा तुम्ही आधीच मागितला असता तर अधिक बरे वाटले असते ....

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होत आहे याचा आनंद आहे .... मात्र हे बाईक टॅक्सी चालवणारे चालक जास्तीतजास्त मराठीच असतील यावर लक्ष असू द्या.... नाहीतर यातही मोठ्या संख्येनं अमराठी लोकांना घेतले जाईल... मुंबईतील मराठी माणसांना जपा ही विनंती आहे Pratap Baburao Sarnaik

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

कावळा सुध्दा मराठीत बोलतो... पण अजूनही काही परप्रांतीय गाढवांना मराठी बोलता येत नाही .... 😅😆🤣🤣 Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

कावळा सुध्दा मराठीत बोलतो...
पण अजूनही काही परप्रांतीय गाढवांना मराठी बोलता येत नाही .... 😅😆🤣🤣

Raj Thackeray
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

मुंबई लोकल ट्रेन मधून प्राण्यांची ने-आण ( प्रवास ) करण्यावर बंदी असताना आज मुंबईत रेल्वेतून बोकडांना घेऊन काही लोकं प्रवास करतानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर दिसत असताना रेल्वे प्रशासन शांत का ? कारवाई कधी करणार ?? Ministry of Railways Western Railway Central Railway

बळवंतराव दळवी | Balwantrao Dalvi (@dalvibalwantrao) 's Twitter Profile Photo

अरे मूर्खा.... आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा जाणून घे. त्यांनी राज्याभिषेकानंतर व्यवहारात असलेली उर्दु - फारशी भाषेला दूर ठेवून राज्यव्यवहार कोश तयार केला .. अष्टप्रधानाची मुख्य प्रधान, सेनापती, अमात्य अशी आपली भाषा नाम वापरली .... अभ्यास कर येड्या आधी !