Dr Babasaheb G. Bade
@babasahebbade9
Lecturer, M.E.S-2, DIET
ID: 2477005843
04-05-2014 14:50:40
116 Tweet
225 Followers
313 Following
*राष्ट्रव्यापी वाचन मोहीमेला नाशिक जिल्ह्यात प्रारंभ* शुभ संदेशाद्वारे रत्नप्रभा भालेराव, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक यांनी केली घोषणा *maharashtrafastnews.in/?p=2732* DIET NASHIK Ratnaprabha Bhalerao Ashok chavan @Drsangitamahajn Prof. Varsha Eknath Gaikwad
नाशिक जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी, शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व गुरुजन, शिक्षण तज्ञ, सर्व अधिकारी बांधव यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा DIET NASHIK #TeachersDay2021
शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत ऑनलाईन चर्चासत्र DIET NASHIK Prof. Varsha Eknath Gaikwad Ashok chavan
आमची शाळाच भारी, आता कंटाळलो घरी ऑनलाइन पेक्षा ऑफलाइन शिक्षण आहे भारी, मित्रांना भेटण्याची मजाच काही न्यारी प्रत्यक्ष शिकण्याची समज असते लयभारी शिक्षकांनी समजावणे म्हणजे ज्ञानाची शिदोरी खरी कोरोना थांब आतातरी शाळेत येऊदे रोज मला आता नको घरी.... #scertmaha Vikas Garad #शिक्षणोत्सव२०२१
दिंडोरी तालुक्यातील तालुका गुणवत्ता कक्षाची मासिक सहविचार सभा संपन्न वृत्तांकन व छायाचित्रे DIET NASHIK Anil Anantrao Gautam State Council of Educational Research and Training
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक मराठी भाषा विभाग आयोजित* *शिक्षक साहित्यिकांसाठी कवी संमेलन You tube Live Link youtu.be/0mI3xKWyP-E Face Book Live link facebook.com/diet.nashik निमंत्रक *श्री अनिल गौतम, प्राचार्य* DIET NASHIK State Council of Educational Research and Training Anil Anantrao Gautam Ashok chavan
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक व कोल्हापूर मधील अधिकारी व कर्मचारी नियमित पगारा करिता साखळी उपोषणात सहभागी आज दिनांक ०५ मार्च २०२२ स्थळ:- आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय समोर CMO Maharashtra Prof. Varsha Eknath Gaikwad Ajit Pawar Aaditya Thackeray PMO India Devendra Fadnavis Supriya Sule
हरीष साळवे एवढा चाणक्य माणुस शिंदेंनी निवडला. त्यांचे प्रतिदावे पाहुन लक्षात येतय. उद्धव तोंडावर तप पडणारच पण चिन्ह सुद्धा जाणार. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वरिष्ठ व निवड प्रशिक्षण 10 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. State Council of Educational Research and Training DIET NASHIK