स्वाध्याय सारथी 🚩
@akshay_boltoy
ID: 1912448647289270272
16-04-2025 10:11:55
4 Tweet
4 Takipçi
13 Takip Edilen
आमच्या पण विठ्ठलाला बडव्यांचा फेरा बसलाय का...? Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत
पत्रकार असताना तो निर्भीडपणा, अन् आता प्रवक्ते म्हणून धरसोडपणा ... तुला पण माहितीये तुझा पक्ष खरंच चांगला आहे का? नवनाथ नको रे बन'वू' Navnath Kamal Uttamrao Ban भाजपा महाराष्ट्र ashish jadhao Keshav Upadhye MNS Social | मनसे सोशल Mumbai Tak
अनगर नगरपंचायत जि. सोलापूर Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar वंचित वृत्तांक MNS Adhikrut - मनसे अधिकृत Mrs Anjali Damania ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar लक्ष्य द्या... काहीतरी चुकीचं घडतंय सत्ता मिळावी यासाठी विरोधातील माणूस जगालाच नाही पाहिजे अशी धारणा नको
राष्ट्रप्रथम बोलणारी भाजप आता कसे का होईना सत्ता प्रथम असे विचार घेऊन चालू लागली उतरती कळा पण लवकरच येईल👍 भाजपा महाराष्ट्र भाजपा सोशलमीडिया उत्तरमहाराष्ट्र
‘पाहुणा कलाकार’ नव्हे, तर सत्तेच्या डोळ्यात खुपणारा काटा आहेत Raj Thackeray राज ठाकरे यांना ‘पाहुणा कलाकार’ म्हणणं म्हणजे स्वतःची वैचारिक दारिद्र्य झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. जो नेता अप्रासंगिक असतो, त्याच्यावर इतका संताप व्यक्त केला जात नाही. सत्तेला अस्वस्थ करणारा आवाजच
सत्ताधारी सर्वकाही ठीक आहे बोलतायेत.. Navnath Kamal Uttamrao Ban गॅसचा कोणत्या प्रकारे तुटवडा नाही सांगतोय... मग हॉटेल वाल्यांनी ३०-५०% किंमती का वाढवल्यात...? थोडक्यात सर्वसामन्यांना युद्धाचे परिणाम भोगावे लागतायेत? भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra MNS Social | मनसे सोशल Mumbai Tak
मा.Raj Thackeray आजची सभा पक्षाची होती तर आम्हाला सूचना,आदेश हवा होता तुम्ही आज जे केलं ते महाराष्ट्रासाठी,तुम्ही ते नेहमीच महाराष्ट्रासाठी करत आले आहात आणि करत राहाल पण पक्ष म्हणून आम्हाला तुम्हाला मोठं करायचं आहे थोडक्यात महाराष्ट्र मोठा करायचा आहे MNS Social | मनसे सोशल MNS Adhikrut - मनसे अधिकृत