विवेक (@vivek_mes) 's Twitter Profile
विवेक

@vivek_mes

शिलेदार - मराठी एकीकरण समिती

ID: 920529252163862530

calendar_today18-10-2017 05:57:31

3,3K Tweet

145 Takipçi

190 Takip Edilen

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

विवेक माझी Mumbai, आपली BMC Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis फलक बेकायदेशीर आहेस फलक लावू शकत नाही. माझी Mumbai, आपली BMC यांना असले नागरिकांना घाबरविणारे फलक लावण्याची परवानगी दिली कोणी? MCGM Health Department हे बेकायदेशीर फलक काढा

Rajesh K. Ramnathkar राजेश कृ.रामनाथकर Ex-SEM. (@ramnathkark) 's Twitter Profile Photo

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti विवेक माझी Mumbai, आपली BMC Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis MCGM Health Department Ministry of Law and Justice HMO Maharashtra Governor of Maharashtra Lokmat असा दंड संहिता नोकरशाही धमकीचा फलक पाहिल्यास भ्रष्टाचार व कामचुकार काम गार असावेत असा नागरीकांचा समज अनुभवावरुन विश्र्वासात बदलतो कारण देश हिताची नागरिकांची सनद Charter of Citizens फलक दिसत नाहीत व जनतेची कामे विनासायास होत नाहीत.

विवेक (@vivek_mes) 's Twitter Profile Photo

वसई विरार मध्ये पर्युषण काळात मांसविक्री बंदी आदेश लागू करण्यात आला आहे तो क्रुपया मागे घ्यावा वसई विरार शहर महानगरपालिका असे आदेश काढण्याचे अधिकार महानगर पालिकेला आहेत का? Collector Palghar कृपया लक्ष दया. मराठी एकीकरण समिती- वसई विरार, नायगाव

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी आणू नये यासाठी मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti च्या गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh यांनी मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची भेट घेऊन विरोध दर्शवला. “हा आदेश लादू नका नाहीतर एकीकरण समिती पालिकेच्या दालनात कोंबड्या सोडणार..😅”

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा .. ! #मराठीएकीकरणसमिती🚩🚩

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा .. !

#मराठीएकीकरणसमिती🚩🚩
विवेक (@vivek_mes) 's Twitter Profile Photo

मीरा भाईंदर मधील मजल पाहता मतदार याद्या आधार कार्ड सहित लिंक करण गरजेचं वाटू लागले आहे, मतदानाच्या वेळेला आख्या भारतातून मतदार येत असावे नाहीतर इतका आत्मविश्वास येऊ शकत नाही मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

निनाद सावंत (@ninads143) 's Twitter Profile Photo

राज्यापेक्षा स्वार्थ आणि स्वतःचा नेता प्रिय असलेले सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते हे या चित्रफितीतून काही बोध घेतील का? राज्य गेलं तर आपलं अस्तित्वच उरणार नाही हे यांच्या कधी लक्षात येणार? मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh प्रदीप सामंत विक्रम डांगे मराठी🚩V_Dange विवेक प्रतिक

निनाद सावंत (@ninads143) 's Twitter Profile Photo

तुमच्या कार्यकर्त्यांना भाषिक वाद लावायचे आहेत का? Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र राष्ट्रीय एकात्मता,बंधुभाव,हिंदुत्व हे फक्त मराठी माणसानेच जपायचं? महाराष्ट्राकडून पैसे घेऊन गुजरात उभा केला आहे हा इतिहास सांगा याला. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh प्रदीप सामंत विवेक

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

माणगाव जोशी वडेवाले हॉटेल चालवणारे जैस्वाल यांनी मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण केली youtu.be/FMPPfs_Pf5s?si…

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police या भाषिक वादासाठी तुमचा निषेध असो. तुम्ही मराठी राज्याचा पगार घेऊन हिंदीचे गुणगान गाऊन भाषिक वादात का पडत आहात? हे तुमचे काम नाही. #मराठी बद्दल तुम्हाला आत्मीयता हवी, सेवा तुमची राज्यासाठी आहे. हे अजिबात योग्य नाही, तातडीने हि पोस्ट काढुन घ्यावी ही विनंती. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

विवेक (@vivek_mes) 's Twitter Profile Photo

काय हे शहराच विद्रुपीकरण चालू आहे,त्वरित अनधिकृत फलक काढून टाका माझी Mumbai, आपली BMC एकभाषिक महाराष्ट्रात हे काय नवीन भाषा लादण्याचा प्रकार चालू आहे?Mumbai Congress मुंबईकरांनी आयुष्य भाषा शिकण्यात खर्ची करावे का?मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh निनाद सावंत उमेश! मराठी एकीकरण समिती. विक्रम डांगे मराठी🚩V_Dange

काय हे शहराच विद्रुपीकरण चालू आहे,त्वरित अनधिकृत फलक काढून टाका माझी Mumbai, आपली BMC
एकभाषिक महाराष्ट्रात हे काय नवीन भाषा लादण्याचा प्रकार चालू आहे?Mumbai Congress मुंबईकरांनी आयुष्य भाषा शिकण्यात खर्ची करावे का?मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
निनाद सावंत
उमेश! मराठी एकीकरण समिती.
विक्रम डांगे मराठी🚩V_Dange
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा विभाग मंत्री Deepak Kesarkar आणि मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या मराठी भाषा वापर सक्ती नियमाला माझी Mumbai, आपली BMC अग्निशमन विभाग केराची टोपली दाखवताना.. #मराठीचेमारेकरी #हिंदीगुलाम

मराठी भाषा विभाग मंत्री Deepak Kesarkar आणि मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या मराठी भाषा वापर सक्ती नियमाला माझी Mumbai, आपली BMC अग्निशमन विभाग केराची टोपली दाखवताना..
#मराठीचेमारेकरी
#हिंदीगुलाम
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh (@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

आम्ही स्वतःच्याच राज्यात आमच्या मराठी बद्दल बोललो की तुम्हाला हिंदुत्त्व आठवते, भारतीयत्व आठवते. पण उत्तरभारतीय, गुजराती/जैन असे वेगळे भवन उभारताना व मराठी माणसाला घर नाकारताना हिंदुत्त्व नाही आठवत? #ढोंगी #राजकारण #मतांचेभिकार्डे #राजकारणी

निनाद सावंत (@ninads143) 's Twitter Profile Photo

WARD N BMC विवेक माझी Mumbai, आपली BMC Mumbai Congress मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh उमेश! मराठी एकीकरण समिती. विक्रम डांगे मराठी🚩V_Dange कारवाई केलेली नाही. गणेशोत्सव संपल्यामुळे फलक काढलेले आहेत. अमराठी फलक दिसल्यास नियमानुसार कारवाई करा. तक्रारीची वाट पाहत बसू नका. मराठी राज्यातील अधिकारी आहात तुम्ही. पदाचा मान ठेवा.