Vikrant Ghenekar
@vmghenekar
Keep Calm & Enjoy Your Life..!
ID: 394759230
http://digitalvikrant.in 20-10-2011 15:46:38
355 Tweet
338 Followers
253 Following
प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांविषयी जिल्हाधिकारी यवतमाळ श्री. विकास मीना यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. #प्रकल्पग्रस्तांच्या_मागण्या #१५टक्के_आरक्षण DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL Devendra Fadnavis CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
डी डी सह्याद्री HD दूरचित्रवाहिनी मराठी प्रेक्षकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद. 🙏 #मराठी_प्रेक्षक #DD_SAHYADRI_HD Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra
2025 पावसाळी अधिवेशनामध्ये प्रकल्पग्रस्तांना 15% आरक्षण आणि इतर विविध मागण्यांविषयी विधिमंडळात सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा. 🙏 #15टक्के_आरक्षण #प्रकल्पग्रस्तांच्या_मागण्या Sanjay Rathod Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra
"State Bank of India offers FD-based Visa/MasterCard credit cards, but not RuPay cards. Why this disparity when RuPay is Indian? ReserveBankOfIndia kindly mandate FD-backed RuPay credit cards in all banks. Support #DigitalIndia, #SBICustomerVoice & #RuPayCreditCard."
I was searching for an FD-based RuPay credit card for a long time but couldn’t find one with most banks. Thanks to MobiKwik & SBM Bank India Ltd for offering the RuPay FD-backed credit card seamlessly. ReserveBankOfIndia #AatmaNirbharBharat #RuPayCreditCard #VocalForLocal
I use an MobiKwik & SBM Bank India Ltd #RuPayCreditCard, but I’m unable to pay my credit card bill through BHIM, etc., as SBM Bank is not listed in Bharat Bill Payment System. Please register SBM Bank on #BBPS so cardholders can make payments seamlessly. Bharat Connect ReserveBankOfIndia
"शिक्षक भरती परीक्षेला अनेक दिवस लोटले असूनही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परीक्षा परिषदेणे निकाल प्रक्रिया वेगवान करून उमेदवारांच्या प्रतीक्षेला लवकरात लवकर पूर्णविराम द्यावा. 🙏 Dadaji Bhuse CMO Maharashtra #शिक्षकभरती_२०२५ #TAIT3_RESULT
"शिक्षक समाजाचा शिल्पकार पण तीन वर्ष मिळतो अल्पपगार." "शिक्षकांना हवा सन्मान, शिक्षण सेवक नव्हे तर सरळ सेवा हा हक्काचा मान!" #शिक्षण_सेवक_रद्द #शिक्षकांची_मागणी #शिक्षण_सेवक_योजना Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar CMO Maharashtra
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये १ ली ते १२ वी साठी ''एक उमेदवार, एक बिंदू" असा नियम असावा. सर्वांना समान संधी व न्याय मिळायला पाहिजे. #शिक्षक_भरती_2025 #TAIT3 CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
नुकताच IGR विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.#शिक्षकभरती_2025 या दोन्ही परीक्षा #IBPS कंपनीने घेतलेल्या असून निकालामध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसतो. इतर निकालांमध्ये दिली जाणारी उमेदवारांची सविस्तर माहिती #TAIT3_RESULT मध्ये का देण्यात आली नाही?CMO Maharashtra Dadaji Bhuse
#eKYC for the #MajhiLadkiBahinYojana But to avoid exploitation by Cyber Cafes charging extra ₹, the Govt. should release an official short video guide for beneficiaries. Twill help needy sisters complete the process easily on📱without extra ₹. Aditi S Tatkare CMO Maharashtra
#MajhiLadkiBahinYojana लाभार्थी महिलांना #eKYC करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. शासनाने ही तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून लाभार्थींना सहज सेवा मिळावी यासाठी उपाययोजना करावी. 🙏 Aditi S Tatkare CMO Maharashtra
केंद्र सरकार जर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सरळ सेवेने भरती करू शकते, तर मग राज्य शासनाला हाच पारदर्शक मार्ग अवलंबण्यात काय अडचण आहे? 'तीन वर्षांचा सेवक कालावधी' बंद करा..! #शिक्षकभरती #सरळसेवा Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dadaji Bhuse